ठेकेदारीमुळे भारती शिपयार्डमधील टाळेबंदीचा प्रश्न गुंतागुंतीचा
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> ठेकेदारीमुळे भारती शिपयार्डमधील टाळेबंदीचा प्रश्न गुंतागुंतीचा
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

ठेकेदारीमुळे भारती शिपयार्डमधील टाळेबंदीचा प्रश्न गुंतागुंतीचा Bookmark and Share Print E-mail

खास प्रतिनिधी, रत्नागिरी

जहाजबांधणी क्षेत्रातील येथील प्रसिध्द कंपनी भारती शिपयार्डने टाळेबंदी जाहीर केल्यामुळे कामगारक्षेत्रात खळबळ उडाली असून ठेकेदारी पध्दतीमुळे हा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा झाला आहे.सुमारे पस्तीस वर्षांपूर्वी येथील मिऱ्या बंदर भागात स्थापन झालेल्या या कंपनीने जहाजबांधणी व दुरुस्तीच्या क्षेत्रात नाव कमावले. पण गेल्या महिन्यांपासून कामगारांना नियमितपणे पगार मिळणे बंद झाल्यामुळे वातावरण चिघळू लागले. कंपनीतील सुमारे बाराशे तीस कामगारांपैकी १३० जण वगळता बाकी सर्वाची कंत्राटी पध्दतीने भरती करण्यात आली आहे. ५५ ठेकेदारांमार्फत हे कामगार कंपनीमध्ये रुजू झाले आहेत. त्यामुळे कंपनीने वेतन थकल्यावरही या ठेकेदारांनी काही काळ वेतन देऊन कामगार टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला. पण कंपनीकडून थकबाकी देण्याबाबत काहीच हालचाल न झाल्यामुळे हे प्रयत्नही अपुरे पडले. बहुसंख्य कामगारांना गेले किमान दोन ते सहा महिने वेतन मिळालेले नाही. त्यातच आता कंपनीने टाळेबंदी जाहीर केल्यामुळे त्यांच्यावर कुऱ्हाड कोसळली आहे. कामगारांच्या समूहाकडून कंपनीच्या अधिकाऱ्यांना व कायम कर्मचाऱ्यांना धमकावण्यात आल्यामुळे आणि कंपनीच्या मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी कामकाज स्थगित ठेवण्यात आल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. तसेच येत्या २२ नोव्हेंबरपासून कंपनी कायमची बंद करण्यात येणार असल्याचाही इशारा दिला आहे.
या अचानक व अनपेक्षित कारवाईमुळे येथील कामगारक्षेत्रात खळबळ उडाली आहे. कंपनीने केलेले सर्व आरोप धादांत खोटे असून आमची चर्चेला कायम तयारी असल्याचे प्रतिनिधींनी शुक्रवारी येथे पत्रकारांना सांगितले. तसेच कोणतीही पूर्वसूचना न देता कंपनीने टाळेबंदी लागू केल्याचा आरोप केला. याबाबत जिल्हाधिकारी आणि कामगार आयुक्तांकडे तक्रारही करण्यात आली आहे. तीन महिन्यांचा पगार आणि दिवाळी बोनस दिल्यास तडजोडीची तयारी कामगारांनी दाखवली आहे. पण बहुसंख्य कामगार कंत्राटी पध्दतीने भरण्यात आले असल्यामुळे कंपनीचे व्यवस्थापन त्यांच्याशी चर्चा करु इच्छित नाही. हे आमचे अधिकृत कामगारच नसल्याचा कंपनीचा दावा आहे.
या संदर्भात करार आणि कामगारांच्या वेतनापोटीची रक्कम संबंधित ठेकेदारांना देण्याची व त्यांच्याकडून कामगारांना दरमहा वाटप होण्याची पध्दत येथे आहे. त्यामुळे कंपनी या कामगारांशी कायदेशीरदृष्टय़ा थेट अशाप्रकारे ठेकेदारी पध्दतीने कामगार भरतीमुळे हा गुंता आणखी वाढला आहे.
दरम्यान, कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून येथे असलेल्या व्यवस्थापनाच्या प्रतिनिधींनी टाळेबंदीच्या नोटीशीव्यतिरिक्त चर्चा करण्यास किंवा निर्णय घेण्याबाबत असमर्थता दाखवली आहे.            

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो