दारूबंदीसाठी डॉ. अभय बंग यांचा एल्गार
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> दारूबंदीसाठी डॉ. अभय बंग यांचा एल्गार
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

दारूबंदीसाठी डॉ. अभय बंग यांचा एल्गार Bookmark and Share Print E-mail

महाराष्ट्रात मद्य विक्रीचा उच्चांक
देशी दारू शौकिनांचीही संख्या वाढली
खास प्रतिनिधी,

नागपूरमहाराष्ट्र सरकारला मद्यविक्रीच्या माध्यमातून ३० हजार कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. महसूल वसुलीचे हे चित्र कितीही हिरवेगार वाटत असले तरी यामुळे भावी पिढी व्यसनाधीन होत आहे. व्यसनी पिढी सारासार विवेकबुद्धीने विचार करू शकत नाही. हे अभिमानाचे नव्हे तर लाजिरवाणे चित्र आहे.- डॉ. अभय बंग , सामाजिक कार्यकर्त
महाराष्ट्रात मद्यावर सर्वाधिक कर लादण्यात आल्यानंतरही मद्यशौकिनांना याचा फरक पडलेला नाही, असेच चित्र उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवारीने स्पष्ट झाले आहे.

दारूमुळे समाजावर विपरीत परिणाम होत असल्याचे स्पष्ट करून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी महाराष्ट्रात संपूर्ण दारूबंदी लागू करण्याची मागणी पुन्हा एकदा केली आहे.
मात्र डॉ. अभय बंग यांचा एल्गार महाराष्ट्र सरकारला कितपत पचवता येणार, याबाबत मतप्रवाह उमटले आहेत.
बीयरचा खप वाढला
मद्यावर सर्वाधिक कर लादणाऱ्या महाराष्ट्रात मद्यविक्रीचा उच्चांक घडला आहे. बीयरशौकिनांनी या उच्चांकात मोठा हातभार लावला असून गेल्या आर्थिक वर्षांच्या पहिल्या सहा महिन्यांत ११५२ लाख लिटर बीयर रिचविली होती. यात यंदाच्या पहिल्या सहा महिन्यांत १२.४ टक्के वाढ झाली असून हा आकडा १२९५ लाख लिटपर्यंत पोहोचला आहे.
देशी दारूही लोकप्रिय
देशी दारूची लोकप्रियताही शिखरावर असून गतवर्षीच्या तुलनेत देशी दारूची विक्री ७.४ टक्क्यांनी वाढून १३९० लाख लिटरवर पोहोचली आहे.
भारतीय बनावटीची विदेशी दारू पिणाऱ्यांचीही संख्या वाढली असून गतवर्षीच्या ५७१ लाख लिटरवरून ५९४ लाख लिटर दारू यंदाच्या पहिल्या सहा महिन्यांत मद्यशौकिनांनी पोटात रिचविल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या एका आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
मद्यावरील कर वाढवून राज्य सरकारला भलेही चांगला महसूल मिळत असला तरी यामुळे स्वस्त दारूकडे लोकांचा कल वाढला आहे. यात हलक्या दर्जाची देशी दारू खरेदी केली जात आहे. भारतीय बनावटीच्या विदेशी दारूचे शौकिन देशी दारूकडे वळले आहेत. त्यामुळे बीयर आणि देशी दारूच्या विक्रीत फुगवटा आल्याचे दिसते.
 बेकायदा मद्यविक्रीवर अंकुश असल्याचा दावा राज्याच्या उत्पादन शुल्क आयुक्तांनी केला असला तरी देशी दारूकडे लोक का वळले आहेत, याचे समाधानकारक कारण देण्यात आलेले नाही.  राज्यातील मद्याच्या महापुराबाबत पुण्यात बोलताना डॉ. अभय बंग यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना या परिस्थितीसाठी जबाबदार ठरविले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनीदेखील डॉ. बंग यांना लक्ष्य केले आहे. डॉ. बंग यांच्या मते महाराष्ट्र सरकारला मद्यविक्रीच्या माध्यमातून ३० हजार कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. महसूल वसुलीचे हे चित्र कितीही हिरवेगार वाटत असले तरी यामुळे भावी पिढी व्यसनाधीन होत आहे. व्यसनी पिढी सारासार विवेकबुद्धीने विचार करू शकत नाही. हे अभिमानाचे नव्हे तर लाजिरवाणे चित्र आहे. महाराष्ट्र त्यामुळेच ‘मद्यराष्ट्र’ झाले आहे, अशी टीका डॉ. अभय बंग यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केली आहे.
दारूसाठी १४ लाख टन धान्य
महाराष्ट्र सरकारने १४ लाख टन धान्यापासून दारू गाळण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतल्याने लोकांना खाण्यास धान्य मिळाले नाही तरी चालेल, परंतु पिण्यासाठी दारू मिळाली पाहिजे, लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले तरी चालतील, असे विचित्र धोरण महाराष्ट्रात राबविले जात आहे. हा प्रकार आता थांबलाच पाहिजे, असा इशारा डॉ. बंग यांनी दिला आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो