पिवळ्या धातूला ३२ हजारी लकाकी!
मुखपृष्ठ >> अर्थसत्ता >> पिवळ्या धातूला ३२ हजारी लकाकी!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

पिवळ्या धातूला ३२ हजारी लकाकी! Bookmark and Share Print E-mail

व्यापार प्रतिनिधी , मुंबई - शनिवार, १० नोव्हेंबर २०१२

धनत्रयोदशीचा खरेदीचा मुहूर्त दोन दिवसांवर येऊन ठेपला असताना पारंपरिक संपन्नतेचे प्रतीक असलेले सोन्याचा भावही कळसाला जाताना दिसत आहे. शुक्रवारी तोळ्याला सोन्याचा भाव ३२ हजार रुपये या विक्रमी स्तराला पोहचला.राजधानीत नवी दिल्लीत सोन्याचा भाव १० ग्रॅमसाठी २७० रुपयांनी वधारत ३२,०४० रुपयांपर्यंत गेला. पिवळ्या धातूने ही चमक २६ सप्टेंबर रोजी पाहिली होती. तर चांदीही येथे किलोमागे जवळपास हजाराने वाढून ७० हजारानजीक पोहोचली आहे.
मुंबईच्या सराफा बाजारातही सोन्याचा तोळ्यामागे भाव एकदम ४२० रुपयांनी वाढून ३१,७५५ पर्यंत गेला. स्टॅण्डर्ड आणि शुद्ध अशा दोन्ही धातू प्रकारात समान वाढ होती. यामुळे मुंबईत सोने दीड महिन्यानंतर ३१,६०० च्या पुढे गेले आहे. दरम्यान, चांदीच्या दरातही येथे किलोमागे ९५० रुपयांची वाढ होऊन ते ६१,२४० रुपये झाले आहे.    
धनत्रयोदशीला २० टक्के वाढीचा अंदाज
सोने दरातील ताजी वेगवान वाढ पाहता येत्या रविवारी सोन्याचा १० ग्रॅमचा दर ३२,५०० रुपयांच्या घरात जाईल, असा अंदाज आघाडीच्या सराफांनी व्यक्त केला आहे. सोने तोळ्यासाठी ३२ हजाराचा भाव गाठलाच असून, धनत्रयोदशीचा खरेदीचा मुहूर्त २० टक्क्यांनी फलदायी ठरेल असा कयास केला जात आहे. वजनाच्या बाबतही सोन्याची उलाढाल ३० टक्कयांनी वाढेल, असे सराफा वर्तुळात सांगितले जात आहे. अर्थात ही तुलना गेल्या वर्षीच्या धनत्रयोदशीशी तुलनेत ही वाढ अपेक्षित आहे. तर एकूण विक्रीच्या बाबत यंदा रविवार असल्याने, मुहूर्ताच्या दिवशी १० टक्केच वाढ होईल, असाही त्यांचा होरा आहे.
दिल्लीत सोने आज तोळ्यामागे २७० रुपयांनी वाढले. १० ग्रॅमसाठी त्याचा भाव ३२,४०० रुपये होता. उद्याही अशीच २०० ते ३०० रुपयांपर्यंतची वाढ झाल्यास सोने ३२,५०० ला पोहोचेल, यात शंका नाही.
- सुरिंदर जैन
अखिल भारतीय सराफा संघटनेचे उपाध्यक्ष.
यंदाच्या धनत्रयोदशीला सोन्याचा तोळ्याचा दर ३२,५०० रुपये राहू शकतो. या दिवशीच्या मुहूर्त खरेदीमुळे सराफ दुकानदारही मौल्यवान धातूचा साठा मोठय़ा प्रमाणात करून ठेवत असतात.
- पृथ्वीराज कोठारी
बॉम्बे बुलियन असोसिएशनचे अध्यक्ष.

ऑक्टोबर २०११ मध्ये प्रवासी कार विक्रीत २३.१८ टक्के घट झाली असताना आता वर्षभरातने त्यात तेवढय़ाच प्रमाणात वाढ झाली, हे विशेष आहे. दसऱ्यांच्या निमित्ताने कंपन्यांनी नवी उत्पादने सादर करण्याच्या धोरणाला खरेदीदारांनी प्रतिसाद दिला आहे.
- विष्णू माथुर, ‘सिआम’चे महासंचालक (शुक्रवारी दिल्लीत)
सेन्सेक्स
१८६८३.६८

निफ्टी
५६८६.२५
५२.५०

वधारले
बजाज ऑटो    ०.३६%
मारुती सुझुकी    ०.३२%
सिप्ला    ०.१४%
एचडीएफसी बँक    ०.०९%

घसरले
स्टेट बँक    -३.८९%
टाटा स्टील    -३.२५%
ओएनजीसी    -३.०५%
स्टरलाईट इंड.    -२.३८%
भेल    -२.१३%

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो