उपनगरातील ९७ लाख लोकांच्या आरोग्याचा वाली कोण?
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> उपनगरातील ९७ लाख लोकांच्या आरोग्याचा वाली कोण?
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

उपनगरातील ९७ लाख लोकांच्या आरोग्याचा वाली कोण? Bookmark and Share Print E-mail

विकासाची भकासवाट भाग - ७
संदीप आचार्य, मुंबई

उत्तर प्रदेश व बिहारमधून मुंबईवर रोजच्या रोज लोंढे कोसळत आहेत. मुंबईतील मोकळ्या जागा संपुष्टात येत चालल्या आहेत. त्यातच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकार निवडणुकीच्या तोंडावर अनधिकृत झोपडय़ांना संरक्षण देण्याच्या घोषणा करत असते. या झोपडय़ांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या नरकयातना आणि आरोग्याचा प्रश्न आगामी काळात गंभीर होणार आहे. त्याहीपेक्षा आरोग्याचा गंभीर प्रश्न पूर्व व पश्चिम उपनगरात राहणाऱ्या लोकांपुढे निर्माण होणार असून मुंबईच्या विकास आराखडय़ात आरोग्याला नेमके स्थान काय असणार आहे व उपनगरातील आरोग्यपूर्ण राहणीसाठी मोकळे भूखंड कसे निर्माण करणार याचे उत्तर मिळणे आवश्यक आहे.
मुंबईच्या उपनगरांची लोकसंख्या आत्ताच ९७ लाखांवर गेली आहे. मुंबई महापालिकेच्या उपनगरांतील रुग्णालयांमध्ये अवघ्या ३७८६ खाटा आहेत. त्यातही सुपरस्पेशालिटीची वानवा असून गरीबच नव्हे तर मध्यमवर्गीयांनाही परवडणारी आरोग्य सेवा उपलब्ध होणे याला मुंबईच्या विकास योजनेत प्राधान्य मिळणे गरजेचे आहे. मुंबईतील सर्व रुग्णालयांमध्ये मिळून सुमारे ४५ हजार खाटा उपलब्ध आहेत. लोकसंख्येचा विचार करता एक हजार लोकांमागे एक खाट असे हे प्रमाण असून किमान पाचशे लोकांमागे एक खाट असे प्रमाण असणे गरजेचे आहे. महाराष्ट्र शासन आरोग्यावर अर्थसंकल्पाच्या दोन टक्के रक्कम खर्च करते. निवडणुकीत आघाडी सरकारने पाच टक्के रक्कम खर्च करण्याचा वायदा केला त्यालाही आता एक दशहाहून अधिक काळ उलटला आहे. मुंबईच्या आरोग्याला राज्य शासनाकडून कोणतीही ठोस मदत मिळत नाही हे वास्तव आहे.
अशावेळी मुंबईच्या सार्वजनिक आरोग्याचा सर्व भार महापालिकेलाच पेलावा लागत असून १६२ दवाखाने, १८३ आरोग्य केंद्रे, चार वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालये आणि २६ उपनगरीय व विशेष रुग्णालयांच्या माध्यमातून रुग्णसेवा केली जाते.
महापालिका आरोग्यावर २३४५ कोटी रुपये खर्च करत असून आगामी दोन वर्षांमध्ये १०४७ खाटांची वाढ उपनगरातील पालिकेच्या रुग्णालयांमध्ये करण्यात येणार आहे.
तथापि उपनगरातील वाढती लोकसंख्या आणि २०१४ ते ३४ च्या विकास आराखडा तयार करण्यापूर्वी पालिकेचे आरोग्य अधिकारी अणि विकास आराखडयाशी संबंधित अधिकाऱ्यांची लवकरच बैठक होणार असल्याचे पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त मनिषा म्हैसकर यांनी सांगितले.     
आरोग्य व्यवस्थेसाठी स्वतंत्र स्थान आवश्यक
साथीचे आजार तसेच मुंबईची जीवनशैली यातून मधुमेह व रक्तदाबाचे वाढते रुग्ण तसेच हृदयविकार, किडनी आणि मानसिक आजारांचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून विकास आराखडय़ात आरोग्य व्यवस्थेसाठी स्वतंत्र स्थान मिळणे गरजेचे असल्याचे आरोग्य क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. दुर्दैवाने उपनगरातही मोकळ्या जागा जवळपास संपुष्टात आल्या असून खाजगी अथवा सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी भूखंड उपलब्ध करणे हे एक मोठे आव्हान ठरणार आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो