सेनेच्या विजयास रिपाइं व पर्यटन विकास आघाडीचा हातभार
मुखपृष्ठ >> उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त >> सेनेच्या विजयास रिपाइं व पर्यटन विकास आघाडीचा हातभार
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

सेनेच्या विजयास रिपाइं व पर्यटन विकास आघाडीचा हातभार Bookmark and Share Print E-mail

इगतपुरी पालिका निवडणूक
जाकीर शेख
वीस वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात असलेली इगतपुरी नगरपालिकेची सत्ता पुन्हा मिळविण्यात शिवसेनेचे   संजय   इंदुलकर    यशस्वी झाले आहेत. त्यांच्या या   यशात    रिपाइं  व पर्यटन विकास आघाडीचाही वाटा आहे, हे नाकारता येणार नाही.
या निवडणुकीत प्रथम रिपाइंचे तीन उमेदवार निवडून आले, निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसशी बंडखोरी करून नदीम खान यांनी पर्यटन विकास आघाडीची स्थापना केली. शिवसेनेच्या आधारे सत्तेची स्वप्न पाहणाऱ्या नईमखान यांना स्वत: पराभवाचे धनी व्हावे लागले. आघाडीला मिळालेल्या वेगवेगळ्या निशाण्यांमुळे आघाडीतील सर्वच उमेदवारांचा पराभव झाला. एकंदरीत निवडणुकीत संजय इंदुलकर यांची राजकीय खेळी पुन्हा यशस्वी झाली, असेच पाहावयास मिळाले.
निवडणूक जाहीर झाल्यापासून वादळी ठरली. प्रभाग रचनेस आरक्षण सोडतीतही कडवा विरोध झाला. प्रभाग रचनेमुळे हक्काचे मतदारसंघ दुसऱ्या प्रभागात गेल्याची ओरड झाली. संजय इंदुलकर यांची एकहाती सत्ता उलथवून टाकण्याचा चंग सर्वच विरोधकांनी बांधला होता. यासाठी व्यूहरचना आखली जात असतानाच काँग्रेसचे नईम खान यांनी स्वतंत्र पर्यटन विकास आघाडी स्थापन करून आपण शिवसेनेसोबत रिंगणात उतरणार असल्याचे जाहीर करून सर्वाना धक्का दिला. काँग्रेस व राष्ट्रवादीची मदार आमदार निर्मला गावित आणि फिरोज पठाण यांच्यावर होती. काँग्रेसला सुरुवातीला बंडखोरीचा मोठा फटका बसल्याने काँग्रेसची अवस्था बिकट झाली. ऐन वेळी काँग्रेसला उमेदवार मिळणेही कठीण झाले.  त्यानंतर आ. गावित व पठाण यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करूनही त्यांचा फारसा प्रभाव पडला नाही. परंतु उलट मागील तीन वर्षांपासून आ. गावित यांनी इगतपुरी शहरासाठी काय केले, हा विरोधकांचा प्रचार प्रभावी ठरला. या निवडणुकीत भाजप स्वबळावर उतरला, पण त्यांना यश आले नाही. मनसेही १९ पैकी १८ जागा लढविल्या. आ. वसंत गिते यांच्यासह नाशिकचे महापौर व नगरसेवक इगतपुरीत प्रचारासाठी फिरले. त्यामुळे मनसेचे किमान दोन ते तीन उमेदवार विजयी होतील असा जाणकारांचा अंदाज होता. मात्र, सर्वच अंदाज चुकवत मतदारांनी शिवसेनेच्या पारडय़ात भरभरून मतांचे दान टाकले. मनसेचे खाते उघडले नसले तरी त्यांच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांची आकडेवारी नजरेत भरणारी असल्याने इगतपुरीत त्यांचा प्रभाव चांगलाच वाढल्याचे दिसून येते.  यावर सर्वाचे लक्ष राहणार आहे आणि राजकीय विरोधी पक्षांची खेळी त्यावर आधारित राहील.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो