कारेगाव चाऱ्यांच्या कामाला २ वर्षांनी प्रारंभ
मुखपृष्ठ >> नगर वृत्तान्त >> कारेगाव चाऱ्यांच्या कामाला २ वर्षांनी प्रारंभ
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

कारेगाव चाऱ्यांच्या कामाला २ वर्षांनी प्रारंभ Bookmark and Share Print E-mail

जलसिंचन श्वेतपत्रिकेचा दणका
श्रीरामपूर/प्रतिनिधी
जलसंपदा विभागात चाऱ्या दुरूस्तीच्या नावाखाली कोटय़वधी रुपयांचा गफला झाला आहे. अनेकदा तक्रारी करूनही उपयोग होत नव्हता. आता सिंचनावरील श्वेतपत्रिका तयार करण्याचे काम सुरू झाले. त्यामुळे छावा संघटनेने केलेल्या आंदोलनाची दखल दोन वर्षांनंतर घ्यावी लागली असून सुमारे ४० लाख रुपये खर्चाच्या कारेगाव येथील तीन चाऱ्यांच्या अर्धवट अवस्थेत सोडून दिलेल्या कामांना आता मात्र प्रारंभ झाला आहे.
प्रवरा डावा कालव्याच्या कारेगाव शिवारातील चारी क्रमांक ३५, ३६ (अ) व ३६ (ब) यांच्या नूतनीकरणासाठी २००९-१० मध्ये ३९ लाख १३ हजारांचा निधी मंजूर झाला. हे काम हनुमान मजूर संस्थेने घेतले. पण काम अर्धवट टाकले. कामावरील निधीचा गैरप्रकार होण्याची शक्यता असल्याने दोन वर्षांपूर्वी छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे, संजय जगताप, मनोज आसणे, विशाल आदीक, बाबासाहेब पटारे, मच्िंछद्र बेरड, अमोल पटारे, युवराज जगताप, राजेंद्र जगताप आदींनी आंदोलने केली. सलग तीन वर्षे या प्रश्नावर अनेकदा त्यांनी धरणे आंदोलने केली. अखेर नगरच्या जलसंपदा विभागाच्या कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा दिला.
आता श्वेतपत्रिका काढण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे छावाच्या आंदोलनाची दखल अधिकऱ्यांना घ्यावी लागली. उपअभियंता शरद गडाख यांनी कारेगाव येथे समक्ष भेट दिली. त्यानंतर उपअभियंता एस. के. थोरात यांनी कामाचा आढावा घेतला. छावाच्या तक्रारीत तथ्य असल्याने काम पूर्ण केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. आता कामास नुकताच प्रारंभ झाला आहे. आवर्तनापूर्वी काम पूर्ण करण्याचे हनुमान संस्थेनेही कबूल केले आहे.
दरम्यान, कारेगाव शिवारातील चारी क्रमांक ११ व १२ च्या नूतनीकरणाचा २८ लाख रुपयांचा प्रस्ताव आहे. पण तत्पूर्वी शेतकऱ्यांची अडचण होऊ नये म्हणन तात्पुरती दोन्ही चाऱ्यांची दुरूस्ती करण्याचे आश्वासन उपअभियंता थोरात यांनी छावाचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे यांना दिले आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या दणक्यामुळे तालुक्यात प्रथमच कारेगाव शिवारातील चाऱ्या दुरूस्त होत आहेत. निधीची गळती थांबणार असून गैरप्रकाराचे भोकेही बुजतील.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो