केबल व्यावसायिकाच्या खून प्रकरणी सातजणांस जन्मठेप
मुखपृष्ठ >> बातम्या >> केबल व्यावसायिकाच्या खून प्रकरणी सातजणांस जन्मठेप
 

पुणे वृत्तान्त

ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

केबल व्यावसायिकाच्या खून प्रकरणी सातजणांस जन्मठेप Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी
बिबवेवाडी परिसरात भरदुपारी केबल व्यावसायिकाचा खून केल्याप्रकरणी सातजणांस जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. दरणे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ९ जून २०१० रोजी अप्पर इंदिरानगर येथे ही घटना घडली होती.
संतोष शिवाजी राशीनकर (वय ३१, रा. भाग्यनगरी, बिबवेवाडी), राजेश आगलेश रमन (वय ३४, रा. सुखसागरनगर), रुपेश किसन खोपडे (वय २०, रा. मल्हारी मरतड सोसायटी, सहकारनगर), दत्ता सिद्धराम कांबळे (वय २५), संजय सिद्धराम कांबळे (वय ३०, रा. दोघेही- अप्पर इंदिरानगर), शेखर विलास मळेकर (वय २३, रा. बालाजीनगर), दयानंद गोपीनाथ शिंदे (वय २५, रा. अप्पर इंदिरानगर) अशी जन्मठेप सुनावलेल्यांची नावे आहेत. या घटनेत सुरेश ऊर्फ मामा मारुती वाघमारे (वय ४०, रा. अप्पर इंदिरानगर) या केबल व्यावसायिकाचा खून झाला होता. या खटल्यात विशेष सरकारी वकील निलीमा वर्तक यांनी काम पाहिले.
वर्तक यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघमारे यांचा जय तुळजाभवानी केबल नेटवर्कचा व्यावसाय बिबवेवाडी येथे होता. केबल व्यवसायाच्या वादातून २००७ मध्ये वाघमारे यांच्यावर हल्ला झाला होता. यामधून ते बचावले होते. त्यानंतर त्यांना काही व्यक्तींनी पळवून नेत त्यांच्या काही कागदांवर सह्य़ा घेतल्या होत्या. त्यांनी केबलनेटवर्कचा व्यवसाय विकत असल्याचे त्या कागदावर लिहिले होते. त्यांना सोडून दिल्यानंतर याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय व करमणूक कर विभागाकडे केबल व्यवसाय विकल्याचे आपल्याकडून जबरदस्तीने सह्य़ा घेतल्याचा अर्ज दिला होता. त्याच बरोबर सहकारनगर पोलीस ठाणे व पोलीस आयुक्तालयांकडे अर्ज केला होता. घटनेच्या काही दिवस पत्रकार परिषद घेऊन वाघमारे यांनी आपल्या जिवाला धोका असल्याचे सांगितले होते.
९ जून २०१० रोजी वाघमारे यांना दुपारी केबल दुरुस्तीसाठी एक फोन आला. त्यांना स्वामी समर्थनगर या ठिकाणी बोलावण्यात आले. पण त्याठिकाणी त्यांना कोणीच न भेटल्यामुळे ते आपला भाऊ अमोलसह घरी परत येत होते. त्यावेळी मोटारीतून पाच व दुचाकीवर दोघे अशा सातजणांनी वाघमारे यांना पोकळे वस्ती येथे अडविले. त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार करून त्यांचा खून केला. त्यांच्या सोबत असणाऱ्या भावाने फोन करून मोठय़ा भावास घटनेची माहिती दिली. त्यांनी तत्काळ पोलिसांना कळविले. पण तोपर्यंत आरोपी पळून गेले होते. आरोपींपैकी राशीनकर व रमन यांनी वाघमारे यांचा केबल व्यवसाय विकत घेतला असून तो हस्तांरणासाठी अर्ज केला होता. हा पुरावा ग्राह्य़ धरला. सरकारी पक्षाकडून एकूण २९ साक्षीदार तपासण्यात आले. या खटल्यातील आरोपी राशीनकर याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तो ससून रुग्णालयातून पळाला होता. पोलिसांनी त्याला यावर्षी अटक केली आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो