चाकण विमानतळाचे काम लवकरच- मुख्यमंत्री
मुखपृष्ठ >> बातम्या >> चाकण विमानतळाचे काम लवकरच- मुख्यमंत्री
 

पुणे वृत्तान्त

ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

चाकण विमानतळाचे काम लवकरच- मुख्यमंत्री Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी  - शनिवार, १० नोव्हेंबर २०१२
चाकण येथे विमानतळ करण्यासाठी पाच ते सात टक्के जागेचे अधिग्रहण शिल्लक राहिले असून, लवकरच हे काम सुरू होईल, अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. पुण्याचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यात येतील, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्र विधानमंडळ अमृतमहोत्सव तसेच यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त विभागीय स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या ‘पुणे महसुली विभागातील स्थानिक समस्या’ या विषयावरील परिसंवादात मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातील प्रश्नांकडे लक्ष वेधतानाच पुणे शहरातील प्रलंबित प्रश्नही मांडले. चाकणला होणाऱ्या विमानतळाबाबत ते म्हणाले, चाकणच्या विमानतळासाठी दुसरी जमीन निश्चित करण्यात आली आहे. पूर्वीच्या जमिनीत मोठय़ा प्रमाणावर उंच-सखल भाग असल्याने ती रद्द करण्यात आली. नव्या जमिनीचे पाच ते सात टक्के अधिग्रहण करणे बाकी असून, त्यानंतर विमानतळाच्या या प्रकल्पाचे काम सुरू होईल.
शहरातील प्रलंबित प्रश्नावर ते म्हणाले, मेट्रोच्या प्रकल्पाला राज्य शासनाने मान्यता दिली आहे. ही योजना केंद्र शासनाच्या मान्यतेसाठी पाठविलेली आहे. भोसरी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे औद्योगिक केंद्र उभारण्यात येणार आहे. पुणे व िपपरी-चिंचवड शहराच्या बाहेरून जाणारा िरग रस्ताही प्रस्तावित आहे. शहरातील अनधिकृत इमारतींचा प्रश्न त्याचप्रमाणे होर्डिग पॉलिसीचा प्रश्नही मार्गी लावण्यात येईल. पुणे पालिकेत नव्याने २८ गावे समाविष्ट करण्याचा निर्णय शासनाने नुकताच घेतला आहे. शहराजवळील ही गावे पालिकेत आली, तर त्यांचा योजनाबद्ध व चांगल्या प्रकारे विकास होऊ शकेल. पुण्यातील सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात येतील.
एकूणच पुणे विभागाचा विकास यापुढे
नियोजित पद्धतीने करण्यावर भर देण्यात येणार आहे.
 विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, वनमंत्री पतंगराव कदम, जिल्ह्य़ाचे पालकमंत्री सचिन अहिर, महापौर वैशाली बनकर, आमदार गिरीश बापट, नीलम गोऱ्हे, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख आदी या कार्यक्रमाला उपस्थित होते.      
  मुख्यमंत्र्यांची पुणेकरांना पुन्हा तीच आश्वासने!
 पुण्याचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी पुन्हा तीच आश्वासने दिली. िरग रस्ता, अनधिकृत बांधकामे, होर्डिग पॉलिसी, विकास आराखडा आदी चाळीसहून अधिक पुण्याचे प्रश्न राज्य शासनाच्या दरबारी निर्णयासाठी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. मुख्यमंत्र्यांनी पुण्यात झालेल्या यापूर्वीच्या कार्यक्रमांतही अनेकदा हे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमातही त्यांनी प्रलंबित प्रश्नांचा उल्लेख करून ते सोडविण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आता तरी हे प्रश्न मार्गी लागतील का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो