सामाजिक प्रश्नांवर युवक काँग्रेसचे दोन महिने जनजागरण -विश्वजित कदम
मुखपृष्ठ >> नागपूर वृत्तान्त >> सामाजिक प्रश्नांवर युवक काँग्रेसचे दोन महिने जनजागरण -विश्वजित कदम
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

सामाजिक प्रश्नांवर युवक काँग्रेसचे दोन महिने जनजागरण -विश्वजित कदम Bookmark and Share Print E-mail

नागपूर / प्रतिनिधी
युवक काँग्रेसच्यावतीने राज्यातील विविध मतदारसंघांतील सामाजिक प्रश्नांबाबत येत्या दोन महिन्यात मेळावे आयोजित करून हे प्रश्न शासनाकडे मांडण्यात येतील, असे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांनी पत्रकार परिषदेत
सांगितले.
प्रदेश युवक काँग्रेसच्या विद्यमान कार्यकारिणीला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सध्या राज्यातील सर्व भागांचा दौरा सुरू असून विभागीय पातळीवर पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात येत आहेत. गेल्या वर्षभरात संघटनेने अनेक कार्यक्रम हाती घेतले. लोकसभा आणि विधानसभा स्तरावर प्रशिक्षण देण्याबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून प्रयत्न करण्यात आले. त्याचा परिणाम म्हणून राज्यात युकाँचे सुमारे ४०० कार्यकर्ते स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आले. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत किमान १५ टक्के जागा युवक काँग्रेसकरता राखून ठेवाव्यात, अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे करण्यात येईल असे कदम म्हणाले. संघटनेत काही लोकांना ‘प्रमोशन’ देण्याबाबत विचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
युकाँने राज्यात गेल्या वर्षभरात राबवलेल्या ‘चलो पंचायत’ अभियानात प्रत्येक गावापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगून कदम म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ सामान्य लोकांना मिळावा यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. यात संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना इ.ची माहिती देण्यात आली. यानंतर डिसेंबर व जानेवारी महिन्यात मोर्चे, मेळावे या माध्यमातून लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघातील सामाजिक प्रश्न शासन आणि लोकप्रतिनिधींकडे मांडण्यात येतील. नुकतेच १८ ते २५ वर्षे वयोगटातील युवतींचे संमेलन सोलापूर येथे आयोजित करण्यात आले होते. दोन महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या सदस्यता मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असून सुमारे ३० हजार जण युकाँचे सदस्य झाले आहेत, अशीही माहिती त्यांनी दिली.
नागपुरातील युवक काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी एका पोलीस शिपायाला तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांला मारहाण केली, याकडे लक्ष वेधले असता, या प्रकाराची लोकसभा निरीक्षकांमार्फत चौकशी करण्यात येईल असे कदम यांनी सांगितले. संघटनेत अशी प्रवृत्ती खपवून घेतली जाणार नाही आणि संबंधित पदाधिकारी दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल अशी हमी त्यांनी दिली.
जनतेपर्यंत पोहचण्याचा भाग म्हणून आदिवासी, मागासवर्गीय आणि महिला यांचे मेळावे राज्यभरात आयोजित करण्यात येणार असल्याचे संघटनेचे उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे जानेवारी महिन्यात युवकांच्या प्रश्नांबाबत विविध भागात पदयात्राही आयोजित केल्या जातील. विभागीय पातळीवर सुरू असलेल्या बैठकांमध्ये पदाधिकाऱ्यांनी लोकांचे रस्ते, वीज व शेतीला पाण्याचे प्रश्न मांडले
आहेत.
गेल्या १० वर्षांत राज्यात रोजगारनिर्मिती कमी झालेली असल्यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा मुद्दाही उचलला जाईल. युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाऐवजी युवक कल्याणासाठी वेगळे मंत्रालय स्थापन केले जावे, अशी मागणी संघटनेचे उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी दिली. युवक काँग्रेसचे अ.भा.सचिव हिंमतसिंग, नागपूर लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष समीर मेघे, राहुल पुगलिया प्रभृती यावेळी उपस्थित होते.    

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो