ई दिवाळी अंकांचा दिलखुलास फराळ
मुखपृष्ठ >> नागपूर वृत्तान्त >> ई दिवाळी अंकांचा दिलखुलास फराळ
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

ई दिवाळी अंकांचा दिलखुलास फराळ Bookmark and Share Print E-mail

ज्योती तिरपुडे / नागपूर
मराठी माणसाच्या संस्कृतीचे संचित असलेले साहित्य दिवाळी अंकांच्या रूपाने कानाकोपऱ्यात पोहोचवण्याची सोय ई-दिवाळी अंकांमुळे झाली आहे. नियतकालिक हाती घेऊन वाचण्याऐवजी संगणकाच्या स्क्रीनवर दिवाळी अंक वाचता येणे, अशा सोप्या शब्दात ई-दिवाळी अंकांची व्याख्या करता येईल. दिवाळीच्या दरम्यानचा काळ वगळता ९० टक्के दिवाळी अंक स्टॉलवर विक्रीसाठी उपलब्ध नसतात. त्या त्या भागातील प्रसिद्ध वाचनालयात काही मासिके-नियतकालिके येतात आणि टपालाने वर्गणीदारांकडे नियतकालिके येतात. मात्र दिवाळी अंकांचे दिवाळीच्या दिवसात हजारोंच्या संख्येने येणारे पीक हा सर्वासाठीच आश्चर्याचा विषय असतो. साहित्य विषयक, विनोदी, आध्यात्मिक, आरोग्य, ज्योतिष, सांस्कृतिक, उद्योग, व्यापार, खास महिलांसाठी अशा विविध विषयांवर हे दिवाळी अंक असतात. दिवाळी अंकांचे केंद्र खऱ्या अर्थाने पुण्या-मुंबईचे. नागपुरातील दिवाळी अंक आणि तेही ई-दिवाळी अंक बोटावर मोजावीत एवढीच आहेत. पिढय़ान्पिढय़ा सुरू असलेले ‘मुलांचे मासिक’ आणि याचवर्षीपासून ई-दिवाळी अंकांच्या शर्यतीत आलेला आकांक्षाचा दिवाळी अंक सांगता येतील.
‘अक्षरगंध’ हे शब्द रत्न प्रकाशनने प्रकाशित केलेला १२० रुपयांचा दिवाळी अंकाची ई-किंमत ९६ रुपये आहे. अमृतघट दिवाळी अंक प्रकाशनने प्रकाशित केलेल्या ‘अमृतघट’ दिवाळी अंकाची किंमत ८० रुपये आहे. याशिवाय ज्योतिष विषयाला वाहिलेला ‘भाग्यदीप’, एकता प्रकाशनचा तथागत गौतम बुद्ध आणि स्वामी विवेकानंद यांच्या शतकोत्तर जयंतीनिमित्त ‘एकता’, नवीन प्रकाशनचा ‘ग्रहसंकेत’, युनिक फिचर्सचा ‘जगावेगळी मुशाफिरी’ व ‘महाअनुभव’, मेनका प्रकाशनचा ‘जत्रा’, महाराष्ट्र राज्य पाठय़पुस्तके मंडळाचा ‘किशोर’, कुमार प्रकाशनचा ‘कुमार’, मेनका प्रकाशनचा ‘माहेर’, ‘मुक्त शब्द’, ‘पासवर्ड’, ‘पुण्यभूषण’, ‘रणांगण’, ‘साहित्य चपराक’, ‘श्री व सौ’ आणि ‘वेदान्तश्री’ अशी ही वेगवेगळी दिवाळी अंक ऑनलाईन वाचने सहज शक्य आहेत. किशोर या ई-दिवाळी अंकाच्या ४५ रुपये किमतीपासून ते १५० रुपये किमतीची नियतकालिके उपलब्ध आहेत.
ई-दिवाळी अंक काही प्रकाशन नि:शुल्क उपलब्ध करतात तर बऱ्याच अंकांसाठी शुल्क अदा करावे लागते. कारण ऑनलाईन दिवाळी अंक नि:शुल्क केला तर दिवाळी अंकाच्या खपावर त्याचा परिणाम होतो. ऑनलाईन सहज उपलब्ध असले तरी स्टॉलवर जाऊन दिवाळी अंक खरेदी करणाऱ्यांची संख्या कमी नाहीच.
स्टॉलवर या दिवसात सर्वच दिवाळी अंक विकत मिळतात आणि दिवाळीच्या दिवसात अंक वाचन्याची एक वेगळीच ऊर्जा असते. त्यामुळे ऑनलाईनच्या प्रेमात न पडता हातात दिवाळी अंक तासन्तास धरून वाचणेच बरे असेही वाचकांचे म्हणणे आहे. विदर्भात अक्षरवैदर्भी, आकांक्षा, मुलांचे मासिक, साहित्य विहार, केशव प्रकाश सारखे दिवाळी अंक प्रकाशित होतात. त्यापैकी येत्या १३ नोव्हेंबरपासून आकांक्षाचा ई-दिवाळीअंक सर्वासाठी खुला राहील.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो