समूहशेती एक क्रांतिकारी पाऊल -सच्चिंद्र सिंह
मुखपृष्ठ >> विदर्भ वृत्तान्त >> समूहशेती एक क्रांतिकारी पाऊल -सच्चिंद्र सिंह
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

समूहशेती एक क्रांतिकारी पाऊल -सच्चिंद्र सिंह Bookmark and Share Print E-mail

भंडारा /वार्ताहर
पारंपरिक पिकांमुळे शेतकरी मागे पडला, हे खरे आहे; परंतु जिल्ह्य़ातील आसगावसारख्या परिसरात समूहशेतीद्वारे भाजीपाला, फूलशेती करण्यासाठी शेतकरी पुढे आले, हे आशादायक चित्र आहे. या शेतकऱ्यांना तांत्रिक साहाय्य, कर्जपुरवठा होण्यासाठी पाहिजे ती मदत करू. भांडवल व बौद्धिक गुंतवणूक करणाऱ्या सुशिक्षित शेतकऱ्यांना एकत्र आणणे हे लोकमंगल शेतकरी मंडळाचे कौशल्य वाटते. यामुळे शेतीमध्ये क्रांतिकारी बदल निश्चित होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सच्चिंद्र सिंह यांनी केले.
 येथील लोकमंगल शेतकरी मंडळाच्यावतीने शेडनेट, पॉलीहाऊस या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डुबे, कृषी अधिकारी चुलबुले, तहसीलदार सुशील वैद्य, तालुका कृषी अधिकारी पंचभाई, लोकमंगल शेतकरी मंडळाचे अध्यक्ष अनिल मेंढे उपस्थित होते.
डुबे म्हणाले, शेतकऱ्यांनी अडचणींना सामोरे जाऊन नव्या तंत्रज्ञानाद्वारे शेती केली तर ती फायद्याची ठरेल, यावर भर द्यावा. संघर्षांतून मिळणारा आनंद हा चिरंतन असतो.
चुलबुले यांनी दरवर्षीप्रमाणे शेडनेट शेतीसाठी पुरेसे लक्षांक येत नाही म्हणून जिल्ह्य़ाचा कोटा कमी आहे, पण लोकमंगल शेतकरी मंडळाने एकत्रित प्रस्ताव दिल्यामुळे कोटा वाढविण्यासाठी पुण्यातील संचालक स्तरावरील बैठकीत प्रयत्न करू, असे सांगितले. अनिल मेंढे यांनी, लोकमंगल शेतकरी मंडळाचा उद्देश, आत्मनिर्भर शेतकरी व ग्राहकांना सकस अन्नधान्याचा, स्वस्तात पुरवठा होत असल्याचे सांगितले. या मंडळाने १६ प्रस्ताव पाठविले असून आणखी काही प्रस्ताव पाठविण्यात येणार आहेत, असेही ते म्हणाले. यावेळी जिल्हाधिकारी सिंह यांनी शेतकऱ्यांच्या शेतीविषयक अडचणी ऐकून घेतल्या.
बहुतेकांनी बँकिंगच्या अडचणी सांगितल्या. या चर्चासत्रात परिसरातील सुशिक्षित तरुण शेतकऱ्यांची मोठय़ा प्रमाणात उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन राजेंद्र फुलबांधे यांनी केले. उपस्थितांचे आभार अनिल ब्राह्मणकर यांनी मानले.    

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो