स्पर्धा परीक्षा - वस्तुनिष्ठ भारताचे सामान्यज्ञान
मुखपृष्ठ >> जनरल नॉलेज >> स्पर्धा परीक्षा - वस्तुनिष्ठ भारताचे सामान्यज्ञान
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

स्पर्धा परीक्षा - वस्तुनिष्ठ भारताचे सामान्यज्ञान Bookmark and Share Print E-mail
संकलन : प्रशांत देशमुख , बुधवार, ६ जानेवारी २०१०
संपर्क : ९९६९५३९०५१

ब्रिटिशांच्या अमलाखाली १५० वर्षे पारतंत्र्यात काढल्यावर १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला * भारताचे ध्येयवाक्य- सत्यमेव जयते. * भारताचे राष्ट्रगीत- जन-गण-मन, रचनाकार- रवींद्रनाथ टागोर, प्रथम गायन कलकता अधिवेशन (२७ डिसेंबर १९११) राष्ट्रगीत म्हणून मान्यता २४ जानेवारी १९५०. * भारताचे राष्ट्रीय गीत- वंदे मातरम, रचनाकार- बंकीमचंद्र चॅटर्जी, (‘आनंदमठ’ या कादंबरीतून)
भारताचा राष्ट्रध्वज- मादाम कामा यांनी तयार केला. मान्यता २२ जुलै १९४७ रोजी. राष्ट्रध्वजावर सर्वात वरची पट्टी केशरी रंगाची (साहस व त्यागाचे सूचक) मधली पट्टी पांढऱ्या रंगाची (सत्य व शांतीचा सूचक) खालची पट्टी गडद हिरवा रंग (पराक्रम व विश्वासाचे सूचक) * राष्ट्रध्वजाच्या मधल्या पांढऱ्या पट्टीवर निळसर रंगाचे अशोकचक्र. हे चक्र सारनाथ येथील सिंह स्तंभावरील धर्मचक्रासारखे आहे. अशोकचक्रात २४ आरे आहेत. * भारताचा राष्ट्रीय पक्षी- मोर. (१९६४ साली मान्यता) * भारताचा राष्ट्रीय प्राणी- वाघ. * भारताचे राष्ट्रीय फूल- कमळ * फळ- आंबा. * भारताचे एकूण क्षेत्रफळ - ३२,८७,२६३ चौ.कि.मी. उत्तर दक्षिण लांबी ३,२१४ कि.मी. पूर्व-पश्चिम लांबी २,९३३ कि.मी. भारताची किनारपट्टी ६१०० कि.मी.
* भारताची जमीन सरहद्दीची लांबी : १५,२०० कि.मी. * भारत-चीन दरम्यान मॅकमोहन रेषा * भारत-अफगाणिस्तानदरम्यान डय़ूरँड रेषा * भारताच्या पूर्वेकडे बांगलादेश व म्यानमार तसेच बंगालचा उपसागर * भारताच्या पश्चिमेकडे अरबी समुद्र * भारताच्या उत्तरेला चीन व नेपाळ  तसेच हिमाचल पर्वत * भारताच्या दक्षिणेला हिंदी महासागर * भारताच्या वायव्येला अफगाणिस्तान आणि पाकिस्तान
भारतातील सर्वात मोठे : * सरोवर- वुलर सरोवर (काश्मीर) * सर्वात मोठा जिल्हा- लडाख (जम्मू- काश्मीर) * सर्वात मोठा मानवनिर्मित कालवा- इंदिरा गांधी कालवा (राजस्थान) * सर्वात मोठे राज्य (क्षेत्रफळ)- राजस्थान * लोकसंख्या- उत्तर प्रदेश * सर्वात मोठे धरण- भाक्रा (७४० फूट) * सर्वात मोठा धबधबा- गिरसप्पा (कर्नाटक) * सर्वात मोठे वाळवंट- थर (राजस्थान) * सर्वात मोठा प्लॅटफॉर्म- खरगपूर (प. बंगाल) * सर्वात मोठे क्रीडांगण- प्रगती मैदान (दिल्ली) * सर्वात मोठी मस्जिद- जामा मशीद * सर्वाधिक वनक्षेत्रे असलेले राज्य- मध्य प्रदेश * सर्वात उंच दरवाजा- बुलंद दरवाजा * सर्वात मोठे गुरुद्वारा- सुवर्ण मंदिर (अमृतसर) * सर्वात जास्त पाऊस- मावसिनराम (मेघालय)
भारतातील सर्वात लांब : * लेणी- अजिंठा (महाराष्ट्र) * रेल्वे पूल- सोन नदीवरील पूल पटणा * सागरी सेतू- मुंबई (वरळी ते बांद्रा) * लांब धरण- हिराकुड (ओरिसा) * रेल्वे मार्ग- जम्मू तावी ते कन्याकुमारी (हिमसागर एक्स्प्रेस)
सर्वात उंच : * शिखर- कांचनगंगा * पुतळा- बुद्ध पुतळा, हुसेनसागर (हैदराबाद) * मिनार- कुतूबमिनार (दिल्ली) २९० फूट * वृक्ष- देवदार
भारतातील सर्वात लहान/कमी : * सर्वात लहान राज्य- गोवा (क्षेत्रफळ) * सर्वात लहान लोकसंख्येचे राज्य- सिक्कीम * सर्वात कमी लोकसंख्येची घनता - अरुणाचल प्रदेश.
भारतातील सर्वप्रथम घटना : * पहिली रेल्वे लाइन- ठाणे ते मुंबई (१८५३) * पहिले तारायंत्र- कलकत्ता आणि डायमंड हार्बर (१८५३) * पहिले पोस्टाचे तिकीट १ ऑक्टोबर १८५४ * पहिली सूत गिरणी- मुंबई (१८५४) * पहिले स्वातंत्र्य युद्ध- इ.स. १८५७ * पहिले जलविद्युत यंत्र- दार्जिलिंग (१८९७-९८) * पहिले आकाशवाणी केंद्र- मुंबई (१९२७) * पहिला बोलपट- आलमआरा (१९३१) * पहिली पंचवार्षिक योजना- १९५१ * पहिल्या सार्वत्रिक निवडणुका- १९५२ * पहिली परमाणु चाचणी- पोखरण, राजस्थान * पहिले क्षेपणास्त्र- (पृथ्वी १९८८) * पहिला उपग्रह- आर्यभट्ट (१९७५) * भारतातील पहिली अणुभट्टी- अप्सरा तुर्भे मुंबई (१९५६) * पहिला तेल शुद्धिकरण कारखाना- दिग्बोई (१९०१) * पहिला आधुनिक पोलाद कारखाना- दुल्टी (१८८७)
भारतातील पहिले : * भारताचा पहिला गव्हर्नर जनरल- वॉरन हेस्टिंग्ज * पहिला व्हाइसरॉय- लॉर्ड कॅनिंग स्वतंत्र भारताचे * पहिले गव्हर्नर जनरल- लॉर्ड माऊंट बॅटन * राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष- व्योमेशचंद्र बॅनर्जी * पहिले राष्ट्रपती- डॉ. राजेंद्र प्रसाद * पहिले पंतप्रधान- पं. जवाहरलाल नेहरू * पहिले कायदामंत्री- डॉ. बाबासाहेब आंबेडकर * पहिले वर्तमानपत्र- दि बेंगॉल गॅजेट (२१ जानेवारी १७८१) * स्वतंत्र भारताचे पहिले सेनाप्रमुख- फिल्ड मार्शल करिअप्पा * पहिला भारतीय आयसीएस अधिकारी- सत्येंद्रनाथ टागोर * भारताचे पहिले फिल्ड मार्शल- जनरल माणेकशा (१९७२) * इंग्लंडला भेट देणारा पहिला भारतीय- राजा राममोहन राय
भारतातील सर्वात पहिली महिला : * प्रथम महिला राष्ट्रपती- प्रतिभा पाटील * महिला राज्यपाल- सरोजिनी नायडू * महिला मुख्यमंत्री- सुचेता कृपलानी (उत्तर प्रदेश) * पंतप्रधान- इंदिरा गांधी * महिला राजदूत- विजयालक्ष्मी * पंडित मुंबईची पहिली महिला महापौर- सुलोचना मोदी * पहिली महिला एव्हरेस्ट शिखर काबीज करणारी- बचेंद्री पाल * दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ती- रझिया सुलतान * भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला- आरती शहा * युनोच्या आमसभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष- विजयालक्ष्मी पंडित * उच्च न्यायालयाची पहिली महिला न्यायाधीश- फातिमा बीबी * भारतातील पहिली महिला चित्र पत्र अभिनेत्री- देविका राणी * पहिली महिला आयपीएस- किरण बेदी (१९७२) * पहिली वैमानिक- सौदामिनी देशमुख.
 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो