स्पर्धा परीक्षा
मुखपृष्ठ >> जनरल नॉलेज >> स्पर्धा परीक्षा
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

स्पर्धा परीक्षा Bookmark and Share Print E-mail
ऐतिहासिक घटना
संकलन-प्रशांत देशमुख,गुरुवार, २८ जानेवारी २०१०

संचालक-संत गाडगेबाबा प्रबोधिनी
, मुंबई

९९६९५३९०५१/९३७१९१९००६    
* १४९८, २० मे- वास्को-द-गामा या पोर्तुगीज खलाशाने  केप ऑफ गुड होपला वळसा घालून भारताकडे येण्याचा जलमार्ग शोधून काढला. सर्वप्रथम वास्को-द-गामा भारतात कालीकत येथे उतरला. कालीकतच्या झामोरीन राजाने त्याचे स्वागत केले.
*    १६००- ईस्ट इंडिया कंपनीची इंग्लंडमध्ये स्थापना.
*    १६१०- मुंबई बेट इंग्रजांना पोर्तुगीजांकडून आंदण मिळाले.
*    १६३०, १९ फेब्रुवारी- छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म.
*    १६६४- फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना.
*    १६७४, १६ जून- छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक.
*    १६८०, १३ एप्रिल- छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू.
*    १७१३- पेशवाईचा उदय.
*    १७५७, २३ जून- प्लासीची लढाई (बंगालचा नवाब सिराजउद्दौलाचा इंग्रजांकडून पराभव)
*    १७५७- रॉबर्ट क्लाईव्हने भारतात ब्रिटिश सत्तेचा पाया घातला.
*    १७७३- रेग्युलेटिंग अ‍ॅक्ट. कोलकाता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना.
*    १७७४- वॉरन हेस्टिंग्ज भारताचा पहिला गव्हर्नर जनरल झाला.
*    १७७९- फ्रेंच राज्यक्रांतीस सुरुवात.
*    १७९३- लॉर्ड कॉर्नवालिसने बंगालमध्ये कायमधारा पद्धतीची सुरुवात केली.
*    १८१८- पेशवाईचा अस्त/ मराठी सत्तेचा शेवट.
*    १८२८, २० ऑगस्ट- ब्राह्मो समाजाची स्थापना राजाराम मोहन रॉय यांनी केली.
*    १८२९- विल्यम बेंटिकने सतीबंदी प्रथा कायदा संमत.
*    १८४८- भारतात स्वतंत्र तार व पोस्ट खाते सुरू (लॉर्ड डलहौसी)
*    १८५२- नाना शंकरशेठ, दादाभाई नौरोजी व भाऊ दाजी लाड यांनी ‘बॉम्बे असोसिएशनची’ स्थापना केली.
*    १८५३- मुंबई-ठाणे दरम्यान भारतातील पहिली रेल्वे सुरू.
*    १८५४- मुंबईत पहिली स्वदेशी कापड गिरणी सुरू.
*    १८५६- लोकमान्य बाळ गंघाधर टिळक यांचा रत्नागिरी जिल्ह्य़ातील चिखली येथे जन्म.
*    १८५७- भारतीय स्वातंत्र्याच्या संग्रामासाठी प्रसिद्ध काळ, संग्रामाची पहिली सुरुवात ‘मीरत’ येथे झाली. मंगल पांडे या सैनिकाने काडतुसाचे कारण दाखवून प्रथमत: संग्रामास सुरुवात केली.
*    १८५७- मुंबई, कोलकाता, चेन्नई विद्यापीठांची स्थापना.
*    १८६१- इंडियन कॉन्सिल अ‍ॅक्ट पास. मुंबई, कोलकाता, चेन्नई येथे हायकोर्टाची स्थापना, रवींद्रनाथ टागोरांचा जन्म.
*    १८६२- न्या. रानडे व डॉ. आर. जी. भांडारकर मुंबई विद्यापीठाचे पहिले पदवीधर.
*    १८६७- प्रार्थना समाजाची स्थापना (न्या. रानडे, डॉ. भांडारकर व डॉ. आत्माराम पांडुरंग).
*    १८६९, २ ऑक्टोबर- महात्मा गांधी यांचा पोरबंदर येथे जन्म.
*    १८७५, ७ एप्रिल- मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना (स्वामी दयानंद सरस्वती).
*    १८७६, २३ फेब्रुवारी- थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा यांचा अमरावती जिल्ह्य़ातील शेणगाव येथे जन्म.
*    १८७७- मुंबई शेअर बाजाराची स्थापना.
*    १८७८- व्हर्नाक्युलर प्रेस अ‍ॅक्ट संमत.
*    १८८१- लोकमान्य टिळकांनी केसरी व मराठा ही वर्तमानपत्रे सुरू केली.
*    १८८२- लॉर्ड रिपनने स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा संमत केला.
*    १८८५, २८ डिसेंबर- मुंबई येथे राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ए. ओ. ह्य़ुम यांनी केली.
*    १८८९, १४ नोव्हेंबर- पंडित जवाहरलाल नेहरू यांचा अलाहाबाद येथे जन्म.
*    १८९०- महात्मा फुले यांचा जन्म (पुणे).
*    १८९१- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म (महू).
*    १८९३- स्वामी विवेकानंदांनी ‘शिकागो’ येथील जागतिक धर्म परिषद गाजविली.
*    १८९७- रामकृष्ण मिशनची स्थापना.
*    १९००- स्वा. सावरकरांनी नाशिक येथे ‘मित्रमेळा’ संघटनेची स्थापना केली.
*    १९०४- पहिला सहकारविषयक कायदा संमत झाला.
*    १९०५, १६ ऑक्टो.- लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली.
*    १९०७- सुरत येथील अधिवेशनात काँग्रेसमध्ये फूट पडून जहाल व मवाळ गट वेगळे.
*    १९०८- लोकमान्य टिळकांनी ‘मंडालेच्या’ तुरुंगात ‘गीतारहस्य’ ग्रंथ लिहिला.
*    १९११- सम्राट पंचम  जॉर्जची भारतास भेट.
    - बंगालची फाळणी रद्द झाल्याची पंचम जॉर्जची घोषणा.
    - भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला गेली.
*    १९१४- पहिल्या महायुद्धास सुरुवात.

*    १९१५- महात्मा गांधी आफ्रिकेतून परत.
*    १९१७- गांधीजींचा बिहारमधील चंपारण येथील सत्याग्रह.
*    १९१९, १३ एप्रिल- अमृतसर येथे जालियनवाला बाग हत्याकांड.
*    १९२०, १ ऑगस्ट- लोकमान्य टिळकांचा मृत्यू, मुंबई येथे गिरगाव चौपाटीजवळ दहन (समाधी).
*    १९२४- सेनापती बापट यांनी मुळशी सत्याग्रह केला.
*    १९२७- भारतातील पहिले रेडिओ प्रसारण केंद्र मुंबईत सुरू.
*    १९३०- महात्मा गांधींची ‘मिठाचा कायदा तोडण्यासाठी’ साबरमती ते दांडी पदयात्रा.
*    १९३२- महात्मा गांधी व डॉ. आंबेडकर यांच्यातील ऐतिहासिक ‘पुणे करार.’
*    १९३५- भारत सरकारचा कायदा संमत, या कायद्यानुसार ‘ब्रह्मदेश’ भारतापासून वेगळा करण्यात आला.
*    १९३६- फैजपूर येथील काँग्रेसचे ५० वे अधिवेशन, अध्यक्ष- पंडित नेहरू.
*    १९३९, १ सप्टेंबर- दुसऱ्या महायुद्धास सुरुवात.
*    १९४२- मुंबई येथे ‘गवालिया टँक’ येथे भारत छोडो चळवळीस सुरुवात.
*    १९४४- नाना पाटील यांनी प्रतिसरकारची स्थापना केली.
*    १९४५, २४ ऑक्टोबर- संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना.
*    १९४५- वेव्हेल योजना अपयशी ठरली.
*    १९४५, १८ ऑगस्ट- फार्मोसा बेटावर सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघात.
*    १९४६- कॅबिनेट मिशन (त्रिमंत्री परिषद)ची भारतास भेट.
 - २ सप्टेंबर, जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली हंगामी राष्ट्रीय सरकारची स्थापना.
*    १९४७, २० फेब्रुवारी- भारतास स्वातंत्र्य दिले जाईल, अशी लॉर्ड अॅटलींची घोषणा.
 १८ जुलै- ब्रिटिश पार्लमेंटमध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या विधेयकास इंग्लंडच्या राजाची मान्यता मिळून कायद्यात रूपांतर.
            १५ ऑगस्ट, रोजी ब्रिटिशांची राजवट संपुष्टात येऊन भारताला स्वातंत्र्य मिळाले.
*    १९४७, १६ ऑगस्ट- रॅडक्लीफ समितीनुसार भारत-पाक सीमा अस्तित्वात.
*    १९४८, ३० जानेवारी- महात्मा गांधींचा नथुराम गोडसेकडून खून.
*    १९४९, २६  नोव्हेंबर- भारतीय राज्यघटना अस्तित्वात आली.
*    १९५०, २६ जानेवारी- पहिला भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा.     (क्रमश:)
 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो