महाराष्ट्रातील महापुरुष व समाजसुधारक
मुखपृष्ठ >> जनरल नॉलेज >> महाराष्ट्रातील महापुरुष व समाजसुधारक
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

महाराष्ट्रातील महापुरुष व समाजसुधारक Bookmark and Share Print E-mail

बुधवार, १७ फेब्रुवारी २०१०
संकलन- प्रशांत देशमुख
संचालक- संत गाडगेबाबा स्पर्धा परीक्षा प्रबोधिनी, मुंबई
संपर्क- ९९६९५३९०५१/ ९३७१९१९००६

थोर समाजसुधारक व त्यांचे जन्मस्थळ
० डॉ. बाबासाहेब आंबेडकर- महू (मध्य प्रदेश) ० राजर्षी शाहू महाराज- कोल्हापूर  ० नाना शंकरशेठ- मुरबाड (ठाणे) ० कर्मवीर भाऊराव पाटील- कुंभोज (कोल्हापूर) ० बाळशास्त्री जांभेकर- पोंभुर्ले (रत्नागिरी) ० महात्मा फुले- पुणे ० महर्षी धोंडो केशव कर्वे- शेरवली (रत्नागिरी) ० गोपाळ गणेश आगरकर- टेंभू (सातारा) ० गोपाळ हरी देशमुख- पुणे

० न्या. महादेव गोविंद रानडे- निफाड (नाशिक) ० सयाजीराव गायकवाड- कवळाणे (नाशिक) ० बाळ गंगाधर टिळक- (रत्नागिरी) ० आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके- शिरढोण (रायगड) ० आचार्य विनोबा भावे- गागोदे (रायगड) ०स्वा. विनायक दामोदर सावरकर- भगूर (नाशिक) ० सावित्रीबाई फुले- नायगांव (सातारा) ० विठ्ठल रामजी शिंदे- जमखिंडी (कर्नाटक राज्य) ० गोपाळ कृष्ण गोखले- कातलुक (रत्नागिरी) ० विष्णू भिकाजी गोखले- बावधन (सातारा)  ० डॉ. पंजाबराव देशमुख- पापळ (अमरावती) ० साने गुरुजी- पालघर (रायगड) ० संत गाडगेबाबा- शेणगांव (अमरावती) ० सेनापती बापट- पारनेर (अहमदनगर) ० संत ज्ञानेश्वर- आपेगाव ०संत एकनाथ- पैठण- ० समर्थ रामदास स्वामी- जांब (जालना) ० संत तुकडोजी महाराज- यावली (अमरावती)

थोर समाजसुधारक व त्यांचे टोपणनांव
व्यक्ती    टोपणनांव       
बाळ गंगाधर टिळक  -  लोकमान्य        
भीमराव रामजी आंबेडकर  -  बाबासाहेब
गोपाळ हरी देशमुख  -  लोकहितवादी       
महादेव गोविंद रानडे  -  न्यायमूर्ती
गोपाळ गणेश आगरकर  -  सुधारक        
धोंडो केशव कर्वे   - महर्षी
शाहू महाराज  -  राजर्षी        
विनोबा भावे  -  आचार्य
सयाजीराव गायकवाड  -  महाराजा        
ज्योतिबा गोविंद फुल  -  महात्मा
गोपाळ कृष्ण गोखले  -  नामदार        
गणेश वासुदेव जोशी  -  सार्वजनिक काका
रमाबाई  -  पंडिता           
डेबुजी झिंगराजी जाणोरकर  -  संत गाडगेबाबा
दादोबा पांडुरंग तर्खडकर  -  मराठी भाषेचे पाणिनी, रावबहादूर
विनायक दामोदर सावरकर  -   स्वातंत्र्यवीर       
केशव सीताराम ठाकरे  -   प्रबोधनकार
रामचंद्र विट्ठल लाड  -  डॉ. भाऊ दाजी लाड       
माणिक बंडुजी ठाकूर -   तुकडोजी महाराज
नारायण श्रीपाद राजहंस  -  बालगंधर्व           
पांडुरंग सदाशिव साने -   साने गुरुजी

समाजसुधारक व त्यांनी स्थापन केलेल्या संस्था

डॉ. बाबासाहेब आंबेडकर   
बहिष्कृत हितकारणी सभा,
पीपल्स एज्युकेशन सोसायटी शेडय़ुल्ड कास्ट फेडरेशन,
रिपब्लिकन पार्टी,
भारत-भूषण प्रिंटिंग प्रेस

डॉ. आत्माराम पांडुरंग    
प्रार्थना समाज

महात्मा फुले
सत्यशोधक समाज

गोपाळ कृष्ण गोखल     
भारत सेवक समाज

नाना शंकरशेठ       
बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी,
जे. जे. स्कूल ऑफ आर्ट

दादोबा पांडुरंग    
परमहंस सभा,
मानवधर्म सभा (सुरत)

डॉ. भाऊ दाजी लाड           
बॉम्बे असोसिएशन

महर्षी कर्वे   
हिंगणे स्त्री शिक्षण संस्था,
महिला विद्यापीठ,
विधवा विवाहोत्तेजक मंडळ, समता मंच,
अनाथ बालिकाश्रम मंडळी,
निष्काम कर्ममठ

कर्मवीर भाऊराव पाटील          
रयत शिक्षण संस्था,
दुधगांव विद्यार्थी आश्रम

ग. वा. जोशी    
सार्वजनिक सभा (पुणे)

स्वा. सावरकर    
मित्रमेळा,
अभिनव भारत.

विठ्ठल रामजी शिंदे   
राष्ट्रीय मराठा संघ,
डिप्रेस्ठ क्लास मिशन   

न्या. रानडे                   
सामाजिक परिषद,
डेक्कन सभा

पंडिता रमाबाई            
शारदा  सदन,
मुक्ती सदन,
आर्य महिला समाज

रमाबाई रानडे                    
सेवासदन (पुणे व मुंबई)

सरस्वतीबाई जोशी             
स्त्री विचारवंती संस्था (पुणे)

डॉ. पंजाबराव देशमुख      
श्री. शिवाजी शिक्षण संस्था (अमरावती),
श्रद्धानंद छात्रालय,
भारत कृषक समाज

संत गाडगेबाबा       
पंढरपूर, नाशिक, देहू, मुंबई येथे धर्मशाळा,
गौरक्षण संस्था
(मूर्तिजापूर) पूर्णा नदीवर श्रमदानातून स्वत: घाट बांधला
(श्री क्षेत्र ऋणमोचन),
अंध-पंगू सदावर्त ट्रस्ट (नाशिक)

बाबा आमटे           
आनंदवन (चंद्रपूर) अशोकवन (नागपूर)

डॉ. बाबा आढाव                 
हमाल भवन

हमीद दलवाई                  
मुस्लिम सत्यशोधक समाज

डॉ. केशव हेडगेवार          
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 

थोर समाजसुधारक व त्यांचे साहित्य ग्रंथ, आत्मचरित्र

गोपाळ गणेश आगरकर   
डोंगरीच्या तुरुंगातील  आमचे १०१ दिवस, विकार विलसित

लोकमान्य टिळक   
गीतारहस्य, ओरायन, दि आक्र्टिक होम इन द वेदाज्

न्या. रानडे   
मराठी सत्तेचा उदय

सावित्रीबाई फुले   
सुबोध रत्नाकर (काव्यसंग्रह)

गोपाळ कृष्ण गोखले   
राजकारणाचे आध्यात्मिकीकरण

महात्मा फुले   
तृतीय रत्न, ब्राह्मणांचे कसब,
शिवाजी महाराजांचा पोवाडा,
गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसूड,
सार्वजनिक सत्यधर्म

डॉ. आंबेडकर   
बुद्ध अ‍ॅड हिज धम्म, थॉटस् ऑन
पाकिस्तान, हू वेअर शुद्रास, कास्टस्
इन इंडिया, द अनटचेबल्स, रिडल्स
इन हिंदू इजम्

महर्षी वि. रा. शिंदे   
भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न,
अनटचेबल इंडिया, बहिष्कृत भारत

बाबा पद्मनजी   
यमुना पर्यटन, अरुणोदय (आत्मचरित्र)

गोपाळ हरी देशमुख   
शतपत्रे, हिंदुस्थानचा इतिहास

स्वा. सावरकर   
माझी जन्मठेप, १८५७ चे स्वातंत्र्य
समर, काळे पाणी, जोसेफ मॅझिनीचे
चरित्र, कमला (अंदमानच्या तुरुंगात असताना)

साने गुरुजी  -  श्यामची आई (नाशिकच्या असताना लिहिले)

सेनापती बापट  -  दिव्यजीवन

ताराबाई शिंदे  -  स्त्री-पुरुष तुलना

समर्थ रामदास स्वामी    दासबोध, मनाचे श्लोक

थोर समाजसुधारक व त्यांची वृत्तपत्रे, मासिके

न्या. रानडे -   इंदूप्रकाश                              

डॉ. बाबासाहेब आंबेडकर -   मूकनायक (पाक्षिक)

लोकमान्य टिळक  -  केसरी व मराठा      

विनोबा भावे  -  महाराष्ट्र धर्म (मासिक)

बाळशास्त्री जांभेकर -   दर्पण (साप्ताहिक)

भाऊ महाजन  -  प्रभाकर (साप्ताहिक)

गोपाळ गणेश आगरकर -   सुधारक        

भाई माधवराव बागल  -  अखंड भारत

डॉ. पंजाबराव देशमुख  -  महाराष्ट्र केसरी  

साने गुरुजी  -  साधना (साप्ताहिक)

गोपाळ हरि देशमुख  -  लोकहितवादी (मासिक)

गोपाळ कृष्ण गोखले  -  हितवाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर  -  समता, जनता, बहिष्कृत भारत (पाक्षिक)

थोर महापुरुषांचा जन्म व मृत्यू दिवस

व्यक्ती    जन्म दिवस    मृत्यू दिवस
लोकमान्य टिळक  -  २३ जुलै, १८५६    १ ऑगस्ट, १९२०
स्वा. सावरकर  -  २८ मे, १८८३    २६ फेब्रुवारी, १९६६
डॉ. बाबासाहेब आंबेडकर  -  १४ एप्रिल, १८९१    ६ डिसेंबर, १९५६
राजर्षी शाहू महाराज -   २६ जून, १८७४    ६ मे, १९२२
महर्षी कर्वे  -  १८ एप्रिल, १८५८    ९ नोव्हेंबर, १९६२
कर्मवीर भाऊराव पाटील -   २२ सप्टेंबर, १८८७    ९ मे, १९५९
महात्मा फुले  -  ११ एप्रिल, १८२७    २८ नोव्हेंबर, १८९०
गोपाळ गणेश आगरकर -   १४ जुलै, १८५६    १७ जून, १८९५
वासुदेव बळवंत फडके -   ४ नोव्हेंबर, १८४५    १७ फेब्रुवारी, १८८३
(एडनच्या तुरुंगात)

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो