कराडमधील लॉटरी सेंटरवरून तीन लाखाची लॉटरी
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

कराडमधील लॉटरी सेंटरवरून तीन लाखाची लॉटरी Bookmark and Share Print E-mail
कराड, २ सप्टेंबर /वार्ताहर
कराडच्या कोरडे बंधूंच्या श्री साईकृपा लॉटरी सेंटरमधून विक्री झालेल्या मुंबई शताब्दी विकली लॉटरी ऑफरमधील जनलक्ष्मी धमाल डी. १३९१०६ या क्रमांकास तीन लाखांचे बक्षीस जाहीर झाले आहे. दरम्यान, हा तीन लाखांच्या लॉटरीचा भाग्यवान कोण आहे ते समजलेले नाही. त्या विजेत्याचा शोध जारी असल्याचे राजू व दीपक कोरडे यांनी सांगितले. यापूर्वी आमच्या सेंटरवरून २१, १४, ११, ४, २, १ लाखांची असंख्य बक्षिसे लागताना सॅन्ट्रो कार, मारुती कार अशीही बक्षिसे ग्राहकांना मिळाली आहेत, असे ते म्हणाले.