जनरल नॉलेज - स्पर्धा परीक्षा - महाराष्ट्र माझा
मुखपृष्ठ >> जनरल नॉलेज >> जनरल नॉलेज - स्पर्धा परीक्षा - महाराष्ट्र माझा
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

जनरल नॉलेज - स्पर्धा परीक्षा - महाराष्ट्र माझा Bookmark and Share Print E-mail
संकलन- प्रशांत देशमुख  , बुधवार , ७ एप्रिल  २०१०
संचालक- संत गाडगेबाबा स्पर्धा परीक्षा प्रबोधिनी, मुंबई
संपर्क- ९९६९५३९०५१/ ९३७१९१९००६

‘बहू असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा..’ या शब्दात कोल्हटकरांनी आपल्या महाराष्ट्राची थोरवी गायिली आहे. अजिंठा, वेरुळ, कार्लेभाजे, कान्हेरी, एलिफंटा, पांडव लेण्यांनी नटलेला; संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत गोरोबा, संत जनाबाई, संत गाडगेबाबा, कान्होपात्रांनी मंतरलेला; छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीने तेजाळलेला, संभाजीच्या हौतात्म्याने अजरामर झालेला; माँ जिजाऊच्या आशीर्वादाने बहरलेला; फुले, आंबेडकर, शाहू, आगरकर, सावरकर, टिळक, फडके यांच्या त्याग आणि क्रांतिकार्याने पुनीत झालेला हा महाराष्ट्र कसा असावा? हे महाराष्ट्रातील प्रत्येक स्पर्धा परीक्षार्थीला माहिती असणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख धार्मिक स्थळे
लातूर - हजरत सुरतशाह वलीचा दर्गा
नांदेड - शिख धर्मगुरू गोविंदसिंगाची समाधी
कल्याण - हाजीमलंग बाबाची कबर
शिर्डी - श्रीसाईबाबांची समाधी
पंढरपूर - श्रीविठ्ठलाचे मंदिर
सेंट मेरी चर्च - बांद्रा (मुंबई उपनगर)
शेगाव - संत गजानन महाराजांची समाधी (विदर्भाचे पंढरपूर) जि. बुलढाणा
अमरावती - संत गाडगेबाबांची समाधी
सज्जनगड (सातारा) - समर्थ रामदास स्वामींची समाधी
मांढरदेवी (सातारा) - काळेश्वरी मातेचे मंदिर
गणपतीपुळे (रत्नागिरी) - गणेश मंदिर. 
श्रीक्षेत्र औदुंबर (सांगली) - दत्तात्रेयाचे जागृत स्थान
कारंजा (वाशिम) - नरसिंह सरस्वती मंदिर.
पैठण (औरंगाबाद) - संत एकनाथांची समाधी (दक्षिणेची काशी म्हणतात)
आपेगाव (औरंगाबाद) - संत ज्ञानेश्वरांचे जन्मस्थान
रामटेक (नागपूर) - महाकवी कालीदास यांचे स्मारक
मोझरी (अमरावती) - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी
गंगाखेड (परभणी) - संत जनाबाईंची समाधी 
तुळजापूर (उस्मानाबाद) - महाराष्ट्राचे कुलदैवत आई तुळजाभवानीचे मंदिर
आंबेजोगाई (बीड) - कवी मुकुंदराज व दासोपंतांची समाधी
श्रीक्षेत्र माहुर (नांदेड) - रेणुकादेवीचे मंदिर
जांब (जालना) - श्रीसमर्थ रामदास स्वामींचे जन्मस्थान
श्रीक्षेत्र नृसिंहवाडी/ नरसोबाची वाडी- दत्तात्रेयांचे अवतार श्रीपाद, श्रीवल्लभ, श्रीनृसिंह सरस्वती यांचे गाव, प्रसिद्ध दत्तमंदिर
बाहुबली (कोल्हापूर) - जैन धर्मीयांचे तीर्थस्नान
सोलापूर - सिद्धेश्वर मंदीर
जेजुरी - श्रीखंडोबाचे देवस्थान
जुन्नर (पुणे) - छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मगाव, शिवनेरी किल्ला
आळंदी (पुणे) - संत ज्ञानेश्वरांची समाधी
श्रीक्षेत्र अक्कलकोट (सोलापूर) - श्रीस्वामी समर्थ मंदिर व मठ
नेवासे (अहमदनगर) - संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी येथे लिहिली.
चाफळ (सातारा) - छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास स्वामी यांची पहिली भेट
देहू (पुणे) - संत तुकाराम महाराजांचे जन्मगाव व कर्मभूमी 
त्र्यंबकेश्वर - संत निवृत्तीनाथांची समाधी
श्रीक्षेत्र नाशिक - प्रसिद्ध काळाराम मंदिर, सुंदर नारायण मंदिर, प्रभू रामचंद्रांच्या वास्तव्याने पुनीत झालेले तपोवन, पंचवटी, रामकुंड, सीताकुंड, कपालेश्वर मंदिर, एकमुखी दत्ताचे मंदिर, मुक्तिधाम मंदिर, भक्तिधाम मंदिर, सीता गुंफा, रामाच्या आज्ञेवरून लक्ष्मणाने शुर्पणखेचे नाक कापले तेव्हापासून या स्थानाला ‘निशिक’ असे नाव पडले.
महाराष्ट्रातील ज्योतिर्लिगे
त्र्यंबकेश्वर- जिल्हा नाशिक
घृष्णेश्वर- वेरुळ जिल्हा औरंगाबाद
भीमाशंकर- जिल्हा पुणे
परळी वैजनाथ- जिल्हा बीड
औंढा नागनाथ- जिल्हा हिंगोली.
महाराष्ट्रातील अष्टविनायक
गणपतीचे नाव    स्थळ    जिल्हा
श्री मोरेश्वर    मोरगाव    पुणे
श्री गिरिजात्मक    लेण्याद्री    पुणे
श्री महागणपती    रांजणगाव    पुणे
श्री विघ्नहर    ओझर    पुणे
श्री चिंतामणी    थेऊर    पुणे
श्री वरदविनायक    महड    रायगड
श्री सिद्धिविनायक    सिद्धटेक    अहमदनगर
महाराष्ट्रातील नदीकाठावरील शहरे व तीर्थक्षेत्रे
शहरे/तीर्थक्षेत्रे    नदी
पंढरपूर    भीमा
नेवासे, संगमनेर    प्रवरा
नांदेड, नाशिक, पैठण, गंगाखेड    गोदावरी
मुळा-मुठा    पुणे
भुसावळ    तापी
हिंगोली    कयाधू
धुळे    पांझरा
देहू, आळंदी    इंद्रायणी
पंचगंगा    कोल्हापूर
वाई, मिरज, कऱ्हाड    कृष्णा
जेजुरी, सासवड    कऱ्हा
चिपळूण    वशिष्ठी
श्री क्षेत्र ऋणमोचन    पूर्णा
महाराष्ट्रातील नद्यांची संगम स्थाने
कृष्णा-कोयना    - कराड (प्रीतिसंगम), जि. सातारा
कृष्णा-पंचगंगा    - नरसोबाची वाडी (कोल्हापूर)
मुळा-मुठा    - पुणे
वैनगंगा-वर्धा    - चंद्रपूर
वर्धा-वैनगंगा    - शिवनी
कृष्णा-वारणा    - हरिपूर (सांगली)
तापी-पूर्णा    - चांगदेव (जळगाव)
महाराष्ट्रातील प्रमुख घाट व रस्ते
प्रमुख घाट    रस्ते/महामार्ग
कसारा / थळ घाट    मुंबई ते नाशिक
माळशेज घाट    ठाणे ते अहमदनगर
दिवे घाट    पुणे ते बारामती
कुंभार्ली घाट    कराड ते चिपळूण
फोंडा घाट    कोल्हापूर ते पणजी
बोर / खंडाळा घाट    मुंबई ते पुणे
खंबाटकी घाट    पुणे ते सातारा
पसरणी घाट    वाई ते महाबळेश्वर
आंबा घाट    कोल्हापूर ते रत्नागिरी
चंदनपुरी घाट    नाशिक ते पुणे
महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे
थंड हवेची ठिकाणे    जिल्हा
चिखलदरा    अमरावती
म्हैसमाळ    औरंगाबाद
पन्हाळा    कोल्हापूर
रामटेक    नागपूर
माथेरान    रायगड
महाबळेश्वर, पाचगणी    सातारा
तोरणमळ    धुळे
लोणावळा, खंडाळा    पुणे
महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने
राष्ट्रीय उद्याने    ठिकाण

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान    बोरिवली व ठाणे
पेंच राष्ट्रीय उद्यान    नागपूर
नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान    गोंदिया
ताडोबा राष्ट्रीय उद्यान    चंद्रपूर
गुगामल राष्ट्रीय उद्यान (मेळघाट)    अमरावती
चांदोली राष्ट्रीय उद्यान    सांगली, सातारा,
कोल्हापूर, रत्नागिरी
महाराष्ट्रातील अभयारण्ये
अभयारण्य    जिल्हा

कर्नाळा (पक्षी)    रायगड
माळठोक (पक्षी)    अहमदनगर
मेळघाट (वाघ)    अमरावती
भीमाशंकर (शेकरू खार)    पुणे
सागरेश्वर (हरिण)    सांगली
चपराळा    गडचिरोली
नांदूरमधमेश्वर (पक्षी)    नाशिक
देऊळगाव रेहकुरी (काळवीट)    अहमदनगर
राधानगरी (गवे)    कोल्हापूर
टिपेश्वर (मोर)    यवतमाळ
काटेपूर्णा    अकोला
अनेर    धुळे
 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो