अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करणे हेच माध्यमांपुढील आव्हान - कुमार केतकर
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करणे हेच माध्यमांपुढील आव्हान - कुमार केतकर
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करणे हेच माध्यमांपुढील आव्हान - कुमार केतकर Bookmark and Share Print E-mail
पुणे, १० सप्टेंबर / प्रतिनिधी
‘मराठी भाषक वृत्तपत्रांचे भविष्यात ‘मार्केट’ वाढेल, पण त्यांचा व्यवसाय कमी होणार असल्याने वर्तमानपत्रांच्या किमती वाढविणे आवश्यक ठरणार आहे. मात्र त्यामुळे भाषक वृत्तपत्रांचे वाचक आपल्यापासून दूर जातील ही माध्यमांपुढची समस्या आहे’, अशी भीती ‘लोकसत्ता’ चे संपादक कुमार केतकर यांनी  येथे व्यक्त केली. वृत्तपत्र माध्यमांचे काम भविष्यात कमी झाले, तर अन्य माध्यमांमध्ये काम करण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभागाच्या वतीने आयोजित ‘माध्यमांपुढील पेच’ या विषयावर ते बोलत होते. कालची आणि आजची वृत्तपत्रसृष्टी या स्थितीवर अभ्यासपूर्ण भाष्य त्यांनी केले. माध्यमांपुढील पेचाचे विश्लेषण करताना केतकर यांनी प्रामुख्याने तंत्रज्ञान, वृत्तपत्रांचे अर्थकारण आणि मार्केट या तीन गोष्टींवर प्रकाश टाकला.
ते म्हणाले, ‘‘वृत्तपत्रसृष्टीत प्रामुख्याने तंत्रज्ञानही महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे वृत्तपत्रांना मोठा आधार आहे. तसेच वर्तमानपत्राच्या बाहेरील अर्थकारणाचा थेट त्यावर प्रभाव पडत असल्याने त्यालाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. भविष्यात मराठी माध्यमांचा व्यवसाय कमी होऊन तो अन्य भाषांच्या वृत्तपत्रांकडे जाण्याची भीती आहे, परंतु तसे झाले तरी त्यांचे ‘मार्के ट’ वाढेल. परिणामी त्यामुळे वृत्तपत्रांच्या किमती आपल्याला वाढवाव्या लागतील. त्यामुळे आपला वाचक दूर होईल. महाराष्ट्रात सुमारे ३५ टक्के जनता ही निरक्षर आहे. ती पुढे साक्षर झाली तर ती आपला वाचक  म्हणून पुढे येईल आणि त्यांना कमी किमतीत अधिकाधिक माहिती देणारे आणि त्यांचे मनोरंजन करणारे माध्यम हे वृत्तपत्र असेल. पाकिस्तान आणि बांगला देशातील वृत्तपत्रांच्या किमती या सर्वाधिक असून त्याला जबाबदार अर्थकारण आहे. त्या तुलनेत भारतात वृत्तपत्रांच्या किमती कमी आहेत. पाकिस्तानातील वृत्तपत्रांना शासकीय जाहिराती वीस टक्के मिळत असल्या, तरी त्यांच्या वृत्तपत्रांचा व्यवसाय हा कमी होतो. एकाचवेळी खेडय़ापासून जगभरातील राजकीय, सामाजिक, आर्थिक माहिती, मनोरंजन, विविध छायाचित्रे, विश्लेषण देणारे माध्यम म्हणून वृत्तपत्र खरेदी केले जाते. दुसरीकडे अडीचशे रुपयांच्या केबलच्या शुल्कात चोवीस तास सलग विविध चॅनेल्सवरून माहिती देण्यात येते. या दोन्हींची तुलना करता हे चित्र समाधानकारक आहे. उच्चशिक्षित आणि चांगली आर्थिक स्थिती असणाऱ्या वर्गाकडून कोणती वृत्तपत्रे खरेदी करायची याचा विचार केला जातो.  ६० ते ६५ टक्के कु टुंबांचे उत्पन्न हे २५ हजार रुपयांपेक्षा अधिक आहे. त्यांची मुले ही इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिक्षण घेतात. त्यामुळे त्यांच्या घरात इंग्रजी वृत्तपत्र घेतले जाते. मात्र बौद्धिकदृष्टय़ा उच्च असलेला वर्ग हाच मराठी वृत्तपत्रांकडे एक पाऊल पुढे टाकतो.’’
भविष्यात मराठी भाषेला मरण येईल अशी भीती व्यक्त केली जाते. ही शक्यता केतकर यांनी फेटाळून लावली. ‘महाराष्ट्रात १० कोटी जनता मराठी भाषा बोलते. ती इंग्लंडच्या लोकसंख्येच्या दुप्पट आहे.
 त्यामुळे मराठी भाषेला तसेच मराठी माध्यमांनाही मरण नाही, असे म्हणावे लागेल’, असेही ते म्हणाले.  आजचे तरुण मोबाईलवर चार ते पाच तास बोलत असतात. काही वेळ दूरचित्रवाणी पाहतात. ‘नेटसर्फिग’ लाही वेळ देतात. त्यानंतर वर्तमानपत्रांना आणि सर्वात शेवटी पुस्तकांसाठी वेळ देतात. भविष्यात वृत्तपत्रांचे काम कमी झाले, तर अन्य माध्यमांमध्ये काम करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान नवोदित पत्रकारांना आत्मसात करावे लागेल. त्यानंतरच या क्षेत्रात ते टिकाव धरू शकतील. भविष्यात इंटनरेट, मोबाईलवर वृत्तपत्र येण्याची शक्यता आहे.
 त्यामुळे आपला वाचक घसरणार नाही, मात्र वाचकाचा वर्ग वेगळा असेल. या नव्या माध्यमांमधून वृत्तपत्राचा आशय वाचण्यास वाचकोंना आवडेल म्हणून या तंत्रज्ञानाचे ज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे, असे मतही त्यांनी नोंदविले.
या वेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे कुमार केतकर यांनी दिली. वृत्तपत्र विद्या विभागाच्या प्रमुख प्रा. उज्ज्वला बर्वे यांनी सूत्रसंचालन केले. पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश कुटे यांनी आभार मानले.
 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो