‘जय हो’ चा अश्वमेध!
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

‘जय हो’ चा अश्वमेध! Bookmark and Share Print E-mail
शिकागो, १२ जून/पी.टी.आय.
ऑस्कर विजेता भारतीय संगीतकार ए. आर. रहमान सध्या जागतिक दौऱ्यावर असून, शुक्रवारी त्याने न्यूयॉर्कमध्ये लाईव्ह शो सादर करून चाहत्यांची मने जिंकली. शनिवारी न्यू जर्सीत, तर रविवारी वॉशिंग्टनमध्ये त्याचे कार्यक्रम होत असून, १८ जून रोजी तो शिकागो येथे कार्यक्रम सादर करणार आहे. ज्या गाण्यासाठी त्याला ऑस्कर मिळाले त्या ‘जय हो’ या शीर्षकानेच त्याने हा दौरा आखला आहे.
‘न्यूयॉर्कवासीयांनो, तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! तुम्हाला हा कार्यक्रम आवडला असेल अशी आशा करतो’, अशा शब्दांत रहमान याने फेसबुकवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
शिकागो येथील रहमानच्या शोविषयी अमेरिकेत बरीच उत्सुकता आहे.
रहमानच्या या दौऱ्यात हरिहरन, जावेद अली, बेनी दयाल, ब्लाझ, ‘इकतारा’ फेम श्वेता पंडित आणि नीती मुहन हे गायक सहभागी आहेत.