सिल्लोड तालुक्यातील सात गावे निर्मलग्राम घोषित
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

सिल्लोड तालुक्यातील सात गावे निर्मलग्राम घोषित Bookmark and Share Print E-mail
ग्रामसेवक, सरपंच, विस्तार अधिकाऱ्यांचा उद्या पुण्यात राज्यपालांच्या हस्ते सत्कार
सिल्लोड, १२ जून/वार्ताहर

केंद्र सरकार पुरस्कृत संपूर्ण स्वच्छता मोहिमेत सात गावांना निर्मलग्राम म्हणून घोषित करण्यात आले असून या गावांचे सरपंच, ग्रामसेवक आणि गट विकास अधिकाऱ्यांचा सत्कार १४ जूनला पुण्यात राज्यपालांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
स्वच्छता मोहिमेमध्ये सक्रिय सहभाग घेऊन निर्मलग्राम योजनेत सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा, पेंडगाव, बाभुळगाव, म्हसला बुद्रुक, जळकीघाट-बोजगाव, बोदवड, मूकपाठ या गावांच्या सरपंच, ग्रामसेवक आणि गावकऱ्यांनी विविध कलापथके, ग्रामसभा, गृहभेटी, गुड मॉर्निग पथकांच्या माध्यमातून चांगले नियोजन करून गावात चांगली स्वच्छता ठेवली. त्यांच्या या कार्याबद्दल वरील गावांचे सरपंच पुंडलिक मोरे, तुळसाबाई गोराडे, राजू घुगे, निर्मला शिवाजी गोराडे, नंदा विष्णू अमृते, किसन हरिबा लाठे, लता अशोक सूर्यवंशी, ग्रामसेवक जी. एन. सैवर, ए. एच. भोवते, बी. ए. गायकवाड, के. वाय. झोंड, आर. बी. भोटकर, व्ही. टी. गायकवाड, जे. पी. सुकसे आणि गट विकास अधिकारी तेजराव ढगे यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
स्वच्छता मोहिमेत सिल्लोड तालुक्याचा औरंगाबाद जिल्ह्य़ात दुसरा क्रमांक असून यासाठी विस्तार अधिकारी डी. ए. जायभाए, पी. बी. दौड, एस. एल. इंगळे, जिल्हा समन्वयक संजय वाघ आणि तालुका समन्वयक बालाजी माने, नागसेन डोंगरे यांनी परिश्रम घेतल्याचे ढगे यांनी सांगितले.