महाराष्ट्रातील विकासकामांचे मार्केटिंग होण्याची गरज - मुख्यमंत्री
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> महाराष्ट्रातील विकासकामांचे मार्केटिंग होण्याची गरज - मुख्यमंत्री
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

महाराष्ट्रातील विकासकामांचे मार्केटिंग होण्याची गरज - मुख्यमंत्री Bookmark and Share Print E-mail
भीमसेन जोशी, सचिन तेंडुलकर, अनिल काकोडकर, मंगेश पाडगावकर, अभय बंग यांना ‘महाराष्ट्र रत्न’ पुरस्कार प्रदान
मुंबई,  ९ जुलै / प्रतिनिधी

गेल्या ५० वर्षांत महाराष्ट्राने खूप प्रगती केली आहे. अनेक विकास प्रकल्प महाराष्ट्रात राबविले जात आहेत. परंतु, या कामांचे मार्केटिंग होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. महाराष्ट्राला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राज्य सरकार, झी २४ तास वृत्तवाहिनी व डीएनए वृत्तपत्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विशेष सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ संशोधक डॉ. अनिल काकोडकर, शास्त्रीय गायिका किशोरी आमोणकर, ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, ज्येष्ठ शास्त्रीय गायक भीमसेन जोशी, सामाजिक कार्यकर्ते, डॉ. अभय बंग, आशुतोष गोवारीकर, कृष्णा पाटील, उपेंद्र लिमये, परेश मोकाशी, अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र रत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
 सचिन, अभय बंग व भीमसेन जोशी काही कारणास्तव कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत. यावेळी झी समूहाचे अध्यक्ष सुभाषचंद्रा, बी. बी. कॉर्पोरेशनचे सर्वेसर्वा रमेशचंद्र अग्रवाल आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, राज्यात सत्तेवर आलेल्या विविध पक्षांनी महाराष्ट्राची प्रगती साधण्यासाठी प्रयत्न केले आहेत. साहित्य, उद्योग, संशोधन, नाटय़, चित्रपट अशा सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी केलेल्या अतुलनीय कर्तृत्वामुळे महाराष्ट्राची प्रगती झाली आहे.
 मुंबईचा आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्र म्हणून नावलौकीक संपादन करण्यासाठीही राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. त्यासाठी १ लाख ५० कोटी रूपयांच्या विविध योजनांची कामे मुंबईत सुरू आहेत. मुंबईच्या विकासासाठी अजून एका विमानतळाची आवश्यकता असून त्यासाठी प्रयत्न चालू असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्रातील जनतेची मनोवृत्ती चांगली असल्याने आणि राज्य सरकारच्या योग्य धोरणांमुळे उद्योजक महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. औद्योगिक धोरणांमध्ये काही त्रुटी असल्यास त्यात सुधारणा करून गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यावर राज्य सरकार भर देत असल्याचे त्यांनी सांगितले.महाराष्ट्राच्या प्रगतीचा आढावा घेणाऱ्या दिवसभराचे चर्चासत्र शनिवारी आयोजित करण्यात आले असून या चर्चासत्रात विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार आहेत.
 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो