लेख
मुखपृष्ठ >> करिअर वृत्तान्त
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट Print E-mail

नीलिमा किराणे ,सोमवार, ५ नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

अहंगंड आणि न्यूनगंड या दोन्हींचं पोकळपण एकदा जाणवलं की आत्मसन्मान आपल्या आतच असतो हे कळतं. नव्या आत्मविश्वासानं आपण नव्या स्वत:वर प्रेम करायला लागतो आणि प्रेमानं भरलेलं  जग आणखीनच सुंदर होऊन जातं.
 
सुट्टी आणि अभ्यास Print E-mail

मेधा लिमये, सोमवार, ५ नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

सुट्टीत नेहमीच्या रुटीनपासून ब्रेक हवा, खेळायला मिळायला हवं आणि मजा यायला हवी, तरच सुट्टीची खरी मौज आहे. सुट्टीतला अभ्यास प्लॅन करताना स्वत: मुलांच्या, पालकांच्या आणि शिक्षकांच्याही हे ध्यानात असणं फार महत्त्वाचं आहे.दिवाळी आता आठवडय़ाभरावर आली आहे, काही शाळांच्या परीक्षा संपल्या आहेत आणि काही शाळांच्या संपायच्या मार्गावर आहेत.
 
शिकवून कोणी शिकतं का? Print E-mail

सोमवार, ५ नोव्हेंबर २०१२
alt

जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शिक्षणाचा खेळखंडोबा झालाय असं म्हटलं जातं.  मात्र, हे विधान सरसकट वापरणं किती चुकीचं आहे, हे नामदेव माळी यांचं ‘शाळाभेट’ हे पुस्तक वाचून स्पष्ट होतं. यात मुलांच्या विकासासाठी झटणाऱ्या काही शाळा आणि मुलांसाठी जीव ओतून काम करणारे शिक्षक आपल्याला भेटतात. या पुस्तकातील शिक्षणविषयक लेखाचा संपादित अंश-
 
प्रोजेक्ट फंडा : सर्वेक्षण कसे करावे? Print E-mail

हेमंत लागवणकर ,सोमवार, ५ नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

कोणत्याही प्रकल्पामध्ये माहिती संकलन करणे, हा अविभाज्य आणि महत्त्वाचा भाग असतो. माहितीचे संकलन हे प्रामुख्याने संदर्भ साहित्य, निरीक्षणे, प्रयोग, सर्वेक्षण अशा वेगवेगळ्या पद्धतीने करता येते.यापूर्वीच्या भागामधून निरीक्षणे कशी घ्यायची, याविषयी सविस्तर स्पष्टीकरण केलेले आहे. आज आपण सर्वेक्षण कसे करावे, हे जाणून घेऊया.
 
कोलाहल : सृजनशीलता की सेलिब्रेशन? Print E-mail

मुग्धा ,सोमवार, ५ नोव्हेंबर २०१२
alt

गणपतीनंतर डिसेंबपर्यंतच दिवस खूप वेगाने जातात ना! गणपतीनंतर नवरात्रोत्सव, दसरा आणि त्यानंतर दिवाळीच्या पाऊलखुणा!  
दसऱ्याच्या दिवशी होणारी शस्त्रपूजा, सरस्वती पूजा यामागची कारणपरंपरा लक्षात घेतली तर आढळतं, त्यामागे आपल्याला दैनंदिन जगणं जगायला ज्या गोष्टी मदत करतात, त्या गोष्टींबद्दल कृतज्ञता दाखवणे, हा भाव असायचा.

 
रुपांतरण : ऑफिस पार्टी संकेत वागण्याचे! Print E-mail

गौरी खेर,सोमवार,५ नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

दि वाळीची चाहूल लागताच उत्साहाचे वातावरण पसरायला वेळ नाही लागत. आणि मग साहजिकच हा उत्साह आपल्या ऑफिसच्या वातावरणातही रेंगाळतो. अनेक कंपन्यांमध्ये सणासुदीच्या वेळी ऑफिस सजवायची प्रथा असते आणि वर्षांतून एकदातरी सर्वानी एकत्र येऊन मौजमजा करावी म्हणून ऑफिस पार्टीही असते.
 
नवागतांसाठी कॉर्पोरेट सप्तपदी Print E-mail

दत्तात्रय आंबुलकर, सोमवार, ५ नोव्हेंबर २०१२
alt

आपला विहित अभ्यासक्रम पूर्ण करून प्राप्त यशासह ‘कॅम्पस ते कॉर्पोरेट’ अशा नव्या क्षेत्रात प्रवेश करणे हा संबंधित युवा उमेदवाराच्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण टप्पा असतो. या नवागतांची नेमणूक ही संबंधित कंपनी व्यवस्थापनासाठीसुद्धा तेवढीच महत्त्वाची असते, कारण नव्याने येणाऱ्या शिक्षित आणि उत्साही युवकांमधूनच उद्याचे व्यवस्थापन- नेतृत्व घडत असते.

 
संभाव्य धोका ओळखा Print E-mail

दिलीप ठाकूर,सोमवार,५ नोव्हेंबर २०१२
alt

चित्रपटसृष्टी वा फॅशन जगतात अधूनमधून कुठल्या तरी अभिनेत्री वा मॉडेलबाबत काही गैरप्रकार झाल्याची बातमी येते, कधी कधी हा प्रकार त्याच क्षेत्रातील एखाद्या मान्यवर, दिग्गज धेंडाकडून झालेला असतो. अशा वेळेस ही धक्कादायक- किळसवाणी बातमी वाचल्यावर सुशिक्षित-सुसंस्कृत कुटुंबात प्रश्न उभा राहतो,
 
अहंकाराचे दमन Print E-mail

प्रशांत दांडेकर, सोमवार,५ नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

अहंकाराचे विश्लेषण एका विचारवंताने फार सुरेख केले आहे. अहंकार म्हणजे Evil Getting Over you नॅथेनल ब्रोनरच्या मते, अहंकार असा एक राक्षस (बकासुर) आहे की, ज्याला जेवढे खाऊ-पिऊ घालावे तितका तो अधिक भुकेला होतो.
 
रोजगार संधी Print E-mail

द. वा. आंबुलकर ,सोमवार, ५ नोव्हेंबर  २०१२
वास्तुशास्त्रीय संघटना निवड समिती, मुंबई येथे वास्तुआरेखकांच्या ४ जागा : उमेदवार वास्तुशास्त्र विद्यालयातील पदवीधर असावेत व त्यांनी कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर-नवी दिल्ली या संस्थेचे सभासदत्व घेतलेले असावे.

 
विक्रीकर निरीक्षक; मुख्य परीक्षेची तयारी Print E-mail

प्रदीप देवरे, सोमवार,२९ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी विक्रीकर निरीक्षक पदासाठीची मुख्य परीक्षा येत्या २५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. या परीक्षेचे बदललेले स्वरूप, अभ्यासक्रमाची व्याप्ती, गुणांकन आणि अभ्यासाची तयारी कशी कराल, याविषयीचे मार्गदर्शन-
विक्रीकर निरीक्षक म्हणजे प्रामुख्याने महाराष्ट्र शासनाच्या विक्रीकर विभागातील गट-ब (अराजपत्रित) दर्जाचा अधिकारी होय. विक्रीकर निरीक्षकास राज्य विक्रीकर विभागाचा पाठीचा कणा देखील म्हटलं जातं. प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी या अधिकाऱ्याची नेमणूक केलेली असते.
 
ऑटोमोबाइल डिझायिनग: तंत्र आणि डिझायिनगचा अनोखा मेळ Print E-mail

गीता कॅस्टेलिनो, सोमवार,२९ ऑक्टोबर २०१२

अनुवाद - सुचित्रा प्रभुणे
तंत्र आणि कल्पकता यांचा अनोखा मेळ असलेले ऑटोमोबाइल डिझायनिंग म्हणजे नक्की काय असते? त्याचे प्रशिक्षण व करिअरसंधी याची सविस्तर माहिती देणारा लेख-
रस्त्यावरून जात असताना अचानकपणे नव्या एका कारचे मॉडेल आपल्यासमोरून जाते आणि आपण त्याकडे डोळे विस्फारून बघत बसतो. त्या कारचे देखणेपण, आकर्षकता आपल्या मनात भरते. याचे नेमके श्रेय कोणाचे असते? थोडा विचार केला तर सहजपणे लक्षात येईल की, ही सारी करामत गाडी निर्मिती करणाऱ्या कंपनीपेक्षा प्रत्यक्षात त्या गाडीचे मॉडेल तयार करणाऱ्या ऑटोमोबाइल डिझायनरची आहे.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 Next > End >>

Page 1 of 7

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो