लेख
मुखपृष्ठ >> करिअर वृत्तान्त
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

कर्मचाऱ्यांचे आरोग्य महत्त्वाचे! Print E-mail

दत्तात्रय आंबुलकर, सोमवार,२९ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन त्यांना अधिकाधिक कार्यक्षम बनविण्याकडे अनेक आघाडीच्या कंपन्यांचा वाढता कल असल्याचे दिसून येते. उत्तम आरोग्य राखणारे कर्मचारी समाधानी असून कार्यालयीन जबाबदाऱ्या ते उत्तमरीत्या निभावतात, याची पुरती जाण आता कंपनी व्यवस्थापनांना होत आहे, हे विशेष. आज वेगवेगळ्या कार्यक्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या काम करण्याच्या वेळा वाढल्या आहेत. याशिवाय प्रत्येक कर्मचाऱ्याला घरापासून कामाचे ठिकाण आणि परत घरी येण्यासाठी लागणारा वेळ लागतो, तो वेगळाच.
 
लंबी रेस का घोडा! Print E-mail

दिलीप ठाकूर, सोमवार,२९ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

‘तुमच्या हिंदी चित्रपटातून तुम्ही मोठय़ा प्रमाणावर मराठी कलाकारांना वाव देणार का?’ असा एखाद्या मराठी पत्रकाराने दिग्दर्शक एन. चन्द्रा, आशुतोष गोवारीकर, मधुर भांडारकर, अभिनय देव अशा हिंदी चित्रपटसृष्टीत यशस्वी ठरलेलया दिग्दर्शकाला प्रश्न केला की, त्यांची भावमुद्रा पाहण्यासारखी असते. याचे कारण असे की, ते कलाकाराची भाषा-जात-धर्म-पंथ यांचा विचार करून अजिबात निवड करीत नाहीत, त्यांचा कल भूमिकेच्या गरजेनुसार कलाकार निवडणे असा असतो आणि कलेचा विचार करता तोच शंभर टक्के योग्य असतो.
 
शुश्रुषेची संधी Print E-mail

सवाई ए. पी., सोमवार,२९ ऑक्टोबर २०१२

नोजन्मापासून शेवटच्या श्वासापर्यंत व्यक्तीच्या आरोग्याची देखभाल/ संवर्धन करू शकणारी व्यक्ती म्हणजे परिचारिका होय. या व्यवसायाचे मोल जाणून आज ‘नर्सिग’ या करिअरला महत्त्व स्थान प्राप्त झाले आहे. प्रभावी शुश्रूषा करण्यासाठी आज प्रशिक्षित नर्सेसची मोठी आवश्यकता भासते. अलीकडेच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये आरोग्यमंत्र्यांनी हजारो प्रशिक्षित नर्सेसची आवश्यकता असल्याचे सूतोवाच त्यांनी केले व त्याचेच पुढचे पाऊल म्हणून राज्य शासनाने प्रशिक्षित नर्सेस घडविण्यासाठी अनेक खासगी प्रशिक्षण वर्गांना तसेच संस्थांना परवानगीही दिली.
 
रोजगार संधी Print E-mail

सोमवार,२९ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
* भाभा अणू संशोधन केंद्र, मुंबई येथे टेक्निकल ऑफिसरच्या ५ जागा :
 उमेदवारांनी बीई/बीटेक्. पदवी कमीत कमी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांना संबंधित कमाचा सुमारे ५ वर्षांचा अनुभव असायला हवा. वयोमर्यादा २८ वर्षे- राखीव गटातील उमेदवारांसाठी शिथिलक्षम.
 
अर्थ व सांख्यिकी संचालनालय; अन्वेषक/लिपिक टंकलेखक पदाची तयारी Print E-mail

संजय मोरे, सोमवार,२९ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

नोकरीच्या विविध संधी सतत येत असतात. त्यासाठी प्रथम गरज आहे ती जागरूकतेची आणि येणाऱ्या जाहिरातींकडे वेळीच चौकसपणे पाहण्याची. हे ज्ञानाचे युग आहे, त्यामुळे ज्या व्यक्तीकडे पुरेसे ज्ञान नसेल ती व्यक्ती कोणत्याही उपक्रमात यशस्वी होऊ शकत नाही. स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम हा व्यापक व विस्तृत असा असतो. त्यामुळे सखोल अभ्यास केल्याशिवाय उमेदवार या परीक्षेत यशस्वी होऊ शकत नाही. ही गोष्ट विचारात घेता स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी या परीक्षेतील विषयांचा सखोल अभ्यास करून ज्ञान संपादन करणे अत्यंत आवश्यक आहे.
 
भारतीय कंपन्यांपुढील आव्हान : गुणवत्तेचा शोध Print E-mail

प्रतिनिधी, सोमवार,२९ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

आज नोकरीच्या नवनव्या संधी उपलब्ध होत असल्या तरी कंपन्यांना त्या पदासाठी योग्य अशा उमेदवारांची निवड करणे मुश्कील बनत आहे. अलीकडेच करण्यात आलेल्या एका अहवालात पुढील निष्कर्ष काढण्यात आला आहे. नोकरी देताना अर्हता, अनुभव, वेतन आणि वय या निकषांमुळे उमेदवारांची निवड हा कळीचा मुद्दा बनत असल्याचेही समोर आले आहे.
नोकरीची ऑफर देताना उमेदवार निवडीमध्ये कंपन्यांच्या उच्चपदस्थांना मोठय़ा अडचणी येत असून हा कल पुढील तीन वर्षांमध्ये कायम राहण्याची शक्यता आहे, असे ‘रँडस्टॅड इंडिया’च्या अलीकडेच प्रकाशित झालेल्या जागतिक पातळीवरील वर्कमॉनिटर सर्वेक्षण २०१२ मध्ये स्पष्ट झाले आहे.
 
नवनिर्माणाचे शिलेदार : अपंगसेवक शिक्षक Print E-mail

राजू दीक्षित, सोमवार,२९ ऑक्टोबर २०१२
(समन्वयक : हेमंत लागवणकर)
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

अहमदनगर जिल्ह्य़ातल्या संगमनेर तालुक्यातील वडगाव पान इथल्या जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळेत दुपारची सुट्टी झाली होती. मुलांना पूरक पोषण आहाराचे वाटप करण्यात आले होते. सगळे विद्यार्थी खात होते, पण वैभव गायकवाड या विद्यार्थ्यांला मात्र खाताना अडखळल्यासारखं होत होतं. केळ्यासारखा मऊ पदार्थ खातानासुद्धा त्याला त्रास होत होता. ही गोष्ट त्या शाळेतल्या एका शिक्षकाच्या नजरेतून सुटली नाही. वैभवचा जबडा एका बाजूने बंद असल्यामुळे त्यास घास घेण्यासाठी, तोंडात घेतलेला घास चावण्यासाठी आणि गिळण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागत होते.
 
एम.पी.एस.सी. (पूर्वपरीक्षा) पेपर -२ ची तयारी Print E-mail

डॉ. जी. आर. पाटील, सोमवार,२९ ऑक्टोबर २०१२

अलीकडेच एमपीएससीने राज्यसेवा प्रारंभिक परीक्षेच्या अभ्यासक्रमात मोठय़ा प्रमाणावर बदल केला. सुरुवातीस फक्त एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा बदल त्रासदायक वाटत असला तरी राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने हा बदल अत्यंत लाभदायक आहे. या नव्या अभ्यासाच्या जोरावर एमपीएससीची तयारी करता करता यूपीएससीच्या तयारी करता करता एमपीएससीच्या प्रारंभिक परीक्षेची तयारी आपोआप होणार आहे. शिवाय केंद्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षेसाठी राज्यातील विद्यार्थी अधिक आत्मविश्वासाने सामोरे जाऊ शतील आणि त्या परीक्षेतही यशाचा आलेख आपोआप उंचावला जाईल. याकरिता सर्वप्रथम या बदलाचे स्वागत करायला हवे.
 
आयबीपीएस : बँकेतील नोकरीचा राजमार्ग Print E-mail

संजय मोरे ,सोमवार, २२ ऑक्टोबर २०१२
alt

यंदा ‘आयबीपीएस’मार्फत होणाऱ्या भरतीप्रक्रियेदरम्यान एकूण २० बँकांमध्ये भरती केली जाणार आहे. या परीक्षेचा अभ्यासक्रम, निवडप्रक्रिया व तयारी याविषयी-
अलीकडे ‘करिअर’ या शब्दाचा वावर  जिकडेतिकडे होताना दिसतो. १९९० नंतर देशाच्या आर्थिक सुधारणात मोठा बदल घडून येत आला.
 
टीजेएसबी बँक ऑफिसर पदाची तयारी Print E-mail

सोमवार, २२ ऑक्टोबर २०१२
कोणत्याही स्पर्धा परीक्षेची एकूण प्रक्रिया ढोबळमानाने तीन भागांमध्ये विभागता येईल. पहिली अवस्था म्हणजे स्पर्धा सुरू होण्यापूर्वीची स्थिती. प्रवेश परीक्षेची तयारी करणे ही या स्पर्धा परीक्षेची दुसरी अवस्था आणि परीक्षा झाल्यावर निकाल जाहीर झाल्यावर (यश अथवा अपयश) जी स्थिती होते ती तिसरी अवस्था.

 
अध्ययनाची दशसूत्री Print E-mail

सोमवार, २२ ऑक्टोबर २०१२
स्टीव्हन रुडॉल्फ लिखित ‘१० लॉज् ऑफ लर्निग’ या पुस्तकाचा अनुवाद अलीकडेच अमेय प्रकाशनतर्फे प्रकाशित करण्यात आला. या पुस्तकातील लेखकाच्या मनोगताचा संपादित अंश

 
कल्पक आणि प्रभावी जाहिरात - जनसंपर्क क्षेत्र Print E-mail

’गीता कॅस्टेलिनो ,सोमवार, २२ ऑक्टोबर २०१२
(अनुवाद- सुचित्रा प्रभुणे)
alt

जाहिरात आणि जनसंपर्क क्षेत्रात पदार्पण करताना नवनव्या संकल्पना साकारण्यासाठी आवश्यक ठरणारी सृजनशीलता, भाषेवर पकड आणि उत्तम जनसंपर्क असणे अत्यावश्यक ठरते. त्याविषयी..
रस्त्यावरून जाताना अनेक जाहिरातींचे बॅनर आपल्या नजरेस पडतात.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 Next > End >>

Page 2 of 7

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो