लेख
मुखपृष्ठ >> करिअर वृत्तान्त
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

फिजिओथेरपी- अंधांसाठी नवे दालन Print E-mail

समिधा धुमटकर ,सोमवार, १५ ऑक्टोबर  २ ० १ २
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

अंधत्वावर मात करून फिजिओथेरपिस्ट झालेल्या लाभेंद्र म्हात्रे यांना अलीकडेच धन्वंतरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १५ ऑक्टोबर या अंधांच्या पांढऱ्या काठीच्या दिनानिमित्त त्यांच्या कार्याची ओळख-
गावात बहरलेल्या शेतीचे श्वापदांपासून रक्षण करण्यासाठी तिन्हीसांजेला फटाके फोडले जातात. त्या आवाजाने जंगलातील श्वापदे शेतमळ्याजवळ फिरकत नाहीत.
 
प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी करू या इतिहासाची तयारी Print E-mail

मनोजकुमार बाफणा ,सोमवार, १५ ऑक्टोबर  २०१२

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या ASST, STI, PSI पदासाठी सुधारित अभ्यासक्रमाची तयारी करताना उमेदवाराने सकारात्मक दृष्टिकोन बाळगल्यास अगदी पहिल्याच प्रयत्नात यशमाला आपल्या गळ्यात पडू शकते.
 
मनोरंजन उद्योग आणि झटपट पैशांचा फंडा! Print E-mail

दिलीप ठाकूर ,सोमवार, १५ ऑक्टोबर  २०१२

मनोरंजन उद्योगात कारकीर्द करण्यामागे अनेकांचे वेगवेगळे हेतू असतात. काहींना खूप लवकर व कसेही करून लोकप्रिय व्हायचे असते, काहींना या माध्यमाचा उपयोग करून समाजापुढे काही गोष्टी मांडण्यात विशेष रस असतो, काहींना ‘या क्षेत्रातील नामवंतांशी आपली ओळख आहे,’ असे बाहेरच्या जगात सांगून स्वत:चे महत्त्व वाढवायचे असते,

 
रोजगार संधी Print E-mail

सोमवार, १५ ऑक्टोबर  २० १२
न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशनमध्ये फायरमनच्या १२ जागा : अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व अवजड वाहनचालनाचे परवानाधारक असायला हवेत. याशिवाय त्यांनी अग्निशमन विषयक प्रशिक्षण घेतलेले असावे व ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा २५ वर्षे.

 
व्यावसायिक शिक्षण : खरोखरच किती व्यावसायिक? Print E-mail

मनोज अणावकर ,सोमवार, ८ ऑक्टोबर  २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

अभ्यासक्रम आणि त्याचे प्रत्यक्ष उपयोजन करताना त्या क्षेत्रात आवश्यक ठरणारे ज्ञान यात फार मोठी तफावत दिसून येते. आणि मग यातूनच घडतात कमी ताकदीचे व्यावसायिक. शिक्षणव्यवस्थेतील त्रुटी आणि विद्यार्थ्यांची अनास्था याची कारणमीमांसा आणि त्यावरील उपाययोजनांवर एक दृष्टिक्षेप-
 
सहभागाची जादू Print E-mail

नीलिमा किराणे ,सोमवार, ८ ऑक्टोबर  २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

‘शून्य कचरा प्रभाग’ या कात्रजला गेल्या वर्षी राबवलेल्या प्रयोगाबाबत गेल्या आठवडय़ात प्रसिद्ध झालेल्या लेखाचा उत्तरार्ध- ज्या प्रयोगात नकळत व्यवस्थापनाची सारी तत्त्वे लागू झाली, त्याबाबत..
‘भानावर राहून योजना आखा आणि बेभान होऊन काम करा’ असं बाबा आमटे नेहमी म्हणायचे. कुठलंही काम करताना विचार आणि भावनांचा वापर कसा व्हावा ते हे तत्त्व फार नेमकेपणानं सांगत.
 
नाशिकमधील अनोखी वाचक चळवळ Print E-mail

प्रशांत ननावरे ,सोमवार, ८ ऑक्टोबर  २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

ए का ठराविक काळानंतर निसर्गामध्ये बदल घडत असतात आणि हाच नियम माणसालाही लागू पडतो. त्याच्याही आयुष्यात स्थित्यंतरं येत असतात. कारण माणूसही निसर्गाचाच एक भाग आहे. निसर्गातील अगदी साधं आणि सर्वश्रुत उदाहरण म्हणजे सह्य़ाद्रीच्या पर्वतरांगांत आढळणाऱ्या ‘कारवी’ या वनस्पतीचे वेगळेपण. सात वर्षांतून एकदा फुलण्याच्या वैशिष्टय़ामुळे तिच्या फुलण्याकडे सर्वाचे लक्ष लागून असते. आपल्यातील अनेकजण नेहमीच नावीन्याच्या शोधात असतात.
 
कर्तव्यतत्पर कर्मचाऱ्यांचा आदर्श Print E-mail

दत्तात्रय आंबुलकर ,सोमवार, ८ ऑक्टोबर  २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

भारतीय कर्मचारी, त्यांची कार्यपद्धती  आणि  कर्तव्यनिष्ठा यांची जागतिक स्तरावर बहुविधप्रसंगी दखल घेतली जाते. अनेक प्रसंगी भारतीय कर्मचाऱ्यांनी बजावलेल्या कामगिरीचे कौतुकही केले जाते. विदेशातील अनेक व्यवस्थापनांनी प्रसंगानुरूप त्यापासून शिकवण घेतल्याची उदाहरणे आपल्यासमोर आहेत. या संदर्भात आणखी एक आदर्श उदाहरण म्हणून २६-११चा मुंबईवरील हल्ला आणि त्यावेळी ताज आणि ओबेरॉयच्या कर्मचाऱ्यांनी बजावलेल्या कामगिरीचा उल्लेख आवर्जून केला जातो.
 
वैद्यकीय तंत्रज्ञानातील बहुविध पर्याय Print E-mail

गीता कॅस्टेलिनो ,सोमवार, ८ ऑक्टोबर  २०१२
(अनुवाद - सुचित्रा प्रभुणे)
alt

वैद्यकीय तंत्रज्ञानाशी निगडित करिअरचे बहुविध पर्याय आज उपलब्ध आहेत. लॅबोरटरी, रेडिओलॉजीसारख्या करिअरना आज देश-विदेशात मोठी मागणी आहेत. या क्षेत्राचा विस्तार, त्यातील संधी याविषयी..
एखाद्या रोगाचे नेमके निदान करून त्यावर आवश्यक ती उपाययोजना करण्यासाठी अलीकडच्या काळात प्रयोगशालेय चाचण्या (लॅबॉरेटरी टेस्ट) करण्याशिवाय पर्याय नसतो.
 
प्रोजेक्ट फंडा : जमाना ‘जंक फूड’चा Print E-mail

हेमंत लागवणकर ,सोमवार, ८ ऑक्टोबर  २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

स ध्याचा जमाना हा जसा माहिती तंत्रज्ञानाचा आहे, तसा तो ‘जंक फूड’चा आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. वडापाव, भजी, सामोसे, बर्गर, नुडल्स, पिझ्झा, वेगवेगळ्या प्रकारचे वेफर्स हे आजच्या पिढीमध्ये विशेष प्रसिद्ध झालेले पदार्थ आहेत. शहरांमधल्या धावपळीच्या जीवनात हे पदार्थ ‘फास्ट फूड’ म्हणूनही प्रसिद्ध आहेत.
 
नेतृत्वक्षमता जोपासा Print E-mail

प्रशांत दांडेकर ,सोमवार, ८ ऑक्टोबर  २०१२
alt

नेपोलियन बोनापार्ट याचे प्रसिद्ध वचन आहे- ‘अ लीडर इज अ डीलर इन होप.’ याचा अर्थ जो मनुष्य आपली स्वप्ने इतरांना त्यांचीच स्वप्ने आहेत, हे पटवून देऊ शकतो, तोच खरा नेता. उदाहरण द्यायचे झाले तर शिवाजींचे स्वराज्याचे स्वप्न, गांधीजींचे स्वातंत्र्याचे स्वप्न जेव्हा त्यांचेच न राहता सर्व जनतेचे झाले तेव्हा या दोघांच्या नेतृत्वगुणांवर शिक्कामोर्तब झाले.
 
बुद्धिमापन चाचणी विषयाची तयारी Print E-mail

संजय मोरे ,सोमवार, ८ ऑक्टोबर  २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

जवळपास सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये बुद्धिमापन चाचणी हा अनिवार्य आणि महत्त्वाचा असा  विषय आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत होणाऱ्या परीक्षांमध्ये एकूण २०० गुणांपैकी ५० गुण बुद्धिमापन चाचणी या विषयासाठी, बँकेतर्फे होणाऱ्या परीक्षांकरिता २०० पैकी ५० प्रश्न हे बुद्धिमापन चाचणी या विषयासाठी तर राज्य सेवा (पूर्व) परीक्षेमध्ये (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) २०० प्रश्नांपैकी ५० प्रश्न बुद्धिमापन चाचणी या विषयाचे असतात.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 Next > End >>

Page 4 of 7

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो