लेख
मुखपृष्ठ >> करिअर वृत्तान्त
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

आम्ही करू शकतो! Print E-mail

नीलिमा किराणे ,सोमवार, १ ऑक्टोबर  २० १२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

‘शून्य कचरा प्रभाग’ या कात्रजला गेल्या वर्षी राबवलेल्या प्रयोगात स्व-विकसन आहे, सहभागाची जादू आहे, कामाकडे पाहण्याचा वेगळा अ‍ॅप्रोच आहे आणि स्वच्छतेसारख्या मूलभूत प्रश्नाला बांधिलकीनं भिडणारा प्रयत्न आहे. भारतीय समाजमन अंतर्बाह्य़ जाणणारे गांधीजी व्यवस्थापन गुरू होते आणि स्वच्छता हे त्यांचं ब्रीद. गांधी जयंतीच्या (२ ऑक्टोबर) निमित्तानं या प्रयोगातली शिकवण आणि व्यवस्थापनाची तत्त्वं शेअर करणं औचित्यपूर्ण ठरेल.
 
वाचनकौशल्य विकसित होण्यासाठी.. Print E-mail

मिथिला दळवी ,सोमवार, १ ऑक्टोबर  २० १२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

अभ्यासात महत्त्वाच्या ठरणाऱ्या वाचनाचा अत्यंत बारकाईने विचार करणे अत्यावश्यक ठरते. वाचनकौशल्यातील वेगवेगळ्या बाबींचे विश्लेषण-
लेखन आणि वाचन हे शाळेच्या अभ्यासातले दोन अतिशय महत्त्वाचे टप्पे आहेत. पुढचा सगळा अभ्यास या दोन कौशल्यांच्या पायावर उभा आहे. गेली काही वर्षे आम्ही अभ्यास आणि तो करताना मुलांना येणाऱ्या अडचणींवर काम करतो आहोत.
 
आयोजन आणि ध्वनिचित्रमुद्रण Print E-mail

रविराज गंधे ,सोमवार, १ ऑक्टोबर  २० १२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

अलीकडे घरगुती असो वा सार्वजनिक असो, कार्यक्रमांची संख्या वाढू लागली आहे आणि तो कार्यक्रम इव्हेन्ट व्हावा, असे सर्वानाच वाटू लागले आहे. अशा कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्यांना आज मोठी मागणी आहे.
दूरचित्रवाणीवर विविध विषयांवरील निरनिराळ्या प्रकारचे  विविध कार्यक्रम प्रसारित होत असतात.
 
नवनिर्माणाचे शिलेदार :‘गुणवत्ता’ मोजण्याचा नवा पॅटर्न Print E-mail

भाऊसाहेब चासकर ,सोमवार, १ ऑक्टोबर  २ ० १ २
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
(समन्वयक : हेमंत लागवणकर)
प्रिय दीक्षा,
alt वैशाली गेडाम

खूप म्हणजे खूपच गोड आहेस तू! तुझी नजर सतत काही शोध घेत असते. प्रत्येक चांगली गोष्ट तू करून पाहतेस. तुला खूप खूप वाचावेसे वाटते. वाचनालयातून पुस्तके घेतेस वाचण्यासाठी. सर्वासोबत मिळून राहतेस. सर्वाना मदत करतेस. सोबत-सोबत चालताना हळूच माझा हात पकडतेस, तेव्हा खूप छान वाटते मला. तू तुझ्या बाबांची फार लाडकी आहेस, हो ना? आणि आईला तुझे खूप कौतुक वाटते.

 
‘फोर्ड’मधील फलदायी प्रयोग Print E-mail

दत्तात्रय आंबुलकर ,सोमवार, १ ऑक्टोबर  २ ० १ २
alt

अमेरिकन वाहन उद्योगातील सुप्रसिद्ध अशी ‘फोर्ड’ कंपनी भारतातील आपला व्यावसायिक व्याप वाढवीत असतानाच कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे कौशल्य आणि कार्य- विकासाद्वारा विविध प्रकारचे महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवत आहेत. त्याविषयी..
कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मध्यवर्ती मानून त्यांच्या विकासविषयक प्रयत्नातच कंपनीचा विकास सामावला आहे, या तत्त्वावर कंपनीचा विश्वास आहे.
 
कॅम्पिंग : स्वानुभवातून आत्मपरीक्षण Print E-mail

सुनील जोशी ,सोमवार, १ ऑक्टोबर  २ ० १ २
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

अलीकडेच प्रकाशित झालेल्या एका सर्वेक्षण अहवालानुसार असं सिद्ध झालंय की, मन रिझवणाऱ्या आणि आल्हाददायक गोष्टींमध्ये कॅम्पिंगचा क्रमांक पहिला लागतो. गेली १५-२० र्वष, मी साधारण महिन्यातून दोनदा कॅम्पिंगला जातोच जातो. दोन दिवसांपासून ते दहा दिवसांपर्यंत, असं अनेक वेळेला कॅम्पिंग केलंय. कुटुंबासमवेत, इतर मित्रमंडळीसह किंवा अनेकदा एकटासुद्धा जातो. समजा, शनिवार-रविवारी कॅम्पिंगला जायचं ठरवलं तर आमची तयारी आधीच्या सोमवारपासून सुरू होते.
 
रेल्वे भरतीसाठी परीक्षेची तयारी Print E-mail

संजय मोरे ,सोमवार, १ ऑक्टोबर  २ ० १ २
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

भारतीय रेल्वे ही आपल्या देशातील सर्वात मोठे उद्योगक्षेत्र असून सर्वाधिक मनुष्यबळही याच उद्योगक्षेत्रात आहे. या मोठय़ा उद्योगक्षेत्रात गँगमन, ट्रॅकमन, खलाशी या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून नोकरी शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी चालून आलेली आहे.भूमिपुत्रांचा विचार करता ही परीक्षा मराठी, हिंदी, इंग्रजी व कानडी अशा भाषांमधून होणार आहे. साधारणपणे प्रत्येक दोन-अडीच वर्षांतून अशा प्रकारची भरती रेल्वे प्रशासनातर्फे होते.
 
‘अॅनालिटिक्स’ शोधणार उमेदवाराच्या क्षमता Print E-mail

प्रतिनिधी  ,सोमवार, १ ऑक्टोबर  २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

एखाद्या उमेदवाराच्या क्षमता जोखण्यासाठी कंपन्या आता-आतापर्यंत बऱ्याचअंशी बायोडेटा किंवा रिझ्युमेवर अवलंबून असायच्या. त्यापलीकडे उमेदवारांच्या क्षमता किंवा कवकुवत बाजू लक्षात घेण्यासाठी इतर ताकदीचे पर्यायच नसायचे. यावर उपाय म्हणून अॅनालिटिक्स या विश्लेषण कंपनीने ‘लूक बियॉण्ड रिझ्युमे’ या रिसर्च अॅप्लिकेशनची निर्मिती केली असून यामुळे कंपन्या - संस्था आणि कर्मचारीवर्ग यांना या अॅप्लिकेशनचा उपयोग होऊ शकेल.
 
साद-प्रतिसाद Print E-mail

अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली
alt

१७ सप्टेंबरच्या अंकात मिथिला दळवी यांचा ‘नेटकं लिहिण्यासाठी’ हा लेख अभ्यासपूर्ण होता. तो वाचल्यानंतर लिखाणासंबंधी असलेले बरेचसे प्रश्न मला सोपे झाल्यासारखे वाटले. माझी मुलगी या वयोगटात असल्याने तिच्याकडून लिहिणे कसे, कधीपासून करून घ्यावे, हे उलगडल्यासारखे वाटले. या वयोगटातील मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांना उपयुक्त ठरेल, असे लिखाण यापुढेही यावे, अशी खूप इच्छा आहे.
 
रोजगार संधी Print E-mail

सोमवार, १ ऑक्टोबर  २०१२
कर्मचारी निवड आयोगाची अनुवादक निवड परीक्षा-२०१२ : अर्जदारांनी इंग्रजी व हिंदी या विषयांसह पदवी परीक्षा उत्तीर्ण करून त्यानंतर यापैकी एका विषयातील पदव्युत्तर पात्रता पूर्ण केलेली असावी अथवा इंग्रजी-हिंदी-इंग्रजी या विषयांतील भाषांतरविषयक पदविका घेतलेली असावी व त्यांना भाषांतरविषयक कामाचा सुमारे दोन वर्षांचा अनुभव असायला हवा. वयोमर्यादा ३० वर्षे.

 
पॅरामेडिकल क्षेत्र : वैद्यकशास्त्राचा कणा Print E-mail

गीता कॅस्टेलिनो ,सोमवार, २४ सप्टेंबर  २०१२
अनुवाद : सुचित्रा प्रभुणे
alt

तंत्रज्ञानाचे भरभक्कम अधिष्ठान लाभलेल्या पॅरामेडिकल क्षेत्राचा वाढता विस्तार लक्षात घेतला तर त्यातील मुबलक संधींचीही पुरेशी कल्पना येते. पॅरामेडिकल क्षेत्रात समाविष्ट झालेल्या विद्याशाखा, कामाचे स्वरूप आणि संधी यांची ओळख करून घेऊयात.
मोठे झाल्यावर तुला काय व्हायचे आहे, असा प्रश्न लहानपणी कुणी विचारला की, बहुतांश मुलांचे उत्तर असते ते म्हणजे डॉक्टर. डॉक्टर या क्षेत्राभोवती आजही एक वलय आहे.
 
पॅरामेडिकल क्षेत्रातील मुबलक संधी Print E-mail

सोमवार, २४ सप्टेंबर  २०१२
alt

अलीकडे शहरीकरणाचा वेग झपाटय़ाने वाढत आहे. परिणामी वैद्यकीय सेवांसाठी निव्वळ डॉक्टरांवर अवलंबून असणे, हा पर्याय सोयीस्कर ठरत नाही. तर या डॉक्टरांना पूरक ठरणाऱ्या सर्व सेवा आपल्या शहरात उपलब्ध असाव्यात, अशी सर्वसामान्यांची मागणी असते. मागणी तसा पुरवठा या नात्याने डॉक्टरी सेवांबरोबर पॅरामेडिकल सेवांचाही विकास झपाटय़ाने होत आहे. आपण जाणून घेऊयात, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, ऑडिओलॉजी आणि स्पीच थेरपी या पॅरामेडिकल क्षेत्रातल्या खुणाविणाऱ्या विविध क्षेत्रातील संधींविषयी.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 Next > End >>

Page 5 of 7

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो