लेख
मुखपृष्ठ >> करिअर वृत्तान्त
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

प्रोजेक्ट फंडा : वाहनेच वाहने चहूकडे.. Print E-mail

हेमंत लागवणकर ,सोमवार, २४ सप्टेंबर  २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

साधारणपणे २५-३० वर्षांपूर्वी घरात टी.व्ही. किंवा फ्रीज असणे हे आर्थिक सुबत्तेचं लक्षण मानलं जात होतं. जसजसं तंत्रज्ञान विकसित होत गेलं तसतशा इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जास्त प्रमाणात आणि कमी किमतीमध्ये उपलब्ध झाल्या. त्यामुळे टी.व्ही. किंवा फ्रीजच नव्हे तर संगणकसुद्धा सामान्याच्या खिशाला परवडू लागला. त्याच वेळी स्वत:ची ‘फोर व्हीलर’ असणं हे प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जात होतं. पण कालांतराने, मोबाइल फोन, चारचाकी वाहन या गोष्टी चैनीच्या नव्हे तर गरजेच्या समजल्या जाऊ लागल्या.
 
स्टाफ सिलेक्शन कमिशन परीक्षा : फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियासाठी स्पर्धापरीक्षा Print E-mail

संजय मोरे ,सोमवार, २४ सप्टेंबर  २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

जागतिकीकरणाच्या या युगात सर्वच क्षेत्रांत स्पर्धा आहे, तर मग फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया तरी कशी मागे राहील. स्पर्धेच्या या जगात अधिकाधिक ज्ञान मिळविण्याची दुर्दम्य इच्छाच उपयोगी पडणार आहे. त्यामुळेच जे विद्यार्थी चौकसपणे सर्व बाबींचा विचार करतील तेच आघाडीवर राहणार आहेत. पदवी अभ्यासाबरोबरच विविध अभ्यासक्रम, व्यवस्थापन अभ्यासक्रम, अकाउंटस् असे विविध अभ्यासक्रम नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांनी पूर्ण करायला हवेत.
 
अभियांत्रिकीची पदवी आहे, कौशल्य मात्र नाही.. Print E-mail

दत्तात्रय आंबुलकर ,सोमवार, २४ सप्टेंबर  २०१२
alt

देशांतर्गत पदवीधर अभियंत्यांची वाढती संख्या व या वाढत्या संख्येच्या तुलनेत मर्यादित स्वरूपात त्यांना उपलब्ध होणाऱ्या वा होऊ घातलेल्या रोजगार संधी हा प्रश्न नव्यानेच व नव्या स्वरूपात ऐरणीवर आला असून, त्यामुळे अभियांत्रिकी वा तंत्रज्ञान महाविद्यालये व पदवीधर अभियंत्यांना रोजगार देणाऱ्या कंपन्या या उभयतांपुढे एक नवेच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
 
ग्रेट आयडियाज् - धाडसी मून-वॉकर : नील आर्मस्ट्राँग Print E-mail

अनघा दिघे ,सोमवार, २४ सप्टेंबर  २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

‘ह्युस्टन, ट्रॅन्क्विलिटी बेस हीअर. द ईगल हॅज् लॅण्डेड’ - २० जुल १९६९ रोजी अपोलो ११ चे ल्युनार मोडय़ुल ईगल हे अमेरिकन अंतराळ यान चंद्रावर उतरल्यानंतर दुपारी चार वाजून १७ मिनिटांनी सर्वप्रथम पृथ्वीवर प्रक्षेपित झालेले अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग यांचे हे उद्गार आहेत. चंद्रावर उतरल्यावर त्यांनी म्हटले, ‘एका व्यक्तीचे हे छोटे पाऊल आहे, परंतु मानवांच्या इतिहासाच्या संदर्भात ही एक उत्तुंग अशी झेप आहे.’
 
रुपांतरण : संघर्षांशी सामना Print E-mail

गौरी खेर ,सोमवार, २४ सप्टेंबर  २०१२
alt

‘नव्याची नवलाई तीन दिवस’ ही म्हण आपल्या कामाच्या बाबतीतही लागू आहे. नव्या नोकरीच्या वातावरणात रुजू होताना जे नावीन्य आपण अनुभवतो, ते काही काळातच ओसरायला लागतं. काहींना तर ‘स्थिर’ व्हायला खूपच वेळ लागतो. आपल्या मतांपेक्षा भिन्न मतं, अनेक प्रकारची व्यक्तिमत्त्वं, एकच काम करायच्या निरनिराळ्या तऱ्हा, यामुळे अनेकदा कार्यालयीन संघर्षांना तोंड द्यावं लागतं. यातून व्यावसायिक नात्यातले तणाव उद्भवतात आणि हे तणाव ऑफिसमध्ये अनेकदा अनेक रूपांत प्रकट होतात.

 
पुस्तकाचा कोपरा Print E-mail

प्रतिनिधी ,सोमवार, २४ सप्टेंबर  २०१२
एका सृजन-आनंदाचा प्रवास
alt

अभिनव संकल्पना राबवून बालशिक्षणाचा चेहरामोहरा बदलणाऱ्या लीलाताई पाटील यांच्या या ‘सृजन’ प्रवासाची कहाणी ‘प्रवास ध्यासाचा.. आनंद सृजनाचा’ या पुस्तकात मांडली आहे. मुलांच्या घडणीच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरतील अशा संकल्पनांना शाळेच्या उपक्रमात अग्रक्रम देणे, भोवतालच्या घटना मुलांना समजावून सांगणे, मुलांचे सामुदायिकरीत्या वाढदिवस साजरे करणे, प्रयोगशील सृजन-आनंद शाळेचा प्रवास कसा सुरू झाला, हे या पुस्तकात सांगितले आहे.
 
रोजगार संधी Print E-mail

सोमवार, २४ सप्टेंबर  २०१२
‘गेल’मध्ये इंजिनीअर्ससाठी एक्झिक्युटिव्हज् ट्रेनी म्हणून संधी :
alt

उमेदवारांनी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रमेन्टेशन वा केमिकल इंजिनीअरिंगमधील पदवी परीक्षा चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी व त्याशिवाय त्यांनी इंडिनय इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच आयआयटीतर्फे घेण्यात येणारी ‘गेट-२०१३’ ही प्रवेश पात्रता परीक्षा दिलेली असावी.
या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘गेल’च्या www.gailonline.com अथवा ww.gate.iitb.ac.in/gate 2013 या संकेतस्थळांना भेट द्यावी.
 
खेळ की अभ्यास? ; क्रीडापटूंचे तळ्यात-मळ्यात Print E-mail

प्रशांत केणी ,सोमवार, १७ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

उगवत्या क्रीडापटूला करिअरच्या संधी मिळाव्यात यासाठी विविध क्षेत्रांनी पुढाकार घेतला आणि शिक्षणक्षेत्रानेही खेळाडूंकडे काहीसे सौहार्दाने पाहिले, तर खेळाडूंची कारकीर्द फुलायला अधिक मदत होईल. युवा विश्वचषकविजेत्या भारतीय संघाचा कर्णधार उन्मुक्त चंद याच्या महाविद्यालयीन उपस्थितीबद्दल निर्माण झालेल्या वादंगाच्या निमित्ताने..
 
अ अभ्यासाचा : नेटकं लिहिण्यासाठी.. Print E-mail

मिथिला दळवी ,सोमवार, १७ सप्टेंबर  २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

अभ्यासात महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या लेखनाच्या आघाडीवर मुलाची स्थिती नेमकी काय आहे, हे जाणून घेतले तर त्यावर उपाय योजणे सोपे जाते. त्याविषयी..
वाचन आणि लेखन हे शालेय शिक्षणाचे दोन अतिशय महत्त्वाचे टप्पे आहेत. रोजच्या जगण्यात या दोन गोष्टींची आपल्याला पावलापावलावर गरज पडत असते. एका वयानंतर या गोष्टी आपल्या इतक्या अंगवळणी पडतात, की त्या आपण कशा शिकलो हे आपल्याला आठवतही नाही.
 
सौंदर्यशास्त्रातील सुरेख संधी Print E-mail

गीता कॅस्टेलिनो ,सोमवार, १७ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
अनुवाद- सुचित्रा प्रभुणे
alt

सौंदर्य हे बघणाऱ्याच्या नजरेत असते,’ असे म्हटले जाते.  सौंदर्याच्या कल्पनेबाबत अनेक थोरामोठय़ांनी भरभरून लिहिले आहे . शेक्सपिअरसारख्या महान लेखकाने तर बाह्य आणि अंतर्गत सौंदर्य अशा संकल्पना मांडल्या. अंतर्गत सौंदर्य म्हणजे मनाचे सौंदर्य. तर एखाद्याचे दिसणं म्हणजे नाक, कान, त्वचा, डोळे, चेहरा, केस यामध्ये जी एकप्रकारची आकर्षकता आढळते, ते बाह्य सौंदर्य. आजकाल स्त्री-पुरुष या दोन्ही गटांमध्ये आपल्या दिसण्याबाबत कमालीची जागरूकता निर्माण झाल्यामुळे सौंदर्यप्रसाधने निर्माण करणाऱ्या कंपन्यांचा म्हणजेच कॉस्मेटिक्सचा व्यवसाय चांगलाच फोफावला आहे.

 
‘असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर’ परीक्षेची तयारी Print E-mail

संजय मोरे सोमवार, १७ सप्टेंबर २०१२
alt

‘आतंकवाद’, ‘दहशतवाद’, ‘अतिरेकी हल्ला’ हे सर्वच शब्द आता सर्वानाच परिचित होऊ लागले आहेत आणि त्याची झळ सर्व जगाला जाणवत आहे. दहशतवादाचे उच्चाटन करण्यासाठी जगाच्या पाठीवरील सर्व देशांनी कंबर कसली आहे. दहशतवादाला आळा घालण्यासाठी भारतातही मोठय़ा प्रमाणावर प्रयत्न होताना दिसून येतात.साहस, देशसेवा, समाजात प्रतिष्ठा असे आयुष्य वाटय़ाला यावे, असे अनेक तरुणांना वाटत असते. असा युवावर्ग नेहमी नामी संधीच्या शोधात असतो.
 
‘उत्तम ते निवडावे’: का आणि कसे? Print E-mail

दत्तात्रय आंबुलकर ,सोमवार, १७ सप्टेंबर  २०१२
alt

कर्मचारी निवडताना कंपन्यांचे निवडीचे निकष नक्की कोणते असतात, याची सविस्तर माहिती देणारा लेख-
कर्मचाऱ्यांची संख्या आणि गुणवत्ता याचे योग्य प्रमाण साधणे व त्यांच्याद्वारे आणि त्यांच्यासह अपेक्षित काम योग्य आणि प्रभावीपणे करणे ही बाब प्रत्येक व्यवस्थापक आणि व्यवस्थापनासाठी कसोटीची राहिली आहे.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 Next > End >>

Page 6 of 7

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो