लेख
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

लेख


विक्रीकर निरीक्षक; मुख्य परीक्षेची तयारी Print E-mail

प्रदीप देवरे, सोमवार,२९ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी विक्रीकर निरीक्षक पदासाठीची मुख्य परीक्षा येत्या २५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. या परीक्षेचे बदललेले स्वरूप, अभ्यासक्रमाची व्याप्ती, गुणांकन आणि अभ्यासाची तयारी कशी कराल, याविषयीचे मार्गदर्शन-
विक्रीकर निरीक्षक म्हणजे प्रामुख्याने महाराष्ट्र शासनाच्या विक्रीकर विभागातील गट-ब (अराजपत्रित) दर्जाचा अधिकारी होय. विक्रीकर निरीक्षकास राज्य विक्रीकर विभागाचा पाठीचा कणा देखील म्हटलं जातं. प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी या अधिकाऱ्याची नेमणूक केलेली असते.
 
ऑटोमोबाइल डिझायिनग: तंत्र आणि डिझायिनगचा अनोखा मेळ Print E-mail

गीता कॅस्टेलिनो, सोमवार,२९ ऑक्टोबर २०१२

अनुवाद - सुचित्रा प्रभुणे
तंत्र आणि कल्पकता यांचा अनोखा मेळ असलेले ऑटोमोबाइल डिझायनिंग म्हणजे नक्की काय असते? त्याचे प्रशिक्षण व करिअरसंधी याची सविस्तर माहिती देणारा लेख-
रस्त्यावरून जात असताना अचानकपणे नव्या एका कारचे मॉडेल आपल्यासमोरून जाते आणि आपण त्याकडे डोळे विस्फारून बघत बसतो. त्या कारचे देखणेपण, आकर्षकता आपल्या मनात भरते. याचे नेमके श्रेय कोणाचे असते? थोडा विचार केला तर सहजपणे लक्षात येईल की, ही सारी करामत गाडी निर्मिती करणाऱ्या कंपनीपेक्षा प्रत्यक्षात त्या गाडीचे मॉडेल तयार करणाऱ्या ऑटोमोबाइल डिझायनरची आहे.
 
कर्मचाऱ्यांचे आरोग्य महत्त्वाचे! Print E-mail

दत्तात्रय आंबुलकर, सोमवार,२९ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन त्यांना अधिकाधिक कार्यक्षम बनविण्याकडे अनेक आघाडीच्या कंपन्यांचा वाढता कल असल्याचे दिसून येते. उत्तम आरोग्य राखणारे कर्मचारी समाधानी असून कार्यालयीन जबाबदाऱ्या ते उत्तमरीत्या निभावतात, याची पुरती जाण आता कंपनी व्यवस्थापनांना होत आहे, हे विशेष. आज वेगवेगळ्या कार्यक्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या काम करण्याच्या वेळा वाढल्या आहेत. याशिवाय प्रत्येक कर्मचाऱ्याला घरापासून कामाचे ठिकाण आणि परत घरी येण्यासाठी लागणारा वेळ लागतो, तो वेगळाच.
 
लंबी रेस का घोडा! Print E-mail

दिलीप ठाकूर, सोमवार,२९ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

‘तुमच्या हिंदी चित्रपटातून तुम्ही मोठय़ा प्रमाणावर मराठी कलाकारांना वाव देणार का?’ असा एखाद्या मराठी पत्रकाराने दिग्दर्शक एन. चन्द्रा, आशुतोष गोवारीकर, मधुर भांडारकर, अभिनय देव अशा हिंदी चित्रपटसृष्टीत यशस्वी ठरलेलया दिग्दर्शकाला प्रश्न केला की, त्यांची भावमुद्रा पाहण्यासारखी असते. याचे कारण असे की, ते कलाकाराची भाषा-जात-धर्म-पंथ यांचा विचार करून अजिबात निवड करीत नाहीत, त्यांचा कल भूमिकेच्या गरजेनुसार कलाकार निवडणे असा असतो आणि कलेचा विचार करता तोच शंभर टक्के योग्य असतो.
 
शुश्रुषेची संधी Print E-mail

सवाई ए. पी., सोमवार,२९ ऑक्टोबर २०१२

नोजन्मापासून शेवटच्या श्वासापर्यंत व्यक्तीच्या आरोग्याची देखभाल/ संवर्धन करू शकणारी व्यक्ती म्हणजे परिचारिका होय. या व्यवसायाचे मोल जाणून आज ‘नर्सिग’ या करिअरला महत्त्व स्थान प्राप्त झाले आहे. प्रभावी शुश्रूषा करण्यासाठी आज प्रशिक्षित नर्सेसची मोठी आवश्यकता भासते. अलीकडेच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये आरोग्यमंत्र्यांनी हजारो प्रशिक्षित नर्सेसची आवश्यकता असल्याचे सूतोवाच त्यांनी केले व त्याचेच पुढचे पाऊल म्हणून राज्य शासनाने प्रशिक्षित नर्सेस घडविण्यासाठी अनेक खासगी प्रशिक्षण वर्गांना तसेच संस्थांना परवानगीही दिली.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 3 of 16