लेख
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

लेख


आयबीपीएस : बँकेतील नोकरीचा राजमार्ग Print E-mail

संजय मोरे ,सोमवार, २२ ऑक्टोबर २०१२
alt

यंदा ‘आयबीपीएस’मार्फत होणाऱ्या भरतीप्रक्रियेदरम्यान एकूण २० बँकांमध्ये भरती केली जाणार आहे. या परीक्षेचा अभ्यासक्रम, निवडप्रक्रिया व तयारी याविषयी-
अलीकडे ‘करिअर’ या शब्दाचा वावर  जिकडेतिकडे होताना दिसतो. १९९० नंतर देशाच्या आर्थिक सुधारणात मोठा बदल घडून येत आला.
 
टीजेएसबी बँक ऑफिसर पदाची तयारी Print E-mail

सोमवार, २२ ऑक्टोबर २०१२
कोणत्याही स्पर्धा परीक्षेची एकूण प्रक्रिया ढोबळमानाने तीन भागांमध्ये विभागता येईल. पहिली अवस्था म्हणजे स्पर्धा सुरू होण्यापूर्वीची स्थिती. प्रवेश परीक्षेची तयारी करणे ही या स्पर्धा परीक्षेची दुसरी अवस्था आणि परीक्षा झाल्यावर निकाल जाहीर झाल्यावर (यश अथवा अपयश) जी स्थिती होते ती तिसरी अवस्था.

 
अध्ययनाची दशसूत्री Print E-mail

सोमवार, २२ ऑक्टोबर २०१२
स्टीव्हन रुडॉल्फ लिखित ‘१० लॉज् ऑफ लर्निग’ या पुस्तकाचा अनुवाद अलीकडेच अमेय प्रकाशनतर्फे प्रकाशित करण्यात आला. या पुस्तकातील लेखकाच्या मनोगताचा संपादित अंश

 
कल्पक आणि प्रभावी जाहिरात - जनसंपर्क क्षेत्र Print E-mail

’गीता कॅस्टेलिनो ,सोमवार, २२ ऑक्टोबर २०१२
(अनुवाद- सुचित्रा प्रभुणे)
alt

जाहिरात आणि जनसंपर्क क्षेत्रात पदार्पण करताना नवनव्या संकल्पना साकारण्यासाठी आवश्यक ठरणारी सृजनशीलता, भाषेवर पकड आणि उत्तम जनसंपर्क असणे अत्यावश्यक ठरते. त्याविषयी..
रस्त्यावरून जाताना अनेक जाहिरातींचे बॅनर आपल्या नजरेस पडतात.
 
ग्रट आयडियाज् : आधुनिक भाषाविज्ञानाचा जनक नॉम चॉम्स्की Print E-mail

अनघा दिघे ,सोमवार, २२ ऑक्टोबर २०१२
alt

अवरॅम नॉम चॉम्स्की हे ७ डिसेंबर १९२८ रोजी फिलाडेल्फिया/ पेनन्स्लविया येथे जन्मलेले अमेरिकन भाषाशास्त्रज्ञ आहेत. जनरेटिव्ह, युनिव्हर्सल आणि ट्रान्स्फॉम्रेशनल अशा विविध अंगांनी त्यांनी व्याकरणाचा प्रदीर्घ अभ्यास केला आहे. संरचनात्मक भाषाविज्ञानातील त्यांची कामगिरी ही अत्यंत मौलिक आहे. ५० वर्षांपेक्षा जास्त कालावधी ते मॅसेच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे कार्यरत होते.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 5 of 16