|
निरीक्षणे कशी घ्यावीत? |
|
|
हेमंत लागवणकर ,सोमवार, २२ ऑक्टोबर २०१२
प्रकल्प उत्तम व्हावा, यासाठी निरीक्षणे अत्यंत बारकाईने आणि अचूक घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचप्रमाणे या निरीक्षणची पद्धतशीर नोंद ठेवणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. प्रकल्पासाठी निरीक्षणं घेण्याअगोदर करण्याअगोदर विषयाची नीट ओळख करून घेणं आणि त्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे.
|
|
रुपांतरण : इंग्रजी विंग्रजी |
|
|
गौरी खेर ,सोमवार, २२ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
‘रमा वहिनींनी विंग्रजीत सही केली!’ हे सांगताना पांडूकाकांचा आनंद ओसंडून जात होता. ‘उंच माझा झोका’ ही रमाबाई रानडे यांच्या आयुष्यावर प्रकाशझोत टाकणाऱ्या दूरचित्रवाणी मालिकेतले हे एक दृश्य. पांडूकाकांच्या आनंदात मिठाचा खडा पडतो तो घरातल्या मोठय़ा बायकांच्या प्रतिक्रियेने. इंग्रजी शिकून आपली सून ‘मड्डम’ होईल की काय, या धास्तीपायी घरातल्या बायकांचा याला कडा विरोध होता.
|
रेडीमिक्स काँक्रीट क्षेत्रातील संधी |
|
|
सुधीर मुकणे ,सोमवार, २२ ऑक्टोबर २०१२
खूप पूर्वी घरे बांधण्याची पद्धत व आजची बांधणी यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. घरबांधणीमध्ये वापरल्या जाणाऱ्या साधनसामग्रीमध्येसुद्धा खूप बदल झाला आहे. पूर्वी तंत्रज्ञान नव्हतं, म्हणून दगड, माती, झावळ्या, शेणमाती लिंपून घरे बनविली जायची, तर आजच्या काळात नवनवीन तंत्रज्ञानामुळे व अद्ययावत साधनसामग्रीने उंचच उंच इमारती उभ्या राहात आहेत.
|
|
इंदिरा गांधी राष्ट्रीय उडान अकादमीची प्रवेश परीक्षा |
|
|
सोमवार, २२ ऑक्टोबर २०१२
इंदिरा गांधी राष्ट्रीय उडान अकादमीतर्फे घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील वैमानिक अभ्यासक्रम पात्रता प्रवेश परीक्षेसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून प्रवेशअर्ज मागविण्यात येत आहेत.
|
रोजगार संधी |
|
|
- द.वा.आंबुलकर,सोमवार,२२ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आयकर विभागात कर सहायकांच्या २५ जागा : उमेदवाराने कुठल्याही विषयातील पदवीधर व डाटा एन्ट्रीविषयक पात्रता पूर्ण केलेली असून त्याने बँकिंग, गोल्फ, टेबल टेनिस, अॅथलेटिक्स, जिम्नॅस्टिक, टेनिस, बॅडमिन्टन, क्रिकेट, हॉकी, बास्केटबॉल, फुटबॉल, कबड्डी यांसारख्या क्रीडा प्रकारांत राष्ट्रीय स्तरावर प्रावीण्य मिळविलेले असावे.
|
|
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|
Page 6 of 16 |