लेख
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

लेख


व्यावसायिक शिक्षण : खरोखरच किती व्यावसायिक? Print E-mail

मनोज अणावकर ,सोमवार, ८ ऑक्टोबर  २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

अभ्यासक्रम आणि त्याचे प्रत्यक्ष उपयोजन करताना त्या क्षेत्रात आवश्यक ठरणारे ज्ञान यात फार मोठी तफावत दिसून येते. आणि मग यातूनच घडतात कमी ताकदीचे व्यावसायिक. शिक्षणव्यवस्थेतील त्रुटी आणि विद्यार्थ्यांची अनास्था याची कारणमीमांसा आणि त्यावरील उपाययोजनांवर एक दृष्टिक्षेप-
 
सहभागाची जादू Print E-mail

नीलिमा किराणे ,सोमवार, ८ ऑक्टोबर  २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

‘शून्य कचरा प्रभाग’ या कात्रजला गेल्या वर्षी राबवलेल्या प्रयोगाबाबत गेल्या आठवडय़ात प्रसिद्ध झालेल्या लेखाचा उत्तरार्ध- ज्या प्रयोगात नकळत व्यवस्थापनाची सारी तत्त्वे लागू झाली, त्याबाबत..
‘भानावर राहून योजना आखा आणि बेभान होऊन काम करा’ असं बाबा आमटे नेहमी म्हणायचे. कुठलंही काम करताना विचार आणि भावनांचा वापर कसा व्हावा ते हे तत्त्व फार नेमकेपणानं सांगत.
 
नाशिकमधील अनोखी वाचक चळवळ Print E-mail

प्रशांत ननावरे ,सोमवार, ८ ऑक्टोबर  २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

ए का ठराविक काळानंतर निसर्गामध्ये बदल घडत असतात आणि हाच नियम माणसालाही लागू पडतो. त्याच्याही आयुष्यात स्थित्यंतरं येत असतात. कारण माणूसही निसर्गाचाच एक भाग आहे. निसर्गातील अगदी साधं आणि सर्वश्रुत उदाहरण म्हणजे सह्य़ाद्रीच्या पर्वतरांगांत आढळणाऱ्या ‘कारवी’ या वनस्पतीचे वेगळेपण. सात वर्षांतून एकदा फुलण्याच्या वैशिष्टय़ामुळे तिच्या फुलण्याकडे सर्वाचे लक्ष लागून असते. आपल्यातील अनेकजण नेहमीच नावीन्याच्या शोधात असतात.
 
कर्तव्यतत्पर कर्मचाऱ्यांचा आदर्श Print E-mail

दत्तात्रय आंबुलकर ,सोमवार, ८ ऑक्टोबर  २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

भारतीय कर्मचारी, त्यांची कार्यपद्धती  आणि  कर्तव्यनिष्ठा यांची जागतिक स्तरावर बहुविधप्रसंगी दखल घेतली जाते. अनेक प्रसंगी भारतीय कर्मचाऱ्यांनी बजावलेल्या कामगिरीचे कौतुकही केले जाते. विदेशातील अनेक व्यवस्थापनांनी प्रसंगानुरूप त्यापासून शिकवण घेतल्याची उदाहरणे आपल्यासमोर आहेत. या संदर्भात आणखी एक आदर्श उदाहरण म्हणून २६-११चा मुंबईवरील हल्ला आणि त्यावेळी ताज आणि ओबेरॉयच्या कर्मचाऱ्यांनी बजावलेल्या कामगिरीचा उल्लेख आवर्जून केला जातो.
 
वैद्यकीय तंत्रज्ञानातील बहुविध पर्याय Print E-mail

गीता कॅस्टेलिनो ,सोमवार, ८ ऑक्टोबर  २०१२
(अनुवाद - सुचित्रा प्रभुणे)
alt

वैद्यकीय तंत्रज्ञानाशी निगडित करिअरचे बहुविध पर्याय आज उपलब्ध आहेत. लॅबोरटरी, रेडिओलॉजीसारख्या करिअरना आज देश-विदेशात मोठी मागणी आहेत. या क्षेत्राचा विस्तार, त्यातील संधी याविषयी..
एखाद्या रोगाचे नेमके निदान करून त्यावर आवश्यक ती उपाययोजना करण्यासाठी अलीकडच्या काळात प्रयोगशालेय चाचण्या (लॅबॉरेटरी टेस्ट) करण्याशिवाय पर्याय नसतो.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 9 of 16