लेख
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

लेख


प्रोजेक्ट फंडा : जमाना ‘जंक फूड’चा Print E-mail

हेमंत लागवणकर ,सोमवार, ८ ऑक्टोबर  २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

स ध्याचा जमाना हा जसा माहिती तंत्रज्ञानाचा आहे, तसा तो ‘जंक फूड’चा आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. वडापाव, भजी, सामोसे, बर्गर, नुडल्स, पिझ्झा, वेगवेगळ्या प्रकारचे वेफर्स हे आजच्या पिढीमध्ये विशेष प्रसिद्ध झालेले पदार्थ आहेत. शहरांमधल्या धावपळीच्या जीवनात हे पदार्थ ‘फास्ट फूड’ म्हणूनही प्रसिद्ध आहेत.
 
नेतृत्वक्षमता जोपासा Print E-mail

प्रशांत दांडेकर ,सोमवार, ८ ऑक्टोबर  २०१२
alt

नेपोलियन बोनापार्ट याचे प्रसिद्ध वचन आहे- ‘अ लीडर इज अ डीलर इन होप.’ याचा अर्थ जो मनुष्य आपली स्वप्ने इतरांना त्यांचीच स्वप्ने आहेत, हे पटवून देऊ शकतो, तोच खरा नेता. उदाहरण द्यायचे झाले तर शिवाजींचे स्वराज्याचे स्वप्न, गांधीजींचे स्वातंत्र्याचे स्वप्न जेव्हा त्यांचेच न राहता सर्व जनतेचे झाले तेव्हा या दोघांच्या नेतृत्वगुणांवर शिक्कामोर्तब झाले.
 
बुद्धिमापन चाचणी विषयाची तयारी Print E-mail

संजय मोरे ,सोमवार, ८ ऑक्टोबर  २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

जवळपास सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये बुद्धिमापन चाचणी हा अनिवार्य आणि महत्त्वाचा असा  विषय आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत होणाऱ्या परीक्षांमध्ये एकूण २०० गुणांपैकी ५० गुण बुद्धिमापन चाचणी या विषयासाठी, बँकेतर्फे होणाऱ्या परीक्षांकरिता २०० पैकी ५० प्रश्न हे बुद्धिमापन चाचणी या विषयासाठी तर राज्य सेवा (पूर्व) परीक्षेमध्ये (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) २०० प्रश्नांपैकी ५० प्रश्न बुद्धिमापन चाचणी या विषयाचे असतात.
 
आम्ही करू शकतो! Print E-mail

नीलिमा किराणे ,सोमवार, १ ऑक्टोबर  २० १२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

‘शून्य कचरा प्रभाग’ या कात्रजला गेल्या वर्षी राबवलेल्या प्रयोगात स्व-विकसन आहे, सहभागाची जादू आहे, कामाकडे पाहण्याचा वेगळा अ‍ॅप्रोच आहे आणि स्वच्छतेसारख्या मूलभूत प्रश्नाला बांधिलकीनं भिडणारा प्रयत्न आहे. भारतीय समाजमन अंतर्बाह्य़ जाणणारे गांधीजी व्यवस्थापन गुरू होते आणि स्वच्छता हे त्यांचं ब्रीद. गांधी जयंतीच्या (२ ऑक्टोबर) निमित्तानं या प्रयोगातली शिकवण आणि व्यवस्थापनाची तत्त्वं शेअर करणं औचित्यपूर्ण ठरेल.
 
वाचनकौशल्य विकसित होण्यासाठी.. Print E-mail

मिथिला दळवी ,सोमवार, १ ऑक्टोबर  २० १२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

अभ्यासात महत्त्वाच्या ठरणाऱ्या वाचनाचा अत्यंत बारकाईने विचार करणे अत्यावश्यक ठरते. वाचनकौशल्यातील वेगवेगळ्या बाबींचे विश्लेषण-
लेखन आणि वाचन हे शाळेच्या अभ्यासातले दोन अतिशय महत्त्वाचे टप्पे आहेत. पुढचा सगळा अभ्यास या दोन कौशल्यांच्या पायावर उभा आहे. गेली काही वर्षे आम्ही अभ्यास आणि तो करताना मुलांना येणाऱ्या अडचणींवर काम करतो आहोत.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 10 of 16