लेख
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

लेख


रुपांतरण : ऑफिस पार्टी संकेत वागण्याचे! Print E-mail

गौरी खेर,सोमवार,५ नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

दि वाळीची चाहूल लागताच उत्साहाचे वातावरण पसरायला वेळ नाही लागत. आणि मग साहजिकच हा उत्साह आपल्या ऑफिसच्या वातावरणातही रेंगाळतो. अनेक कंपन्यांमध्ये सणासुदीच्या वेळी ऑफिस सजवायची प्रथा असते आणि वर्षांतून एकदातरी सर्वानी एकत्र येऊन मौजमजा करावी म्हणून ऑफिस पार्टीही असते.
 
नवागतांसाठी कॉर्पोरेट सप्तपदी Print E-mail

दत्तात्रय आंबुलकर, सोमवार, ५ नोव्हेंबर २०१२
alt

आपला विहित अभ्यासक्रम पूर्ण करून प्राप्त यशासह ‘कॅम्पस ते कॉर्पोरेट’ अशा नव्या क्षेत्रात प्रवेश करणे हा संबंधित युवा उमेदवाराच्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण टप्पा असतो. या नवागतांची नेमणूक ही संबंधित कंपनी व्यवस्थापनासाठीसुद्धा तेवढीच महत्त्वाची असते, कारण नव्याने येणाऱ्या शिक्षित आणि उत्साही युवकांमधूनच उद्याचे व्यवस्थापन- नेतृत्व घडत असते.

 
संभाव्य धोका ओळखा Print E-mail

दिलीप ठाकूर,सोमवार,५ नोव्हेंबर २०१२
alt

चित्रपटसृष्टी वा फॅशन जगतात अधूनमधून कुठल्या तरी अभिनेत्री वा मॉडेलबाबत काही गैरप्रकार झाल्याची बातमी येते, कधी कधी हा प्रकार त्याच क्षेत्रातील एखाद्या मान्यवर, दिग्गज धेंडाकडून झालेला असतो. अशा वेळेस ही धक्कादायक- किळसवाणी बातमी वाचल्यावर सुशिक्षित-सुसंस्कृत कुटुंबात प्रश्न उभा राहतो,
 
अहंकाराचे दमन Print E-mail

प्रशांत दांडेकर, सोमवार,५ नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

अहंकाराचे विश्लेषण एका विचारवंताने फार सुरेख केले आहे. अहंकार म्हणजे Evil Getting Over you नॅथेनल ब्रोनरच्या मते, अहंकार असा एक राक्षस (बकासुर) आहे की, ज्याला जेवढे खाऊ-पिऊ घालावे तितका तो अधिक भुकेला होतो.
 
रोजगार संधी Print E-mail

द. वा. आंबुलकर ,सोमवार, ५ नोव्हेंबर  २०१२
वास्तुशास्त्रीय संघटना निवड समिती, मुंबई येथे वास्तुआरेखकांच्या ४ जागा : उमेदवार वास्तुशास्त्र विद्यालयातील पदवीधर असावेत व त्यांनी कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर-नवी दिल्ली या संस्थेचे सभासदत्व घेतलेले असावे.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 2 of 16