लेख
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

लेख


नवनिर्माणचे शिलेदार : गोदाकाठचा निसर्गयात्री Print E-mail

राजू दीक्षित ,सोमवार,१७ सप्टेंबर  २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
(समन्वयक : हेमंत लागवणकर)
alt

नाशिक जिल्ह्य़ातल्या ओझरमिग या खेडय़ात वाढलेला अनिल माळी हा एक निसर्गवेडा शिक्षक. लहानपणापासूनच रानावनात भटकंती करायला त्याला आवडायचे. शाळेत शिकताना आदिवासी मित्रांच्या दप्तरात गिलोरीने मारलेले रंगीबेरंगी पक्षी अनेक वेळा पाहिलेले. हे पक्षी पाहून अनिलचा जीव कळवळायचा. संवेदनशील मन असलेल्या अनिलमध्ये तितकाच कलात्मक छायाचित्रकार दडलेला होता.
 
स्थापत्य अभियांत्रिकीत संधींचा सुकाळ Print E-mail

सुधीर मुकणे ,सोमवार,१७ सप्टेंबर  २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

जगभरात विविध शास्त्रे व त्यांच्या विद्याशाखांचा उत्तम विकास होत आहे. यात ‘स्थापत्य अभियांत्रिकी’ क्षेत्राचा वाटाही लक्षणीय आहे. पायाभूत सुविधा- मोठमोठे राष्ट्रीय महामार्ग, रस्ते, पूल, पसरलेले रेल्वेचे जाळे, धरण, विमानतळ, पाणीपुरवठा योजना, असंख्य इमारती अशा निर्मितीमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी विद्याशाखेची भूमिका महत्त्वाची ठरते. या विद्याशाखेचा विकास आणि विस्तार मोठय़ा प्रमाणावर वाढल्यामुळे या क्षेत्रात करिअरच्या नवनव्या संधी निर्माण होत आहेत.

 
रोबोटिक्सची तोंडओळख Print E-mail

सोमवार,१७ सप्टेंबर  २०१२ alt


लहान मुलांना हालचाल करणाऱ्या खेळण्यांची खूप ओढ असते. खेळण्यांची हालचाल होत असेल, खेळणे चालू-बोलू शकत असेल तर लहान मुलांना त्याचे विलक्षण कुतूहल वाटत असते. या साऱ्यामागे असते रोबोटिक्स तंत्र. लहान मुलांना रोबोटबद्दल वाटणारे औत्सुक्य शमण्याच्या दृष्टीने या विषयातील गेली १५ वष्रे डिझायिनग,मायक्रोकंट्रोलर बेस ऑटोमेशन या विषयाच्या जाणकार असलेल्या अर्चना क्षेमकल्याणी या कार्यशाळेचे आयोजन करतात.
 
रोजगार संधी Print E-mail

सोमवार, १७ सप्टेंबर  २०१२
‘सीएसआयआर’ची नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट ‘नेट’ परीक्षा : अर्जदारांनी केमिकल सायन्सेस, अर्थ सायन्स, अॅटमॉस्फेरिक व ओहान सायन्सेस, लाइफ सायन्सेस, गणित, भौतिकशास्त्र व तंत्रज्ञान- अभियांत्रिकी यांसारख्या विषयातील बीई/बीटेक्. पदवी अथवा एमबीबीएससारखी पात्रता परीक्षा ५५% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा. वयोमर्यादा २८ वर्षे.

 
<< Start < Prev 11 12 13 14 15 16 Next > End >>

Page 16 of 16