लेख
मुखपृष्ठ >> लोकरंग
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

..पण बोलणार नाही! Print E-mail

रविवार,२१ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

चिनी साहित्यिक मो यान यांना यंदाचे साहित्यातील नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे. जागतिकीकरणाच्या वादळात जे उखडले जाताहेत अशा माणसांच्या दु:खाला स्वर देण्याचा प्रयत्न मो यान यांनी चालविला आहे. या लेखकाची तुलना अनेक वर्षांपासून मिलान कुंदेरा, माक्र्वेज, लू शुन आणि हेमिंग्वे यांच्यासारख्या दिग्गजांशी केली जातेय. त्यांच्या कथा-कादंबऱ्यांतून त्यांनी चर्चिलेले प्रश्न चीनची भिंत ओलांडून तुमच्या-आमच्या जीवनातील प्रश्नांशी येऊन भिडतात. या नोबेलविजेत्याची  चंद्रकांत भोंजाळ यांनी करून दिलेली ओळख..
 
प्रतिक्रिया Print E-mail

रविवार , २१ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

३० सप्टेंबरच्या ‘लोकरंग’मध्ये गिरीश कुबेर यांचा ‘चला, चंगळवादी होऊ या..’ हा लेख प्रसिद्ध झाला होता. किराणा दुकानदारीत थेट परकीय गुंतवणुकीच्या महत्त्वाच्या विषयावरील या लेखावर वाचकांच्या प्रचंड प्रतिक्रिया आल्या. आज प्रसिद्ध केलेल्या प्रतिक्रियांनंतर या विषयावरील पत्रव्यवहार थांबविण्यात येत आहे..
 
मधुघटचि रिकामे पडती घरी.. Print E-mail

राजेंद्र येवलेकर ,रविवार, १४ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

वाढत्या मोबाइल टॉवर्समुळे मधमाश्या आणि चिमण्यांचे अस्तित्वच धोक्यात आलेले आहे. त्यायोगे एकूणच नैसर्गिक परिसंस्थेला बाधा आली आहे. मधमाश्या आणि चिमण्यांना असलेले हे संभाव्य धोके टाळण्यासाठी दूरसंचार खात्याने आता वन व पर्यावरण मंत्रालयाच्या अहवालाच्या आधारे काही मार्गदर्शक तत्त्वे मोबाइल कंपन्यांसाठी जारी केली आहेत. या अहवालात मधमाश्या व चिमण्या हे जीवसृष्टीतील दोन महत्त्वाचे घटक विद्युत् चुंबकीय लहरींमुळे धोक्यात आल्याचे म्हटले आहे.
 
सायकलीला हवी प्रतिष्ठा! Print E-mail

प्रकाश पेठे ,रविवार, १४ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

काही वर्षांपूर्वी पुण्याला जा की नागपूरला, जिकडे तिकडे सायकलीच सायकली दिसायच्या. नंतर पाहता पाहता सायकली वापरणाऱ्यांची महानगरातली संख्या रोडावली. युरोपात सायकल चालवणे आजही अप्रतिष्ठितपणाचे लक्षण मानले जात नाही. आपणही सायकलीला प्रतिष्ठा मिळवून द्यावी, कारण पेट्रोल महाग होतच राहणार..
 
प्रतिक्रिया .. Print E-mail

रविवार, १४ ऑक्टोबर २०१२
३० सप्टेंबरच्या ‘लोकरंग’मध्ये गिरीश कुबेर यांचा ‘चला, चंगळवादी होऊ या..’ हा लेख प्रसिद्ध झाला होता. किराणा दुकानदारीत थेट परकीय गुंतवणुकीच्या महत्त्वाच्या विषयावरील या लेखावर वाचकांच्या प्रचंड प्रतिक्रिया आल्या. त्यातील काही प्रतिक्रिया गेल्या रविवारी प्रसिद्ध केल्या. उर्वरित प्रतिक्रिया ..
 
अवलिया! Print E-mail

मुकुंद फणसळकर ,रविवार ,७ ऑक्टोबर २०१२
alt

गायक, संगीतकार, अभिनेता, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक अशी चतुरस्र ओळख असलेले किशोरकुमार यांच्या २५ व्या पुण्यतिथीनिमित्ताने (१३ ऑक्टोबर) त्यांच्या गायकीतील वैशिष्टय़ांचा धांडोळा घेणारा लेख.  किशोरकुमार म्हटलं की हत्ती आणि सात आंधळय़ांच्या गोष्टीची आठवण होते. कुणाला चित्रपट निर्माता म्हणून, कुणाला दिग्दर्शक म्हणून, कुणाला संगीतकार म्हणून, कुणाला गीतकार म्हणून, कुणाला अभिनेता, कुणाला गायक म्हणून, तर त्याच्या जवळच्या व्यक्तींना लहान मुलाप्रमाणे खोडकर, तर कधी अत्यंत पोक्त व गंभीर माणूस म्हणून किशोरकुमार आठवतो.
 
बीते हुए दिन वो मेरे.. Print E-mail

रविवार ,७ ऑक्टोबर २०१२
अनुवाद : प्रसाद संवत्सरकर
alt

किशोरकुमार यांचे गायक पुत्र अमितकुमार यांनी सांगितलेल्या हृद्य आठवणी..  किशोरकुमार- द मेनी फेसेस ऑफ ए जीनियस’ या विश्वास नेरुरकर संपादित ग्रंथातून.
‘जे व्हा जेव्हा माझ्या वडिलांचा विषय निघतो तेव्हा मला शब्द सुचत नाहीत. मनातील असंख्य आठवणी आणि घटनांच्या गर्दीमुळे कुठून सुरुवात करावी आणि काय बोलावं, हे समजत नाही.
 
मेरे दीवानेपन की भी दवा नहीं.. Print E-mail

दिलीप ठाकूर ,रविवार ,७ ऑक्टोबर २०१२
alt

किशोरकुमार यांच्या पत्नी लीना चंदावरकर यांनी त्यांच्यासोबतच्या सहजीवनाच्या कथन केलेल्या हृद्य आठवणी..
‘स बकुछ’ किशोरकुमारचा विसर पडणे कोणालाच शक्य नाही. म्हणून तर त्याच्या मृत्यूनंतर तब्बल २५ वर्षांनीही जुहू तारा रोडवरील त्याचा ‘गौरीकुंज’ हा बंगला आजही त्याच्याच नावाने ओळखला जातो.
 
बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरांत Print E-mail

रविवार ,७ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

‘बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात’सारखी अनेक गीते  कविवर्य वा. रा. कांत यांनी लिहिली. स्वातंत्र्य, राष्ट्रभक्ती, मानवता व मांगल्य या मूल्यांवरील निष्ठा त्यांच्या कवितेतून प्रकटते. त्यांच्या कालपासून सुरू झालेल्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त न्या. नरेन्द्र चपळगावकर यांचा लेख..
 
चला, चंगळवादी होऊ या... Print E-mail

alt

गिरीश कुबेर , रविवार  , ३० सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी घोषित केलेल्या नव्या आर्थिक सुधारणांना सध्या विरोधी पक्ष कडाडून विरोध करत आहेत. विशेषत: भाजप आणि डावे. आणि गंमत म्हणजे आपण विरोध का करतो, हे सांगताना दोघेही इशारा देतात की, यामुळे चंगळवादी वृत्ती वाढीस लागेल! तसं झालं तर त्यात गैर काय? खरं तर चंगळवादातूनच अर्थव्यवस्थेला गती येऊन रोजगार आणि संपत्तीची निर्मिती होत असते. तेव्हा आपण त्यासाठी तरी ‘चंगळवादी’ व्हायला काय हरकत आहे? आणि विरोधाभास म्हणजे आज आर्थिक सुधारणांना कडवा विरोध करणाऱ्या भाजपचं स्वत:चं सरकार जेव्हा देशात सत्तेवर होतं, तेव्हा त्यांनीही १०० टक्के परदेशी खासगी गुंतवणूक किराणा क्षेत्रात येऊ देण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा देशाचं वाटोळं होईल असं भाजपला वाटत नव्हतं? आज केवळ ५१ टक्के परदेशी गुंतवणुकीची मर्यादा असताना आणि त्याबरोबरीनं पायाभूत सोयीसुविधा विकसित करण्याची अट घातली जाणार असताना भाजपने त्याविरुद्ध गळा काढायची गरज काय?

 
अमेरिकेने यूपीए सरकारला झुकवले! Print E-mail

alt

प्रकाश करात , रविवार  , ३० सप्टेंबर २०१२
सरचिटणीस, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष
विदेशी किराणा दुकानांना भारतातील किरकोळ क्षेत्रात उतरण्याची परवानगी देण्याच्या यूपीए सरकारने घेतलेल्या स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वात मोठय़ा धोरणात्मक निर्णयामुळे मोठय़ा प्रमाणावर रोजगार नष्ट होतील. आजच्या घडीला भारतात कृषी क्षेत्राखालोखाल सर्वाधिक रोजगाराचे सृजन किरकोळ क्षेत्रातच होत आहे. २००९-१० च्या राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणानुसार चार कोटी लोक किरकोळ क्षेत्रात रोजगार कमावत आहेत. त्यातील बहुतांश अर्थव्यवस्थेच्या अन्य क्षेत्रांमध्ये उपयुक्त रोजगार संपादन न करू शकलेले, असंघटित किंवा स्वयंरोजगारावर अवलंबून असलेले छोटे व्यापारी आहेत. भारतात अशावेळी- जेव्हा रोजगाराच्या संधी नाटय़मयरीत्या घटत चालल्या असताना, तसेच २००५ ते २०१० या काळात रोजगाराचा वार्षिक दर अवघा ०.८ टक्के असताना छोटे व्यापारी आणि दुकानदारांच्या मोठय़ा प्रमाणावर होऊ घातलेल्या विस्थापनाचे अत्यंत भयंकर परिणाम संभवतात.

 
रालोआ पाश्चात्य दबावाला बळी पडली नव्हती! Print E-mail

alt

अरुण जेटली , रविवार  , ३० सप्टेंबर २०१२
विरोधी पक्षनेते, राज्यसभा
किरकोळ क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणुकीला परवानगी देण्याचा निर्णय यूपीए सरकारने चुकीच्या वेळी घेतला आहे. देशाचे आर्थिक वास्तव आणि विद्यमान राजकीय परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर चुकीच्या ठरलेल्या या निर्णयाचे आश्चर्य वाटल्याखेरीज राहत नाही.
मनमोहन सिंग सरकारची विश्वासार्हता रसातळाला पोहोचलेली आहे. सरकारचे नेतृत्व भ्रष्टाचार आणि आर्थिक कुव्यवस्थापनाच्या आरोपांची उत्तरे देण्यात अयशस्वी ठरलेले आहे. संसदेचे अधिवेशन संपत नाही तोच केंद्रीय मंत्रिमंडळाकडून किरकोळ क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणुकीला मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामागे कोणती राजकीय बाध्यता होती?

 
<< Start < Prev 1 2 3 Next > End >>

Page 2 of 3

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो