लेख
मुखपृष्ठ >> लोकरंग
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

रंगढंग फुलपाखरांचे! Print E-mail

alt

जोसेफ तुस्कानो , रविवार  , ३० सप्टेंबर २०१२
फुलपाखरांच्या पंखावरचा रंगीबेरंगीपणा निसर्गात अन्यत्र विरळाच! नजर खिळवून ठेवणाऱ्या त्या नानाविध छटा म्हणजे सौंदर्याची लुभावण करणारी उडती संकेतस्थळेच होत. या विविध रंगछटांवरून हे कीटक दूरवरून ‘आपुल्या जातीच्या’ना ओळखतातच; पण ते पाखरू नर की मादी, हेही त्यांच्या लक्षात येत असते.
भरपावसात पावसाचे टपोरे थेंब कोसळतात, तेव्हा फुलपाखरे काय करीत असावेत? त्यांच्या रंगीबेरंगी नाजूकपंखांना इजा पोहोचत असेल ना! कारण फुलपाखराचे वजन असते साधारणत: ५०० मिलीग्राम (म्हणजे अर्धा ग्राम), तर पाण्याचा टपोरा थेंब असतो ७०० ग्रॅमचा. मग हा असह्य़ मारा चुकविण्यासाठी ते नाजुक जीव एक शक्कल लढवतात. ते पावसाची चाहूल लागली की उंची गवताच्या पात्याखाली किंवा एखाद्या रोपटय़ाच्या पानाआड आडोसा घेते. पाऊस थांबला नि सूर्यप्रकाश बाहेर आला की ते लगेच बाहेर पडते.

 
सहज स्वरात.. मनातलं! Print E-mail

alt

रविवार  , ३० सप्टेंबर २०१२
दूरचित्रवाहिन्यांवरील रिअ‍ॅलिटी शोमुळे लहान वयातच मुलांना आज नको इतकी प्रसिद्धी आणि पैसा मिळत आहे. या रिअ‍ॅलिटी शोज्बद्दल कलाकारांमध्ये अनेक मत-मतांतरे असली तरी एका रात्रीत तरुणाईला मिळणारे हे यश अल्पजीवी ठरते आहे. या पाश्र्वभूमीवर आघाडीचे संतूरवादक उल्हास बापट यांनी कलाकार व संगीतप्रेमींसाठी केलेले हे मुक्त चिंतन..
आपल्या शास्त्रीय वाद्यसंगीतात बरीच वाद्यं आपापलं वेगळेपण टिकवून आहेत. पण तरीसुद्धा ज्याच्या नुसत्या झंकाराने आकाशातून असंख्य चांदण्यांचा सडा पडल्याचा भास होतो किंवा ज्यामधून निघणाऱ्या स्वरलहरी क्षणभरातच आपल्याला निसर्गाच्या समीप घेऊन जातात, असे एकमेव वाद्य म्हणजे ‘संतूर’.

 
मृत समुद्र, कुमरान स्क्रोल्स आणि मसादा Print E-mail

alt

सुनीत पोतनीस , रविवार  , ३० सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
चेन्नईच्या एका संघटनेबरोबर इस्रायल, जॉर्डन व इजिप्त येथील धार्मिक स्थळे पाहण्यासाठी जायचे ठरले तेव्हा स्थळदर्शनांमध्ये मृत समुद्र व परिसराचा अंतर्भाव होता. या भागाबद्दल मला विशेष माहिती नसल्याने फारसे औत्सुक्य नव्हते.  प्रत्यक्षात तेथे पोहोचल्यावर आपण एका वेगळ्याच विश्वात आल्याची प्रचीती येत होती. मृत समुद्र व त्याच्या परिसरातली जमीन ही पृथ्वीवरील सर्वात खोलवरची म्हणजे समुद्रसपाटीपेक्षा १३३८ फूट खोल जमीन आहे. ‘लोएस्ट लॅण्ड ऑन दि अर्थ’ असे बोर्ड येथे लावलेले आहेत. मृत समुद्र हे एक खाऱ्या पाण्याचे ६७ कि. मी. लांब व १८ कि. मी. रुंदीचे तळे आहे. उत्तरेकडून वाहत येणारी जॉर्डन नदी या समुद्रास मिळते.

 
गणेशोत्सव : काही घडलं, काही बिघडलं.. Print E-mail

दिनेश गुणे , रविवार, २३ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

जीवनाच्या प्रत्येक अंगात आज राजकारणाचा शिरकाव झालेला आहे. गणेशोत्सव मंडळेही याला अपवाद नाहीत. अनेक राजकीय नेत्यांचा जन्म (आणि गुंडांना प्रतिष्ठाही!) या उत्सवातूनच झाला आहे. पूर्वी एकाच मंडळात विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते गुण्यागोविंदाने एकत्र नांदत. परंतु मंडळात खरा मान असे तो हाडाच्या कार्यकर्त्यांला! आज मात्र ही परिस्थिती बदलली आहे. अनेक गणेश मंडळे हे ‘राजकारण्यांचे अड्डे’ झाले आहेत.
 
नेतेपणाची शिडी Print E-mail

विनायक करमरकर ,रविवार, २३ सप्टेंबर २०१२
alt

राजकीय कार्यकर्त्यांला महापालिकेच्या सभागृहात किंवा अगदी विधानसभेत पोहोचायचे असेल, तर गणेशोत्सवाच्या मांडवाखालूनच जावे लागते, असे पूर्वी म्हटले जात असे. या म्हणण्याचा अर्थ असा होता की, सार्वजनिक गणेशोत्सव ही कार्यकर्ते आणि नेतृत्व निर्मितीची कार्यशाळा होती. त्यामुळे राजकारण्यांसाठी देखील गणेश मंडळाच्या मांडवाला अनन्यसाधारण महत्त्व होते. जीवनाच्या प्रत्येक अंगाला आज राजकारणाचा स्पर्श झालेला आहे आणि गणेश मंडळेही त्याला अपवाद राहिलेली नाहीत.

 
निसर्ग चमत्कार अन् मानवी कलाकारी Print E-mail

मीना देशपांडे , रविवार, २३ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

भटकंतीची आवड असणाऱ्यांसाठी अलिबाबाचा खजिना आहे जिब्राल्टर! खरं तर ‘जिब्राल्टरची सामुद्रधुनी ही भूमध्य समुद्र व अटलांटिक महासागराला जोडते,’ हे भूगोलाच्या पुस्तकातील पाठ केलेलं वाक्य! प्रत्यक्षात तिथे गेल्यावर समजलं की, यापेक्षाही अधिक भौगोलिक, ऐतिहासिक आणि पुरातत्त्वदृष्टय़ा महत्त्वाचे ठरणारे निसर्गाचे चमत्कार आणि मानवी कलाकारी जिब्राल्टरला बघायला मिळते.
 
भाषा कूस बदलते आहे.. Print E-mail

प्रशांत असलेकर , रविवार, २३ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

आमच्या लहानपणी मध्यमवर्गीय जीवनशैलीतले जे अनेक शब्द आम्ही वापरत होतो, ते शब्द आजच्या मुलांना समजत नाहीत. काही शब्द अस्तंगत झालेत. नव्या जीवनशैलीत त्यांना काही स्थानच उरलेलं नाही. तर काही जुन्या शब्दांची जागा नवीन शब्दांनी घेतलीय. पण त्यातली जुनी खुमारी मात्र पार निघून गेलीय..

 
सौंदर्यासक्त, चिंतनशील भटकंती Print E-mail

रवींद्र पाथरे , रविवार, २३ सप्टेंबर २०१२
alt

मराठीत प्रवासवर्णनांची प्रदीर्घ परंपरा आहे. १८५७ च्या उठावाच्या ऐन धामधुमीत केलेल्या उत्तर भारताच्या प्रवासात गोडसे भटजींनी त्यांना आलेले अनुभव कथन करण्यापासून मराठीतील अर्वाचीन प्रवासवर्णनांचा आरंभ झाल्याचे मानले तर त्यानंतरच्या काळात केवळ लेखनक्षेत्रातील व्यक्तींनीच नव्हे, तर विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या व्यक्तींनीही आपल्या देशविदेशातील भटकंतीचा लेखाजोखा पुस्तकरूपात मांडलेला आढळून येतो.
 
याज्ञसेनीच्या व्यक्तित्वाचे नवे आयाम Print E-mail

प्रा. ललिता गादगे , रविवार, २३ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

मराठवाडय़ातील तरुण लेखक देवीदास फुलारी यांच्या ‘पाच आऱ्यांचं चाक’ या नव्या कादंबरीचे प्रकाशन दिलीपराज प्रकाशनातर्फे अलीकडेच झाले. त्यानिमित्ताने त्यांच्या लेखकीय वाटचालीचा हा वेध..
महाभारत या महाकाव्याचा आधुनिक मराठी वाङ्मयावर प्रचंड प्रभाव आहे. अनादि काळापासून असलेला हा प्रभाव उत्तरोत्तर वाढतच आहे. महाकवी व्यास, वैशंपायनपासून विमलबोध, अर्जुनमित्र, नीलकंठ आवृत्तीपर्यंतच्या प्रवासानंतरही ललित वाङ्मयात प्रतिभासापेक्ष उत्तरोत्तर भर पडतेच आहे.
 
सर्वकार्येषु सर्वदा Print E-mail

संकलन: सुचिता देशपांडे - रविवार १६सप्टेंबर २०१२

वर्तमानपत्राने समाजाचा आरसा तर असावेच लागते. आसपास जे जे अमंगल, अपवित्र आणि अभद्र आहे, ते निसर्गदत्त कर्तव्य म्हणून वर्तमानपत्रास समोर मांडावेच लागते. परंतु या वातावरणातसुद्धा काही मंगल, पवित्र आणि भद्र असेही काही समाजात सुरू असते.  सारेच दीप कसे मंदावले आता, असे वाटत असले तरी सगळय़ाच ज्योती विझु विझु झालेल्या नसतात. अनुदार, असमंजस व्यवस्थेने या पणत्यांना मालवून टाकू नये, ही काळजी घेणे हीदेखील वर्तमानपत्रांची जबाबदारी.
 
<< Start < Prev 1 2 3 Next > End >>

Page 3 of 3

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो