लेख
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

लेख


सायकलीला हवी प्रतिष्ठा! Print E-mail

प्रकाश पेठे ,रविवार, १४ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

काही वर्षांपूर्वी पुण्याला जा की नागपूरला, जिकडे तिकडे सायकलीच सायकली दिसायच्या. नंतर पाहता पाहता सायकली वापरणाऱ्यांची महानगरातली संख्या रोडावली. युरोपात सायकल चालवणे आजही अप्रतिष्ठितपणाचे लक्षण मानले जात नाही. आपणही सायकलीला प्रतिष्ठा मिळवून द्यावी, कारण पेट्रोल महाग होतच राहणार..
 
प्रतिक्रिया .. Print E-mail

रविवार, १४ ऑक्टोबर २०१२
३० सप्टेंबरच्या ‘लोकरंग’मध्ये गिरीश कुबेर यांचा ‘चला, चंगळवादी होऊ या..’ हा लेख प्रसिद्ध झाला होता. किराणा दुकानदारीत थेट परकीय गुंतवणुकीच्या महत्त्वाच्या विषयावरील या लेखावर वाचकांच्या प्रचंड प्रतिक्रिया आल्या. त्यातील काही प्रतिक्रिया गेल्या रविवारी प्रसिद्ध केल्या. उर्वरित प्रतिक्रिया ..
 
अवलिया! Print E-mail

मुकुंद फणसळकर ,रविवार ,७ ऑक्टोबर २०१२
alt

गायक, संगीतकार, अभिनेता, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक अशी चतुरस्र ओळख असलेले किशोरकुमार यांच्या २५ व्या पुण्यतिथीनिमित्ताने (१३ ऑक्टोबर) त्यांच्या गायकीतील वैशिष्टय़ांचा धांडोळा घेणारा लेख.  किशोरकुमार म्हटलं की हत्ती आणि सात आंधळय़ांच्या गोष्टीची आठवण होते. कुणाला चित्रपट निर्माता म्हणून, कुणाला दिग्दर्शक म्हणून, कुणाला संगीतकार म्हणून, कुणाला गीतकार म्हणून, कुणाला अभिनेता, कुणाला गायक म्हणून, तर त्याच्या जवळच्या व्यक्तींना लहान मुलाप्रमाणे खोडकर, तर कधी अत्यंत पोक्त व गंभीर माणूस म्हणून किशोरकुमार आठवतो.
 
बीते हुए दिन वो मेरे.. Print E-mail

रविवार ,७ ऑक्टोबर २०१२
अनुवाद : प्रसाद संवत्सरकर
alt

किशोरकुमार यांचे गायक पुत्र अमितकुमार यांनी सांगितलेल्या हृद्य आठवणी..  किशोरकुमार- द मेनी फेसेस ऑफ ए जीनियस’ या विश्वास नेरुरकर संपादित ग्रंथातून.
‘जे व्हा जेव्हा माझ्या वडिलांचा विषय निघतो तेव्हा मला शब्द सुचत नाहीत. मनातील असंख्य आठवणी आणि घटनांच्या गर्दीमुळे कुठून सुरुवात करावी आणि काय बोलावं, हे समजत नाही.
 
मेरे दीवानेपन की भी दवा नहीं.. Print E-mail

दिलीप ठाकूर ,रविवार ,७ ऑक्टोबर २०१२
alt

किशोरकुमार यांच्या पत्नी लीना चंदावरकर यांनी त्यांच्यासोबतच्या सहजीवनाच्या कथन केलेल्या हृद्य आठवणी..
‘स बकुछ’ किशोरकुमारचा विसर पडणे कोणालाच शक्य नाही. म्हणून तर त्याच्या मृत्यूनंतर तब्बल २५ वर्षांनीही जुहू तारा रोडवरील त्याचा ‘गौरीकुंज’ हा बंगला आजही त्याच्याच नावाने ओळखला जातो.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 Next > End >>

Page 4 of 7