लेख
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

लेख


सहज स्वरात.. मनातलं! Print E-mail

alt

रविवार  , ३० सप्टेंबर २०१२
दूरचित्रवाहिन्यांवरील रिअ‍ॅलिटी शोमुळे लहान वयातच मुलांना आज नको इतकी प्रसिद्धी आणि पैसा मिळत आहे. या रिअ‍ॅलिटी शोज्बद्दल कलाकारांमध्ये अनेक मत-मतांतरे असली तरी एका रात्रीत तरुणाईला मिळणारे हे यश अल्पजीवी ठरते आहे. या पाश्र्वभूमीवर आघाडीचे संतूरवादक उल्हास बापट यांनी कलाकार व संगीतप्रेमींसाठी केलेले हे मुक्त चिंतन..
आपल्या शास्त्रीय वाद्यसंगीतात बरीच वाद्यं आपापलं वेगळेपण टिकवून आहेत. पण तरीसुद्धा ज्याच्या नुसत्या झंकाराने आकाशातून असंख्य चांदण्यांचा सडा पडल्याचा भास होतो किंवा ज्यामधून निघणाऱ्या स्वरलहरी क्षणभरातच आपल्याला निसर्गाच्या समीप घेऊन जातात, असे एकमेव वाद्य म्हणजे ‘संतूर’.

 
मृत समुद्र, कुमरान स्क्रोल्स आणि मसादा Print E-mail

alt

सुनीत पोतनीस , रविवार  , ३० सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
चेन्नईच्या एका संघटनेबरोबर इस्रायल, जॉर्डन व इजिप्त येथील धार्मिक स्थळे पाहण्यासाठी जायचे ठरले तेव्हा स्थळदर्शनांमध्ये मृत समुद्र व परिसराचा अंतर्भाव होता. या भागाबद्दल मला विशेष माहिती नसल्याने फारसे औत्सुक्य नव्हते.  प्रत्यक्षात तेथे पोहोचल्यावर आपण एका वेगळ्याच विश्वात आल्याची प्रचीती येत होती. मृत समुद्र व त्याच्या परिसरातली जमीन ही पृथ्वीवरील सर्वात खोलवरची म्हणजे समुद्रसपाटीपेक्षा १३३८ फूट खोल जमीन आहे. ‘लोएस्ट लॅण्ड ऑन दि अर्थ’ असे बोर्ड येथे लावलेले आहेत. मृत समुद्र हे एक खाऱ्या पाण्याचे ६७ कि. मी. लांब व १८ कि. मी. रुंदीचे तळे आहे. उत्तरेकडून वाहत येणारी जॉर्डन नदी या समुद्रास मिळते.

 
गणेशोत्सव : काही घडलं, काही बिघडलं.. Print E-mail

दिनेश गुणे , रविवार, २३ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

जीवनाच्या प्रत्येक अंगात आज राजकारणाचा शिरकाव झालेला आहे. गणेशोत्सव मंडळेही याला अपवाद नाहीत. अनेक राजकीय नेत्यांचा जन्म (आणि गुंडांना प्रतिष्ठाही!) या उत्सवातूनच झाला आहे. पूर्वी एकाच मंडळात विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते गुण्यागोविंदाने एकत्र नांदत. परंतु मंडळात खरा मान असे तो हाडाच्या कार्यकर्त्यांला! आज मात्र ही परिस्थिती बदलली आहे. अनेक गणेश मंडळे हे ‘राजकारण्यांचे अड्डे’ झाले आहेत.
 
नेतेपणाची शिडी Print E-mail

विनायक करमरकर ,रविवार, २३ सप्टेंबर २०१२
alt

राजकीय कार्यकर्त्यांला महापालिकेच्या सभागृहात किंवा अगदी विधानसभेत पोहोचायचे असेल, तर गणेशोत्सवाच्या मांडवाखालूनच जावे लागते, असे पूर्वी म्हटले जात असे. या म्हणण्याचा अर्थ असा होता की, सार्वजनिक गणेशोत्सव ही कार्यकर्ते आणि नेतृत्व निर्मितीची कार्यशाळा होती. त्यामुळे राजकारण्यांसाठी देखील गणेश मंडळाच्या मांडवाला अनन्यसाधारण महत्त्व होते. जीवनाच्या प्रत्येक अंगाला आज राजकारणाचा स्पर्श झालेला आहे आणि गणेश मंडळेही त्याला अपवाद राहिलेली नाहीत.

 
निसर्ग चमत्कार अन् मानवी कलाकारी Print E-mail

मीना देशपांडे , रविवार, २३ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

भटकंतीची आवड असणाऱ्यांसाठी अलिबाबाचा खजिना आहे जिब्राल्टर! खरं तर ‘जिब्राल्टरची सामुद्रधुनी ही भूमध्य समुद्र व अटलांटिक महासागराला जोडते,’ हे भूगोलाच्या पुस्तकातील पाठ केलेलं वाक्य! प्रत्यक्षात तिथे गेल्यावर समजलं की, यापेक्षाही अधिक भौगोलिक, ऐतिहासिक आणि पुरातत्त्वदृष्टय़ा महत्त्वाचे ठरणारे निसर्गाचे चमत्कार आणि मानवी कलाकारी जिब्राल्टरला बघायला मिळते.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 Next > End >>

Page 6 of 7