लेख
मुखपृष्ठ >> अर्थवृत्तान्त
 

अर्थवृत्तान्त

ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

‘कर’मात्रा : राजीव गांधी इक्विटी योजना : करबचत आणि गुंतवणूकही! Print E-mail

शरद भाटे, सोमवार, १ ऑक्टोबर २०१२

भारताचा २०१२चा अर्थसंकल्प तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी १६ मार्च रोजी संसदेला सादर केला. त्यावेळी त्यांनी प्राप्तिकर कायद्यात नवीन कलम ८०-सीसीजी आणण्याचे प्रस्तावित केले होते. आता या कलमाखाली होणाऱ्या भाग भांडवलाच्या गुंतवणुकीसाठी राजीव गांधी इक्विटी योजना अंमलात आणण्याचे अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी गेल्याच आठवडय़ात (२१ सप्टेंबर) जाहीर केले आहे. आता या योजनेचा जो तपशील जाहीर झाला आहे तो तात्पुरत्या स्वरुपाचा असून, अंतिम तपशील येत्या १५ दिवसांत जाहीर होणार आहे.
 
बाजाराचे तालतंत्र : निफ्टीचे लक्ष्य @ ५९०० Print E-mail

सी. एम. पाटील, सोमवार, १ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

चार आठवडय़ांपूर्वी निफ्टी निर्देशांकाने जेव्हा ५२०० च्या पातळीवर भक्कम आधार मिळविला, त्याच वेळी बाजारात तेजीचे संकेत असल्याचे सर्वप्रथम याच स्तंभात  स्पष्टपणे सूचित केले गेले होते. तेव्हापासून ‘अर्थ वृत्तान्त’च्या वाचकांना काही दगा-फटक्याची चाहूल येईपर्यंत मनमुराद तेजी उपभोगण्याचा सल्ला या स्तंभानेच दिला आहे. बाजार तेजीच्या या ताज्या प्रवाहात उत्तरोत्तर नवीन कळस टप्पा गाठत जाणार या भाकीतावर आजही आम्ही ठाम आहोत आणि पाहा ना चार आठवडय़ांपूर्वीच्या पहिल्या शुभसंकेतानंतर निफ्टी निर्देशांकाने तब्बल ५०० अंशांची कमाई करून ५७०० ची पातळीही कमावलीही आहे.
 
‘अर्थ’पूर्ण : गुंतवणूक आरोग्यातील Print E-mail

जयंत विद्वांस, सोमवार, १ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

आज भारतात मोठय़ा शहरातून चाळिशीच्या आतच हृदयविकारांनी ग्रस्त तरुण आढळतात. याला कारण आपण स्वीकारलेली नवीन जीवनशैली आहे. इंटरकॉममुळे शेजाऱ्यांशीसुद्धा फोनवर बोलणे व मोबाइल, इंटरनेट स्वस्त झाल्याने लांबच्या नातेवाईकांशी फोनवरच बोलणे होते. जाणे-येणे नाही. आर्थिक नियोजन करताना कुटुंबाच्या खर्चाचा तपशील नियोजनकार मागतात. बहुतेक सर्वजण एकत्रित महिना खर्च इतका असे लिहितात. फार थोडे जण खर्चाचा तपशील सांगतात. यात दूध, फळे, भाजीपाला, जीम, हॉटेलचा खर्च या तपशिलावरून राहणीमानाची पद्धत लक्षात येते.
 
माझा पोर्टफोलियो : नऊ महिन्यात परतावा १६% Print E-mail

परतावा वाढीसाठी अजून अवधी आवश्यक!
अजय वाळिंबे, सोमवार, १ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
‘माझा पोर्टफोलिओ’ या सदराचा उद्देश वाचकांना काही चांगले शेअर सुचवितानाच पोर्टफोलिओ कसा तयार करावा तसेच पोर्टफोलिओची निगा कशी राखावी, असा दुहेरी होता. आज या सदराला नऊ महिने पूर्ण झाले आणि पोर्टफोलिओची कामगिरी आपल्यापुढे आहेच.
 
‘अर्थ’पूर्ण : स्थावर मालमत्ता गरज जास्त, गुंतवणूक कमी Print E-mail

जयंत विद्वांस ,सोमवार, २४ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

साधारणपणे वयाच्या २५ ते ३० दरम्यान माणूस गरज म्हणून घर खरेदी करतो. त्यावेळच्या आर्थिक परिस्थितीनुसार घर लहान-मोठे घेतले जाते. वयाच्या ३० ते ३५ दरम्यान मासिक उत्पन्नात वाढ झालेली असते व आधीच्या घराचे हप्ते अंगवळणी पडलेले असतात. किंबहुना आता ते खूपच लहान वाटू लागतात किंवा उरलेले कर्ज एकरकमी फेडून टाकण्याची ऐपत आलेली असते. ३३ ते ३७ वयाच्या दरम्यान दुसऱ्या घराचा विचार केला जातो. म्हणजे पुढील १५ वर्षांत कर्ज संपून, निवृत्तीसाठी नियोजन करण्यास त्यापुढे ८ ते १० र्वष मिळतात.
 
विमा विश्लेषण : कोटक अ‍ॅश्युअर्ड प्रोटेक्शन प्लॅन Print E-mail

दिलीप सामंत ,सोमवार, २४ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

बँक, प्रायव्हेट इक्विटी, शेअर ब्रोकिंग, म्युच्युअल फंड, रिअल इस्टेट अशा अनेक आर्थिक क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या कोटक महिंद्र या भारतातील एक प्रमुख वित्तीय सेवा समूहाची विमा कंपनी कोटक लाइफ इन्श्युरन्सची ही पॉलिसी. या पॉलिसीत विमाधारकाच्या जीवनामधील संभाव्य धोक्यांबाबत व्यापक प्रमाणात काळजी घेतली जाते.
 
गुंतवणूकभान : लहान मूर्ती,मोठी कीर्ती! Print E-mail

वसंत माधव कुळकर्णी ,सोमवार, २४ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

जानेवारी २०१२ पासून हा स्तंभ लिहायला सुरुवात केल्यापासून आज निर्देशांक सर्वात वरच्या स्तरावर आहे. गुंतवणुकीला लार्ज कॅपने सुरुवात करून नंतर मिडकॅप व शेवटी स्मॉलकॅप या क्रमाने गुंतवणूक करायची असते. याच क्रमाने इथे लिहिले गेले. आणि आज स्मॉलकॅपचा शेवटचा अध्याय लिहिताना निर्देशांक १६ महिन्यांच्या उच्च स्तरावर आहे.   
 
बाजाराचे तालतंत्र : !1 मोरया !! Print E-mail

सी. एम. पाटील ,सोमवार, २४ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

गेल्या आठवडय़ात बाजार कळसाला असतानाही तेजीवाल्यांच्या उत्साहाला आवर घालणे कठीण असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. तेजीचा धडाका हा असाच असतो. वास्तविक तांत्रिकदृष्टय़ा ५६३० अंशांवर सूक्ष्मसा अडथळा दिसून येतो असे जरूर सांगण्यात आले, पण तो अगदीच तकलादू होता हेही स्पष्ट झाले. निफ्टी निर्देशांकाची सर्व अडसर दूर सारून नव्या उच्चांकाच्या दिशेने कूच ही केंद्रातील सरकारकडून आकस्मिक दिसून आलेल्या निग्रहाप्रमाणे पक्की असल्याचा प्रत्यय सरलेल्या आठवडय़ाने चपखल दिला.
 
‘अर्थ’पूर्ण - वित्तीय नियोजन : काय करावे, करू नये! Print E-mail

मुकुंद शेषाद्री ,सोमवार, २४ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

आपल्या खर्चाचे गणित हे नेहमी उत्पन्न वजा खर्च = गुंतवणूक असे न ठेवता, उत्पन्न वजा गुंतवणूक = खर्च असेच ठेवावे..
समीर जोशी, वय वर्षे ३५. विवाहीत असून त्यांना एक मुलगा आहे. मुलगा झाल्यानंतर कमावत्या पत्नीने नोकरीला रामराम ठोकला. त्यामुळे कुटुंबाचा आर्थिक भार सर्वस्वी समीर यांच्याकडूनच उचलला जात आहे. त्याचवेळी त्यांनी मोक्याची एक जागा ८०% बँकेचे गृहकर्ज  घेऊन घेतली. त्यांची ही कर्ज परतफेडीची रक्कम  आहे ४० लाख  रुपये. तसेच नव्या घराच्या इंटिरिअरसाठी त्यांनी सात लाखांचे पर्सनल लोन सुध्दा घेतले. पुढे पत्नीच्या ‘इच्छे’पोटी त्यांनी महागडी कार देखील खरेदी केली.

 
‘धन’वाणी : योगायोग Print E-mail

अमित मांजरेकर ,सोमवार, २४ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

(स्थळ - दिवाणखाना; व्यवसायाने गुंतवणूक सल्लागार असलेला आर्यन आणि त्याचा मित्र निहार टीव्ही बघत बसले आहेत.)
निहार : (कंटाळून) सगळया चॅनेल्सवर  त्याच बातम्या, कोळशाचा भ्रष्ट्राचार .. याची लूट, त्याचे राजकारण..
 
माझा पोर्टफोलियो : चिरपरिचितनाममुद्रा! Print E-mail

अजय वाळिंबे ,सोमवार, २४ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

गेल्या १२५ वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या डाबर नाममुद्रेबद्दल जास्त माहिती द्यायची गरजच नाही. भारतातील ग्राहकोपयोगी उत्पादन क्षेत्रातील चौथी मोठी कंपनी सध्या आपले स्थान खेडय़ांमधून बळकट करीत आहे. एकूण उत्पन्नापैकी सुमारे ५० टक्के उत्पन्न ग्रामीण भागातून मिळविणाऱ्या या कंपनीने यंदाच्या आर्थिक वर्षांत २७,००० खेडय़ात थेट विक्री सेवा देण्याचा प्रकल्प ‘प्रोजेक्ट डबल’ या नावाने सुरू केला आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, इ. १० राज्यातून हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.
 
‘अर्थ’पूर्ण : आर्थिक घडय़ाळ Print E-mail

जयंत विद्वांस, सोमवार, १७ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

सोबतचे घडय़ाळ कोणत्याही पक्षाचे नाही, तर ‘राष्ट्राचे’ आर्थिक टप्पे किंवा पायऱ्या दर्शविणारे आहे. अमेरिकन आर्थिक नियोजनकाराने बनविलेले आहे. यावरून शेअर बाजारातील तेजी-मंदीचा ढोबळ अंदाज येऊ शकतो. तेजीतून मंदीत जाताना व मंदीतून तेजीमध्ये येतानाच्या पायऱ्या दिसू शकतात. शेअर बाजारचा अभ्यास करताना तो फंडामेन्टल अ‍ॅनालिसिस आणि टेक्निकल अ‍ॅनालिसिस या दोन प्रकारचा असतो. दोन्ही प्रकारांत भरपूर माहिती गोळा करावी लागते.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 Next > End >>

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो