लेख
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

लेख


गुंतवणूकभान : शरदाचे चांदणे (?) Print E-mail

वसंत माधव कुळकर्णी, सोमवार, २९ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

गेल्या सलग अकरा तिमाहीत रिझव्‍‌र्ह बँकेने जे अर्थपुरवठा आकुंचित करण्याचे धोरण राबविले     ते आता तरी बदलायला हवे.   ५ टक्क्यांच्याही खाली आलेले औद्योगिक उत्पादन अर्थव्यवस्थेला निश्चितच परवडणारे नाही..
आज कोजागिरी पोर्णिमा. उद्या, मंगळवारी डी. सुब्बराव ‘ऋणनिती’ सादर करतील. तेव्हा दोन प्रश्नांची उत्तरे अपेक्षित आहेत. घसरत चाललेले औद्योगिक उत्पादन आणि दुसरी गोष्ट म्हणजे रुपयाची स्थिरता. जून - सप्टेंबर या तिमाहीत रुपयाचा डॉलर विनिमय दर ५२.८६ ते ५७.३५ एवढा होता. कुठल्याही राष्ट्राला आपले चलन स्थिर असणे विकासाच्या दृष्टीने चांगले असते.
 
मुलाखत : म्युच्युअल फंड : संधींचा समान अवकाश.. Print E-mail

सचिन रोहेकर, सोमवार, २९ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

रिझव्‍‌र्ह बँकेचे समाधान होईल असा चलनफुगवटय़ाचा पाच टक्क्यांचा दर दिसायला पुढच्या वर्षी एप्रिलपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल, तोवरच्या सहा महिन्यात फार तर एकदा रेपो दर कपात शक्य दिसते. तथापि सीआरआर कपात मात्र शक्य असून, ती देखील सुखद परिणाम साधणारीच असेल, असा यूटीआय म्युच्युअल फंडाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि फंड व्यवस्थापक  ललित नांबियार यांचा कयास आहे. सोबतच्या विस्तृत मुलाखतीत शेअर बाजाराच्या सार्वत्रिकीकरणाची निकड स्पष्ट करतानाच, आगामी काळातील बाजाराच्या कलासंबंधीही त्यांनी समर्पक भाष्य केले आहे.-
 
माझा पोर्टफोलियो : पक्के कनेक्शन Print E-mail

अजय वाळिंबे, सोमवार, २९ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील महिंद्र समूहाची ‘टेक महिंद्र’ ही प्रथितयश कंपनी आहे. १९८६ मध्ये स्थापना झाल्यानंतर कंपनीने ब्रिटिश टेलिकॉम या आघाडीच्या ब्रिटिश कंपनीच्या सहकार्याने दूरसंचार क्षेत्रात पदार्पण केले. आपला माहिती तंत्रज्ञानाच्या पोर्टफोलियो विस्तारताना मग कंपनीने ‘सत्यम कॉम्प्युटर्स’ ताब्यात घेतली. यातून युरोपखेरीज अमेरिका आणि इतर देशातही कंपनीचे जाळे विस्तारण्यास मदत झाली.  टेलिकॉम क्षेत्रात सध्या तिचे मोठे १२८ ग्राहक असून यात प्रामुख्याने ब्रिटिश टेलिकॉम, मोटोरोला, अल्काटेल आणि एटी अ‍ॅण्ड टी या कंपन्यांचा समावेश होतो.
 
बाजाराचे तालतंत्र : ‘थांबा आणि वाट पाहा’ धोरणच शहाणपणाचे! Print E-mail

सी. एम. पाटील, सोमवार, २९ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

गेल्या आठवडय़ात मंदीसदृश स्थितीचे भाकीत करताना, सावधगिरीचा पवित्रा म्हणून निफ्टी निर्देशांकाच्या ५६४० ते ५७२० दरम्यानच्या हालचालीवर करडी नजर ठेवण्याचे गुंतवणूकदारांना सूचित केले गेले होते. निर्देशांकाने सरलेल्या आठवडय़ात ५७२० पल्याड जोर मारण्याचा सलग तीन दिवस प्रयत्न चालविला. गुरुवारी फ्युचर्स आणि ऑप्शन्सच्या ऑक्टोबर २०१२ मालिकेच्या सौदापूर्तीपर्यंत हा प्रयत्न सुरू राहिला, पण अखेर निफ्टी ५६४२ च्या नीचाकांपर्यंत घरंगळला आणि शुक्रवारी सप्ताहअखेर त्याने ५६६४ वर विश्राम घेतला. निर्देशांकाने कोणत्याही एका दिशेने खात्रीशीर कल न दाखवून संपूर्ण आठवडाभर बाजाराच्या संयमाचा कस पाहिला.
 
विमा विश्लेषण : आयुर्विमा गुंतवणूकदारांची मानसिकता Print E-mail

दिलीप सामंत, सोमवार, २२ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

गुंतवणुकीचे भावविश्व
आर्थिक व्यवहार आणि भावनांची गल्लत न करू नये असे म्हटले जाते, पण सर्वसामान्यांकडून नेमकी याच ठिकाणी गल्लत होताना दिसते.. व्यवहार व्यावहारिक पद्धतीने न करता, भावभावनांची त्यात सरमिसळ करून काय घडते त्याचे हे मासले आयुर्विमा या विषयाबाबत कोणी ब्र जरी काढला तरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिसून येतात.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 3 of 11