लेख
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

लेख


‘अर्थ’पूर्ण : आर्थिक आणि भावनात्मक द्वंद्व Print E-mail

जयंत विद्वांस, सोमवार, २२ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

गुंतवणुकीचे निर्णय हे खूपदा भावनात्मकदृष्टय़ा घेतले जातात. त्यामध्ये व्यवहार बघितला जात नाही. यात मुख्यत्वे आयुर्विमा आणि घरातील गुंतवणूक येते. घरात मूल जन्माला आल्यावर दोन-तीन नातेवाईक (पूर्वी कधीही न भेटलेले) आवर्जून भेटण्यास येतात आणि लहान मुलांच्या आयुर्विमा पॉलिसीबाबत सांगू लागतात. त्यात जर खूप वर्षांनी घरात मूल येणार असेल तर घरातील प्रत्येक जण त्याबाबत हळवा असतो. घरातील आजी-आजोबासुद्धा बाळाच्या बारशाच्या आधीपासून त्याच्या शिक्षणासाठी, मुलगी असेल तर तिच्या लग्नाची सोय म्हणून आयुर्विमा पॉलिसी घ्यायला सांगतात.
 
‘धन’वाणी : स जी व नी Print E-mail

अमित मांजरेकर, सोमवार, २२ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

आयुर्विमा योजना ही वित्तीय उद्योगाने समस्त मानवजातीला दिलेली एक सुंदर भेटवस्तू आहे. लोक आयुर्विमा योजना म्हणजे काय तेच समजून घेत नाही.. ‘काय गंमत आहे या फिल्मी दुनियेची.. १९९१ मध्ये बरोबर ११ वषार्ंपूर्वी करिना कपूर ही सफ आणि अमृता सिंगच्या लग्नाला हजर होती आणि त्यांचे अभिनंदन केल्यावर सफ करिनाला काय म्हणाला माहिती आहे? थॅन्क यू बेटा!’ निहार हा व्यवसायाने वित्तीय सल्लागार असलेल्या मित्र आर्यनला सांगत होता.
 
गुंतवणूकभान : सातवी माळ.. Print E-mail

वसंत माधव कुळकर्णी, सोमवार, २२ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

शांता झाली दुर्गा रे
जागृती आली दिनदुबळ्या
सगळ्या पिडीत वर्गा रे
रुद्रशक्ती ही राष्ट्र देवता  
दिव्य दृष्टीने दर्शन घ्या रे
व्यापुनि ती मग राहील
अनुदिन देऊळ इर्गीज दर्गा रे
शांत झाली दुर्गा रे
- बा. भ. बोरकर
 
‘धन’वाणी : किमान मन:स्तापाची शेअर गुंतवणूक! Print E-mail

श्रद्धा सावंत, सोमवार, २२ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

गेल्या आठवड्यात आपण बघितले की ज्येष्ठ नागरिकांना शेअर बाजारात पसे गुंतवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आपण दोन भिन्न उदाहरणांच्या माध्यमातून या सल्ल्यामागचा कार्यकारणभाव समजून घेतला. कोणत्या परिस्थितीत शेअर बाजाराची वाट चोखाळावी व कधी शेअर बाजारापासून दूर राहणे शक्य आहे ते ही बघितले. आजच्या लेखात आपण पुढील पायरी बघू या.
एकदा शेअर बाजारात पसा गुंतवायचे ठरले की खरी धाकधूक सुरू होते. शेअर बाजार म्हणजे अनिश्चितता. लाखाचे दोन लाख करायच्या प्रयत्नात लाखाचे बारा हजार होऊ शकतात.
 
बाजाराचे तालतंत्र : ‘निफ्टी’च्या आधारपातळीवर करडी नजर असू द्यात! Print E-mail

सी. एम. पाटील, सोमवार, २२ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

गेल्या आठवडय़ात निफ्टी निर्देशांकाची हालचाल अगदी ८० अंशांच्या अरुंद पट्टय़ात दिसून आली. लक्षणीय अशी भाव हालचाल काही दिसून आली नाही. आठवडय़ात निफ्टीने ५६३४ चा नीचांक आणि ५७२२ चा उच्चांक दाखविला. सलग दुसऱ्या आठवडय़ात निर्देशांकांची एकंदर हालचाल आक्रसळेली दिसून आले. तरीही अखेर निर्देशांक आपण भाकीत वर्तविलेल्या ५६००-५६४० या महत्त्वाच्या आधार पातळीवर तग धरून राहिला हे महत्त्वाचे!
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 4 of 11