लेख
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

लेख


माझा पोर्टफोलियो : तजेला Print E-mail

अजय वाळिंबे, सोमवार, २२ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

टाटा ग्लोबल बेव्हरेजेस म्हणजेच पूर्वाश्रमीची ‘टाटा टी’ होय. १९६४ मध्ये ‘जेम्स फिन्ले’ या ब्रिटिश कंपनीच्या सहकार्याने आणि भागीदारीत टाट समूहाने ‘टाटा टी’ची स्थापना केली. सध्या टाटा आणि टेटली हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे चहाचे उत्पादक असून सुमारे ४० देशात कंपनीचे जाळे विस्तारले आहे. कोलकातास्थित या कंपनीचे २७ चहाचे मळे आसाम, पश्चिम बंगाल आणि केरळ राज्यात आहेत. मून्नारमध्ये १०० टक्के निर्यातप्रधान युनिट असून कंपनी वर्षांला ३ कोटी किलो काळ्या चहाचे उत्पादन घेते. टाटा टी, टेटली, कनान देवन, चक्र गोल्ड आणि जेमिनी या प्रमुख पाच ब्रॅण्ड्सखाली कंपनीची उत्पादने भारतात विकली जातात. एकंदर उलाढालीत सुमारे दोन-तृतीयांश हिस्सा टेटलीचा आहे.
 
देत नाही जा..! Print E-mail

कर्जबुडव्यांमध्ये तुम्हीही सामील तर नाही ना?
राजीव राज, सोमवार, १५ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

(लेखक आर्थिक साक्षरतेसाठी कार्यरत ‘क्रेडिटविद्या डॉट कॉम’चे संस्थापक-संचालक आहेत)
‘देत नाही जा’ अशी भूमिका घेतल्यास अशा कर्जदाराची ‘सिबिल’कडून कर्जबुडव्यांमध्ये गणना होते आणि भविष्यात कोणतीही बँक त्यांना कर्ज देत नाही. आपल्या जीवनात घर, लग्न, मुलांची शिक्षणे, नवीन उद्योग व्यापार, आजारपण या व अशा अनेक कारणांकरिता कर्ज घेण्याची गरज पडू शकते. त्यामुळे सर्व बँकांचे दरवाजे तुम्हाला बंद होणार नाहीत याची खबरदारी घ्या. विशेषत: क्रेडिट कार्ड घेतले असल्यास त्याचा जबाबदारीने वापर करा...
 
‘अर्थ’पूर्ण : कर्जाचा विळखा Print E-mail

जयंत विद्वांस, सोमवार, १५ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

विश्वास मनोहर हे केमिकल इंजिनीयर आहेत. वय ५० वर्षे. त्यांचा केमिकल उत्पादनांचा व्यवसाय आहे. त्यांची पत्नी सौ. वर्षां मनोहर, वय ४६ वर्षे. त्या एलएल.एम. असून दोन सहकाऱ्यांबरोबर भागीदारीत वकिली व्यवसाय करतात. त्यांना दोन मुले आहेत. मोठी मुलगी वय २२, उच्च शिक्षणासाठी परदेशात गेली आहे. त्यासाठी त्यांनी बँकेतून रु. २० लाख शैक्षणिक कर्ज घेतले आहे. लहान मुलगा वय १८, कॉलेजमध्ये शिकत आहे.
 
(वित्त) वाटेवरती काचा गं.. Print E-mail

व्ही. एम. डहाके, सोमवार, १५ ऑक्टोबर २०१२
कर्ज घेताना घ्यावयाच्या काळजीबद्दल आपण नेहमीच वाचत आलेलो आहोत. नुसता व्याजाचा दर नव्हे तर इतरही गोष्टी लक्षात घ्यायच्या असतात.

 
माझा पोर्टफोलियो : नित्य नाविन्य! Print E-mail

अजय वाळिंबे, सोमवार, १५ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

गाला समूहाने १९८४ मध्ये सुरू केलेल्या नवनीत प्रकाशनाने केवळ २८ वर्षांत मोठीच भरारी मारली आहे. इंग्रजी, मराठी, गुजराथी, हिंदी आणि इतर भाषांतही शालेय पुस्तके आणि इतरही माहितीपूर्ण पुस्तके प्रकाशित करणारी ‘नवनीत’ ही नाममुद्रा घराघरात पोहोचली आहे.  नवनीत, विकास आणि गाला या तीन ब्रॅण्ड्समार्फत कंपनीकडून पुस्तके, वह्य, स्टेशनरी व अन्य शालोपयोगी सामग्रीचा व्यवसाय केला जातो.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 5 of 11