लेख
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

लेख


गुंतवणूकभान : एखाद्याचे नशीब Print E-mail

वसंत माधव कुळकर्णी, सोमवार, १५ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

शुक्रवार, ५ऑक्टोबरला भारतातील दोन्ही शेअर बाजारात नेहमीप्रमाणे ९.१५ वाजता सौद्यास प्रारंभ झाला. ९ वाजून ४९ मिनिटांनी राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक ९०० अंशांनी (१६%) गडगडून गुंतवणूकदारांचे तीन लाख कोटींचे नुकसान झाले. एम्के ग्लोबल फायनान्स नावाच्या दलाल पेढीने स्टेट बँक, आयटीसी, इन्फोसिस, एचडीएफसी आदी कंपन्यांच्या समभागांची  ६५० कोटी रुपये किमतीची विक्री केली.
 
‘धन’वाणी : ज्येष्ठ नागरिक आणि शेअर बाजार? Print E-mail

श्रद्धा सावंत, सोमवार, १५ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

गेल्याच आठवड्यातील गोष्ट. मामीचा फोन आला. ‘सध्या टॅक्स-फ्री बाँड आले आहेत का?’ हा प्रश्न ती दर तीन महिन्यांनी विचारते. टॅक्स-फ्री बाँड याचा अर्थ बऱ्याच गुंतवणूकदारांसाठी आयकरात सूट मिळवून देणारे कर्जरोखे असा होतो. पण आमच्या मामीसाठी टॅक्स-फ्री बाँड म्हणजे करमुक्त व्याज देणारे कर्जरोखे. गेल्यावर्षी आरईसी, एनएचएआय अशा सरकारी कंपन्यांनी असे कर्जरोखे आणले होते. या कर्जरोख्यांवर ८% करमुक्त व्याज देण्यात आले होते. मामी शासकीय कर्मचारी म्हणून सेवा निवृत्त झाल्याने तिला महागाईशी निगडीत निवृत्ती वेतन आहे.
 
बाजाराचे तालतंत्र : निफ्टी निर्देशांकात ५६४० खाली ‘करेक्शन’ शक्य! Print E-mail

सी. एम. पाटील, सोमवार, १५ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

गेल्या आठवडय़ात निफ्टी निर्देशांकात दुरुस्तीची शक्यता वर्तविताना, ५६४० ही या दृष्टीने महत्त्वपूर्ण पातळी असल्याचे भाकीत या स्तंभाने वर्तविले होते. सरलेल्या आठवडय़ात निफ्टी निर्देशांकाने ५६३७ या नीचांकापर्यंत म्हणजे भाकीत केलेल्या पातळीपर्यंत नेमकी घसरण दाखविली. मागच्या आठवडय़ाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी तांत्रिक आलेखावर तयार झालेली ‘बेअरिश एन्गल्फिंग’ धाटणीची मंदीसदृश्य मेणबत्तीरचना आणि ऑप्शन राइटर्सकडून मिळालेल्या संकेताआधारे ‘करेक्शन’चे हे भाकीत करण्यात आले होते.
 
‘अर्थ’पूर्ण : निवृत्तीचे नियोजन Print E-mail

जयंत विद्वांस, सोमवार, ८ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

निवृत्तीचे नियोजन करताना साठाव्या वर्षी निवृत्त असे न करता तब्येत चांगली असेपर्यंत अर्धवेळ किंवा पूर्णवेळ नोकरी किंवा व्यवसाय करीत राहाणे आवश्यक ठरणार आहे आणि हे नियोजन निवृत्तीच्या आधी पाच-सहा वर्षे सुरू करावे लागेल..
केदार जोशी, पनवेल यांनी प्रश्न विचारला आहे की, निवृत्तीसाठी गुंतवणूक नोकरीला लागल्यापासून करणे गरजेचे आहे का? आणि १००० रुपये दरमहा रळढ केल्यास १३ टक्के परतावा अपेक्षित धरून ३६ वर्षांनी ९६ लाख होतील, परंतु महागाई विचारात घेतल्यास ९६ लाख रुपये कमी पडणार नाहीत का?
 
विमा विश्लेषण : विमा पॉलिसीचे पुनरूज्जीवन Print E-mail

दिलीप सामंत, सोमवार, ८ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

प्रकाश हा सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबामधील एक होतकरू मुलगा. आजचे वय वर्ष २९. उच्च शिक्षण पूर्ण करून वयाच्या २५ व्या वर्षांपासून भल्या मोठय़ा पगाराची नोकरी असलेला. मित्रपरिवार भरपूर. त्यापैकी एक विमा विक्रेता. प्रकाश नोकरीवर रुजू होताच त्या मित्राने एक अतिशय मोलाचा सल्ला दिलेला असतो. ‘अरे तुझ्यासाठी एक सही विमा पॉलिसी आहे. ती घेतलीस तर तुझा आयकर वाचेल, विमाछत्र मिळेल आणि पॉलिसीचा कालावधी संपल्यावर प्रीमियमपोटी जमा केलेली रक्कम दामदुपटीने परतसुद्धा मिळेल. प्रकाश खूश.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 6 of 11