लेख
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

लेख


माझा पोर्टफोलियो : पोलादी विश्वासार्हता! Print E-mail

अजय वाळिंबे, सोमवार, ८ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

खरं तर सर्व भारतीयांना माहिती असलेली आणि सर्वानाच अभिमान वाटावा अशी वाटचाल केलेली ही टाटा समूहाची फ्लॅगशीप कंपनी. जगातील सहाव्या क्रमांकाची आणि फॉर्च्यून ५०० मध्ये नामांकन असलेल्या या कंपनीचा इतिहास १०० वर्षांहूनही जुना आहे. काही वर्षांपूर्वी कोरस समूह ताब्यात घेतल्यानंतर टाटा स्टील आता बहुराष्ट्रीय कंपनी झाली आहे. भारताखेरीज थायलंड, सिंगापूर, ब्रिटन, नेदरलँड, फ्रान्स आणि नॉर्वे इ. देशातूनही कंपनी स्टीलचे उत्पादन आणि विपणन करते. कंपनीची जगभरातील पन्नास देशांतून कार्यालये असून २६ देशांत कारखाने आहेत.
 
गुंतवणूकभान : रोटी, कपडा मकान Print E-mail

वसंत माधव कुळकर्णी, सोमवार, ८ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

अरे खोप्यामध्ये खोपा सुगरनीचा चांगला
देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला
पिलं निजली खोप्यात जसा झुलता बंगला
तिचा पिलामधी जीव, जीव झाडाले टांगला
खोपा इनला इनला, जसा गिलक्याचा कोसा

 
‘धन’वाणी : न पडो आततायी पाऊल.. Print E-mail

श्रद्धा सावंत, सोमवार, ८ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

विमा, किराणा दुकाने, निवृत्ती वेतन, हवाई वाहतूक या क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीला चालना देणारे निर्णय मनमोहन सिंग सरकारने जाहीर केले. डिझेल, गॅसच्या किंमती बाजारभावाच्या जवळ आणल्या..  या व अशा अनेक कारणांमुळे सध्या शेअर बाजार तेजीत आहे. बाजार २५,००० होणार की ३०,००० होणार अशी विचारणाही होत आहे. गुंतवणूकदारांच्या मनातील भीती नष्ट होऊन आशा आणि हाव या भावना प्रबळ होताना दिसून येत आहेत. अशावेळीच मग आततायी निर्णय घेतले जातात आणि आयुष्यभरासाठी हात चोळत बसण्याची पाळी येते..

 
बाजाराचे तालतंत्र : ‘करेक्शन’चा आठवडा! Print E-mail

‘रिफॉम्र्स’ हर्षोल्हास सरला आता..
सी. एम. पाटील, सोमवार, ८ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

निफ्टी निर्देशांकाने जेव्हा ५२०० च्या पातळीवर भक्कम आधार मिळवून कलाटणी घेतल्यापासून बाजारातील विद्यमान तेजीचा लाभ उठविण्याचे या स्तंभातून स्पष्टपणे सूचित केले गेले आहे. तेजीच्या या ताज्या प्रवाहात ५९०० चा निफ्टीचा नवीन कळस टप्पा आता नजीक येऊन ठेपला आहे आणि थोडी सावधगिरी जरूरच बाळगायला हवी. निफ्टी निर्देशांकाने ५८०० च्या पातळीवर काहीसा विसावा (इंटरिम टॉप बनविल्याचे)घेतल्याचे दिसून येत आहे. कारण सरलेल्या आठवडय़ात निफ्टीने ५८१४ चा उच्चांक दाखविल्यानंतर तो सप्ताहअखेर पुन्हा ५७४७ येऊन स्थिरावला आहे.

 
गुंतवणूकभान : काळोखाचे पूजारी Print E-mail

वसंत माधव कुळकर्णी, सोमवार, १ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

उद्या असलेली गांधीजयंती (निमित्त सुट्टी) आणि सध्याची देशाच्या अर्थव्यवस्थेची असलेली विदारक अवस्था , महाराष्ट्रात वाहिलेले ‘मर्जीचे पाट घोटाळ्यांचे बंधारे’ आणि आजच्या लेखाचे सूत्र या सर्वाना जोडणारी कुसुमाग्रजांच्या ‘स्वातंत्र्यदेवतेची विनवणी’ या कवितेच्या ओळी आठवल्या नसत्या तरच नवल. महाराष्ट्र शासनाच्या प्रत्येक कचेरीत ही कविता चौकटीत लावलेली असते. आजचा विषय विजेच्या वहन व वितरण व्यवस्थेबाबत आहे. आपल्या राजकीय स्वार्थापोटी दरवाढ करण्यास केलेली टाळाटाळ खरेदीपेक्षा कमी किमतीस विकलेली वीज आणि त्याचा परिणाम म्हणजे सर्व वितरण कंपन्यांचा एकत्रित तोटा अडीच लाख कोटी रुपयांपर्यंत पोहचला.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 7 of 11