लेख
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

लेख


विमा विश्लेषण : बजाज अलायन्झ सुपर सेव्हर एण्डाऊमेन्ट प्लान Print E-mail

 

दिलीप सामंत, सोमवार, १ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

भारतातील शंभरी पार केलेला बजाज उद्योग समूह आणि १८९१ साली स्थापन झालेली आणि आज विमा क्षेत्रात जागतिक स्तरावर बाराव्या क्रमांकावर असलेली अलायन्झ कंपनी यांच्या सहयोगाने २००१ साली स्थापन झालेल्या बजाज अलायन्झ या विमा कंपनीची ही प्रज्ञा प्रकारात मोडणारी पॉलिसी..
ठळक वैशिष्टय़े :
१) १८ ते ६० वयाच्या व्यक्तीला ही पॉलिसी घेता येते.

 
‘कर’मात्रा : राजीव गांधी इक्विटी योजना : करबचत आणि गुंतवणूकही! Print E-mail

शरद भाटे, सोमवार, १ ऑक्टोबर २०१२

भारताचा २०१२चा अर्थसंकल्प तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी १६ मार्च रोजी संसदेला सादर केला. त्यावेळी त्यांनी प्राप्तिकर कायद्यात नवीन कलम ८०-सीसीजी आणण्याचे प्रस्तावित केले होते. आता या कलमाखाली होणाऱ्या भाग भांडवलाच्या गुंतवणुकीसाठी राजीव गांधी इक्विटी योजना अंमलात आणण्याचे अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी गेल्याच आठवडय़ात (२१ सप्टेंबर) जाहीर केले आहे. आता या योजनेचा जो तपशील जाहीर झाला आहे तो तात्पुरत्या स्वरुपाचा असून, अंतिम तपशील येत्या १५ दिवसांत जाहीर होणार आहे.
 
बाजाराचे तालतंत्र : निफ्टीचे लक्ष्य @ ५९०० Print E-mail

सी. एम. पाटील, सोमवार, १ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

चार आठवडय़ांपूर्वी निफ्टी निर्देशांकाने जेव्हा ५२०० च्या पातळीवर भक्कम आधार मिळविला, त्याच वेळी बाजारात तेजीचे संकेत असल्याचे सर्वप्रथम याच स्तंभात  स्पष्टपणे सूचित केले गेले होते. तेव्हापासून ‘अर्थ वृत्तान्त’च्या वाचकांना काही दगा-फटक्याची चाहूल येईपर्यंत मनमुराद तेजी उपभोगण्याचा सल्ला या स्तंभानेच दिला आहे. बाजार तेजीच्या या ताज्या प्रवाहात उत्तरोत्तर नवीन कळस टप्पा गाठत जाणार या भाकीतावर आजही आम्ही ठाम आहोत आणि पाहा ना चार आठवडय़ांपूर्वीच्या पहिल्या शुभसंकेतानंतर निफ्टी निर्देशांकाने तब्बल ५०० अंशांची कमाई करून ५७०० ची पातळीही कमावलीही आहे.
 
‘अर्थ’पूर्ण : गुंतवणूक आरोग्यातील Print E-mail

जयंत विद्वांस, सोमवार, १ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

आज भारतात मोठय़ा शहरातून चाळिशीच्या आतच हृदयविकारांनी ग्रस्त तरुण आढळतात. याला कारण आपण स्वीकारलेली नवीन जीवनशैली आहे. इंटरकॉममुळे शेजाऱ्यांशीसुद्धा फोनवर बोलणे व मोबाइल, इंटरनेट स्वस्त झाल्याने लांबच्या नातेवाईकांशी फोनवरच बोलणे होते. जाणे-येणे नाही. आर्थिक नियोजन करताना कुटुंबाच्या खर्चाचा तपशील नियोजनकार मागतात. बहुतेक सर्वजण एकत्रित महिना खर्च इतका असे लिहितात. फार थोडे जण खर्चाचा तपशील सांगतात. यात दूध, फळे, भाजीपाला, जीम, हॉटेलचा खर्च या तपशिलावरून राहणीमानाची पद्धत लक्षात येते.
 
माझा पोर्टफोलियो : नऊ महिन्यात परतावा १६% Print E-mail

परतावा वाढीसाठी अजून अवधी आवश्यक!
अजय वाळिंबे, सोमवार, १ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
‘माझा पोर्टफोलिओ’ या सदराचा उद्देश वाचकांना काही चांगले शेअर सुचवितानाच पोर्टफोलिओ कसा तयार करावा तसेच पोर्टफोलिओची निगा कशी राखावी, असा दुहेरी होता. आज या सदराला नऊ महिने पूर्ण झाले आणि पोर्टफोलिओची कामगिरी आपल्यापुढे आहेच.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 8 of 11