|
‘अर्थ’पूर्ण : स्थावर मालमत्ता गरज जास्त, गुंतवणूक कमी |
|
|
जयंत विद्वांस ,सोमवार, २४ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
साधारणपणे वयाच्या २५ ते ३० दरम्यान माणूस गरज म्हणून घर खरेदी करतो. त्यावेळच्या आर्थिक परिस्थितीनुसार घर लहान-मोठे घेतले जाते. वयाच्या ३० ते ३५ दरम्यान मासिक उत्पन्नात वाढ झालेली असते व आधीच्या घराचे हप्ते अंगवळणी पडलेले असतात. किंबहुना आता ते खूपच लहान वाटू लागतात किंवा उरलेले कर्ज एकरकमी फेडून टाकण्याची ऐपत आलेली असते. ३३ ते ३७ वयाच्या दरम्यान दुसऱ्या घराचा विचार केला जातो. म्हणजे पुढील १५ वर्षांत कर्ज संपून, निवृत्तीसाठी नियोजन करण्यास त्यापुढे ८ ते १० र्वष मिळतात.
|
|
विमा विश्लेषण : कोटक अॅश्युअर्ड प्रोटेक्शन प्लॅन |
|
|
दिलीप सामंत ,सोमवार, २४ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
बँक, प्रायव्हेट इक्विटी, शेअर ब्रोकिंग, म्युच्युअल फंड, रिअल इस्टेट अशा अनेक आर्थिक क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या कोटक महिंद्र या भारतातील एक प्रमुख वित्तीय सेवा समूहाची विमा कंपनी कोटक लाइफ इन्श्युरन्सची ही पॉलिसी. या पॉलिसीत विमाधारकाच्या जीवनामधील संभाव्य धोक्यांबाबत व्यापक प्रमाणात काळजी घेतली जाते.
|
गुंतवणूकभान : लहान मूर्ती,मोठी कीर्ती! |
|
|
वसंत माधव कुळकर्णी ,सोमवार, २४ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
जानेवारी २०१२ पासून हा स्तंभ लिहायला सुरुवात केल्यापासून आज निर्देशांक सर्वात वरच्या स्तरावर आहे. गुंतवणुकीला लार्ज कॅपने सुरुवात करून नंतर मिडकॅप व शेवटी स्मॉलकॅप या क्रमाने गुंतवणूक करायची असते. याच क्रमाने इथे लिहिले गेले. आणि आज स्मॉलकॅपचा शेवटचा अध्याय लिहिताना निर्देशांक १६ महिन्यांच्या उच्च स्तरावर आहे.
|
|
बाजाराचे तालतंत्र : !1 मोरया !! |
|
|
सी. एम. पाटील ,सोमवार, २४ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
गेल्या आठवडय़ात बाजार कळसाला असतानाही तेजीवाल्यांच्या उत्साहाला आवर घालणे कठीण असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. तेजीचा धडाका हा असाच असतो. वास्तविक तांत्रिकदृष्टय़ा ५६३० अंशांवर सूक्ष्मसा अडथळा दिसून येतो असे जरूर सांगण्यात आले, पण तो अगदीच तकलादू होता हेही स्पष्ट झाले. निफ्टी निर्देशांकाची सर्व अडसर दूर सारून नव्या उच्चांकाच्या दिशेने कूच ही केंद्रातील सरकारकडून आकस्मिक दिसून आलेल्या निग्रहाप्रमाणे पक्की असल्याचा प्रत्यय सरलेल्या आठवडय़ाने चपखल दिला.
|
‘अर्थ’पूर्ण - वित्तीय नियोजन : काय करावे, करू नये! |
|
|
मुकुंद शेषाद्री ,सोमवार, २४ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आपल्या खर्चाचे गणित हे नेहमी उत्पन्न वजा खर्च = गुंतवणूक असे न ठेवता, उत्पन्न वजा गुंतवणूक = खर्च असेच ठेवावे.. समीर जोशी, वय वर्षे ३५. विवाहीत असून त्यांना एक मुलगा आहे. मुलगा झाल्यानंतर कमावत्या पत्नीने नोकरीला रामराम ठोकला. त्यामुळे कुटुंबाचा आर्थिक भार सर्वस्वी समीर यांच्याकडूनच उचलला जात आहे. त्याचवेळी त्यांनी मोक्याची एक जागा ८०% बँकेचे गृहकर्ज घेऊन घेतली. त्यांची ही कर्ज परतफेडीची रक्कम आहे ४० लाख रुपये. तसेच नव्या घराच्या इंटिरिअरसाठी त्यांनी सात लाखांचे पर्सनल लोन सुध्दा घेतले. पुढे पत्नीच्या ‘इच्छे’पोटी त्यांनी महागडी कार देखील खरेदी केली.
|
|
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|
Page 9 of 11 |