लेख
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

लेख


‘धन’वाणी : योगायोग Print E-mail

अमित मांजरेकर ,सोमवार, २४ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

(स्थळ - दिवाणखाना; व्यवसायाने गुंतवणूक सल्लागार असलेला आर्यन आणि त्याचा मित्र निहार टीव्ही बघत बसले आहेत.)
निहार : (कंटाळून) सगळया चॅनेल्सवर  त्याच बातम्या, कोळशाचा भ्रष्ट्राचार .. याची लूट, त्याचे राजकारण..
 
माझा पोर्टफोलियो : चिरपरिचितनाममुद्रा! Print E-mail

अजय वाळिंबे ,सोमवार, २४ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

गेल्या १२५ वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या डाबर नाममुद्रेबद्दल जास्त माहिती द्यायची गरजच नाही. भारतातील ग्राहकोपयोगी उत्पादन क्षेत्रातील चौथी मोठी कंपनी सध्या आपले स्थान खेडय़ांमधून बळकट करीत आहे. एकूण उत्पन्नापैकी सुमारे ५० टक्के उत्पन्न ग्रामीण भागातून मिळविणाऱ्या या कंपनीने यंदाच्या आर्थिक वर्षांत २७,००० खेडय़ात थेट विक्री सेवा देण्याचा प्रकल्प ‘प्रोजेक्ट डबल’ या नावाने सुरू केला आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, इ. १० राज्यातून हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.
 
‘अर्थ’पूर्ण : आर्थिक घडय़ाळ Print E-mail

जयंत विद्वांस, सोमवार, १७ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

सोबतचे घडय़ाळ कोणत्याही पक्षाचे नाही, तर ‘राष्ट्राचे’ आर्थिक टप्पे किंवा पायऱ्या दर्शविणारे आहे. अमेरिकन आर्थिक नियोजनकाराने बनविलेले आहे. यावरून शेअर बाजारातील तेजी-मंदीचा ढोबळ अंदाज येऊ शकतो. तेजीतून मंदीत जाताना व मंदीतून तेजीमध्ये येतानाच्या पायऱ्या दिसू शकतात. शेअर बाजारचा अभ्यास करताना तो फंडामेन्टल अ‍ॅनालिसिस आणि टेक्निकल अ‍ॅनालिसिस या दोन प्रकारचा असतो. दोन्ही प्रकारांत भरपूर माहिती गोळा करावी लागते.
 
‘कर’ मात्रा : मायबाप सरकारा.. उत्पन्न तू घे, कर आम्हा दे Print E-mail

शरद भाटे, सोमवार, १७ सप्टेंबर २०१२

सामान्य जनतेचे कंबरडे अगोदरच मोडले असताना केंद्र सरकारने डिझेलची दरवाढ आणि गॅस सिलिंडरवर मर्यादा घालून आणखी एक बॉम्बगोळा टाकला. आता वर्षांला केवळ सहाच सिलिंडर मिळणार असून उरलेले बाजारभावाने खरेदी करावे लागणार आहेत. कच्च्या तेलाचे वाढलेले दर आणि रुपयाची सतत होणारी घसरण यामुळे १.९० लाख कोटींच्या घरात सरकारला तोटा होत असून तो आता सहन होणे अशक्य झाले आहे.
 
गुंतवणूकभान : ‘स्मॉलकॅप’चे चांदणे.. Print E-mail

वसंत माधव कुळकर्णी, सोमवार, १७ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

उंबरठय़ावर आलेले गणराय आपल्याबरोबर बाजारासाठी आनंद घेऊन आले आहेत. तेजीचा वारू चौखूर उधळला गेला आहे. आज जाहीर होणारे रिझव्‍‌र्ह बँकेचे पतधोरण या तेजीला खतपाणी घालेल काय?
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 10 of 11