लेख
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

लेख


माझा पोर्टफोलियो : दिवाळीत पोर्टफोलियोलाही हवी नव्हाळी! Print E-mail

अजय वाळिंबे, सोमवार, ५ नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

पोर्टफोलियोचा वारंवार आढावा घेणे आवश्यक आहे हे आपण मागील काही लेखांतून पाहिले आहे. ‘माझा पोर्टफोलियो’ या स्तंभातून सुचविल्या गेलेल्या रिलॅक्सो फूटवेअर, सुंदरम क्लेटॉन, तळवळकर्स बेटर हेल्थ आणि येस बँक या शेअर्सनी गेल्या १० दिवसात वर्षांतील उच्चांकी भाव गाठले आहेत. ज्या गुंतवणूकदारांनी आपल्या पोर्टफोलियोचा आढावा घेऊन विक्री केली असेल त्यांना फायदा निश्चितच झाला असणार.
 
विश्लेषण : योग्य दिशेने प्रवास Print E-mail

किशोर कुळकर्णी, सोमवार, ५ नोव्हेंबर २०१२

रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर सुब्बाराव यांनी पाव टक्क्याची रोख राखीव प्रमाणात कपात करण्याव्यतिरिक्त काहीही बदल केला नाही, अशी ओरड माध्यमातून ऐकायला मिळते. ही ओरड किती व्यर्थ आहे हे संपूर्ण धोरण काळजीपूर्वक वाचल्यावर लक्षात येते. ‘येत्या काही दिवसात महागाई कमी होईल. महागाई कमी झाल्यावर विकासाभिमुख धोरण राबविले जाईल तोपर्यंत तरी फारसे काही करण्यासारखे नाही’, असे सुब्बाराव यांचे म्हणणे अनाठायी नक्कीच नाही.
 
विमा विश्लेषण : हायब्रिड अविवा लाइफ शिल्ड अ‍ॅडव्हान्टेज Print E-mail

दिलीप सामंत, सोमवार, २९ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

भारतात १९८४ साली भारतात स्थापन झालेला डाबर उद्योग समूह आणि १६९६ साली इंग्लंडमध्ये स्थापन झालेल्या अविवा इन्शुरन्स यांच्या सहयोगाने २००२ साली भारतात सुरू झालेल्या अविवा इंडिया या कंपनीची ‘जरा हटके’ असलेली अशी ही विमा पॉलिसी. गेल्या ३०० वर्षांपेक्षा जास्त काळ विमा क्षेत्रामध्ये कार्यरत असलेली अविवा ही कंपनी प्रीमियम संचय करण्याबाबत जगात ६ व्या क्रमांकावर आहे. गेल्या काही वर्षांपर्यंत विमा विक्रेत्यांनी पारंपरिक जीवन विम्याऐवजी विमाइच्छुकांवर दुसऱ्या एका विमा पर्यायाचा भडिमार केला आणि त्यामध्ये लाखो गुंतवणूकदार पोळले गेले. या ‘युलिप’ (ULIP) संकल्पनेची जनक ही अविवा कंपनी.
 
‘अर्थ’पूर्ण : गुंतवणूक जरा हटके Print E-mail

जयंत विद्वांस, सोमवार, २९ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

सर्व गुंतवणूक पर्यायांचा विचार करण्यापूर्वी आपल्याला त्या क्षेत्रातील संपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. तरच खरेदी, सांभाळणे, विक्री या व्यवहारांच्या प्रत्येक टप्प्यावर आनंद मिळेल / फायदा होईल. यासाठी नवीन माहिती सतत गोळा करीत राहावी लागेल. जाणकारांच्या संपर्कात राहावे लागेल. या क्षेत्रांतील विविध संस्थांचे सभासदत्व घेऊन अद्ययावत ज्ञान प्राप्त करावे लागेल.-
 
वित्त-नाविन्य : तुमची ‘पत’ काय? Print E-mail

राजीव राज, सोमवार, २९ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

‘क्रेडिट स्कोअर’ ३०० ते ९०० च्या दरम्यान असतो. ७०० ते ९०० मधला ‘स्कोअर’ उत्कृष्ट मानला जातो. कर्जदार कर्जाचे हप्ते वेळेवर भरत असल्यास ‘स्कोअर’ सुधारतो. हप्ता चुकला किंवा कर्ज वेळेवर फेडले गेले नाही तर ‘स्कोअर’ घसरतो.-अलीकडे बँकेने गृहकर्ज नाकारण्याच्या घटना प्रकर्षांने समोर येत आहेत. विशेष म्हणजे, चांगल्या कंपनीत, चांगल्या पगारावर काम करणाऱ्या नोकरदार अर्जदारांना बँका कर्ज देण्यास नकार देत आहेत. या नकारामुळे अर्जदारांना घर घेताना धक्काच बसतो. मग बँकेच्या नकारामागची कारणे शोधली जातात आणि बऱ्याच नकारांमागे वाईट ‘क्रेडिट रिपोर्ट’ हेच कारण असल्याचे समोर येते.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 2 of 11