लेख
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

लेख


बाजाराचे तालतंत्र : तेजीचे भरते आनंदोत्सवाची पर्वणी Print E-mail

सी. एम. पाटील, सोमवार, १७ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

जसे अंदाजण्यात आले होते तसे गेल्या आठवडय़ात निफ्टी निर्देशांकाने ५६०० च्या दिशेने धडाक्याने कूच केली. आठवडाभर तेजीवाल्यांनी बाजारावर अधिराज्य गाजविले आणि त्यापायी निफ्टीने आठवडय़ात तब्बल २०० हून अधिक अंशांची तेजतर्रार कमाई केली. आठवडय़ाच्या शेवटी म्हणजे शुक्रवारी निफ्टीने ५५८७ म्हणजे आपण निर्धारित केलेल्या ५६०० च्या अगदी समीप साप्ताहिक उच्चांक दाखविला.
 
अर्थ विश्लेषण : ‘क्यूई-थ्री’ आणि भारतीय अर्थव्यवस्था Print E-mail

स्वाती रेणापूरकर, सोमवार, १७ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it  

अमेरिकेच्या फेडरल रिझव्‍‌र्हचे अध्यक्ष बेन बर्नान्के यांचा गुरुवारचा निर्णय जगभरातील अर्थव्यवस्थेत चतन्य घेऊन आले. घोषणा होताच न्यूयॉर्क शेयर बाजाराचा एसअ‍ॅण्डपी-५०० हा निर्देशांक १.६०% ची उसळी घेत गेल्या पाच वर्षांच्या सर्वोच्च स्थानी बंद झाला. निर्देशांकातील ही वाढ शतकातील एका दिवसातली सर्वात मोठी झेप ठरली. आपल्याकडेही ‘सेन्सेक्स’ने ४४३ अंशांची उसळी घेतली. अशी काय जादू होती बर्नान्केच्या शद्बांत..
 
माझा पोर्टफोलियो : बँका आकर्षक! Print E-mail

अजय वाळिंबे, सोमवार, १७ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मागील काही लेखात म्हटल्याप्रमाणे योग्य वेळी शेअर्स खरेदी केल्यास नफा चांगला होऊ शकतो. परंतु ही खरेदीची योग्य वेळ आणि खरेदीनंतर शेअर स्वत:पाशी राखण्याचा योग्य कालावधी हे दोन्ही निर्णय तसे कठीणच.

 
गुंतवणूक, गुंतवणूक आणि गुंतवणूकच! Print E-mail

सोमवार, १७ सप्टेंबर २०१२
केवल तीन चीजों से देश चलता है -
गुंतवणूक, गुंतवणूक आणि गुंतवणूकच..
देशाची अर्थव्यवस्था केवळ या तीन गोष्टींवरच चालते, हेच ‘विकासोन्मुख भारता’चे दिग्दर्शक डॉ. सिंग यांनी दाखवून दिले आहे.

 
<< Start < Prev 11 Next > End >>

Page 11 of 11