डॉ. एम. डी. पाटील , शनिवार , २२ सप्टेंबर २०१२ भाडेकरूच्या (बिल्डरच्या) सहकारी गृहनिर्माण संस्थांना माहितीच्या अधिकाराचा कायदा लागू का करू नये, याविषयी विश्लेषण करणारा लेख.. आजघडीला फक्त म्हाडाच्या जागेवर असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना माहितीच्या अधिकाराचा कायदा लागू आहे, कारण त्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना म्हाडाकडून जमिनीच्या रूपाने भरपूर आर्थिक मदत मिळालेली असते. |
मिलिंद मुळीक , शनिवार , २२ सप्टेंबर २०१२
घर आणि भवताल, भोवतालचा निसर्ग यातले अडसर मला नको असतात. घराच्या भिंती कुठे संपतात आणि बाहेरची झाडं कुठे सुरू होतात, हे कळता कामा नये. आत आणि बाहेर-सगळं आपलंच तर आहे; मग कशाला हवंय कुंपणबिंपण? आणि कुंपण नसेल तर पलीकडेही नाही आणि अलीकडेही नाही! घ र! आपण सर्वात कम्फर्टेबल असतो, अशी ही जागा. आपलं घर ते आपलं घर. पसरलेलं असो किंवा नीटनेटकं; घरात असताना मिळणारं समाधान निराळंच. तिथल्या कोपऱ्यान् कोपऱ्याशी आपले बंध जोडलेले असतात. |
विश्वासराव सकपाळ , शनिवार , २२ सप्टेंबर २०१२
राज्याच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने सरकारला असलेल्या विशेषाधिकाराचा वापर करीत सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना ‘मतदान केंद्रस्तरीय स्वयंसेवक (Booth level volunteers) म्हणून घोषित करून त्यांच्यावर निवडणुकीशी संबंधित महत्त्वाच्या कामाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये आपल्यावर येणारी जबाबदारी काही ना काही कारण पुढे करून दुसऱ्यावर ढकलण्याची आणि आपली भूमिका मात्र ‘सांगेन गोष्टी युक्तीच्या चार’ अशा प्रकारची राखण्याकडेच सदस्यांचा कल अधिक असतो. |
सुचित्रा साठे ,शनिवार ’ १५ सप्टेंबर २०१२
गणेशाविषयी मनात भक्तीभाव असो वा नसो, सर्व लहानथोर त्याच्या आगमनाची आतुरतेने वाट पहात असतात. सारं घर गणेशाच्या स्वागतासाठी सज्ज होतं आणि साऱ्या घरात एकप्रकारची सकारात्मक ऊर्जा भरून राहाते. वाटेवरच्या गणपतीच्या कारखान्यातले गणपती रंगू लागले की, घरालाही त्या मंगलमूर्तीच्या आगमनाचे वेध लागतात. ‘पुढच्या वर्षी लौकर या’ असं आग्रहाचं आमंत्रण बाप्पांना दिलेलंच असतं. |
संज्योत दुदवडकर ,शनिवार ’ १५ सप्टेंबर २०१२
गणराय म्हणजे आपल्या सर्वाचं लाडकं दैवत! श्रींचं आगमन आता तर अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपलंय. साऱ्या आसमंतात बाप्पा येणार याचा आनंद निनादू लागलाय. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांप्रमाणेच घराघरांमधूनही गणरायाच्या स्वागताची लगबग सुरू आहे. घराची झाडलोट तर कधीच झालीय. श्रींचं आसन आणि एकूणच बाप्पा विराजमान असलेली खोली कशी सजवायची ही चर्चा आता मस्त रंगू लागली असेल.
|
अॅड.शरद भाटे,शनिवार ८ सप्टेंबर २०१२
सध्या २००६ मध्ये खरेदी केलेल्या सदनिकांवरील व्हॅटचा प्रश्न चर्चेत आहे. हा व्हॅट बिल्डरनेच भरायचा असला तरीही तो खरेदीदारांच्याच माथी मारण्याचे बिल्डरांचे प्रयत्न सुरू आहेत. प्रत्यक्षपणे हा व्हॅट बिल्डरांवर लादला असला तरी अप्रत्यक्षपणे त्याचा बोजा सदनिका खरेदीदारावरच पडणार आहे. |
उदय पाध्ये ,शनिवार ’ ८ सप्टेंबर २०१२
जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देत १ सप्टेंबर २०१२ पासून भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने मोबाइल टॉवर्ससाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वेही अमलात आणली आहेत, त्याविषयी..
|
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 Next > End >>
|
Page 5 of 5 |