लेख
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

लेख


झटपट सजावटीसाठी... Print E-mail

अर्चना जोशी , शनिवार , ३ नोव्हेंबर २०१२
दिवाळी आली की घरसजावटीचे वेध लागतात. कल्पक सजावटीने आपलं घर अधिक सुंदर करण्यासाठी प्रत्येकजण वेगवेगळे आडाखे बांधत असतो. अशा वेळी मात्र घराची कशा पद्धतीने सजावट करावी याबाबत मनात पुरता गोंधळ उडतो. यासाठी घरसजावटीसाठी सहजसोप्या युक्त्या करता येतील.

 
फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा Print E-mail

alt

मनोज अणावकर , शनिवार , ३ नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
फटाक्यांच्या आतषबाजीशिवाय दिवाळी साजरी केल्यासारखं वाटत नाही. परंतु  आनंदाच्या भरात फटाके वाजवताना त्याचा आपल्या इमारतीला धोको पोहचू नये, याबाबतही काळजी घेणं आवश्यक आहे.
आपण दिवाळी आली की, घराची झाडलोट करतो, कधीकधी रंगरंगोटीही करतो, पडदे बदलतो तसंच गृहसजावटीच्या नवनवीन वस्तू खरेदी करतो. या सर्वामागे आपल्या घराविषयीचा आपल्याला वाटणारा जिव्हाळा असतो. सणाला घरी येणाऱ्या पाहुण्यांना आपलं घर अधिक सुंदर आणि नीटनेटकं दिसावं, हा यामागचा हेतू असतो. पण हे सर्व करत असताना घराची सुरक्षितता बघणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे.
 
घरसजावटीसाठी… Print E-mail

alt

शनिवार , ३ नोव्हेंबर २०१२
दिवाळी म्हणजे दिव्यांची आरास.. प्रत्येक जण दिवाळीनिमित्त घराची सजावट करण्यासाठी बाजारात काय नवीन आले आहे याची आतुरतेने वाट पाहत असतो. तसेच शुभमुहूर्तावर गृहप्रवेश करणाऱ्यांना काय भेट द्यावी, भाऊबिजेसाठी भावाला वा बहिणीला कोणती वस्तू द्यावी याचे आडाखे बांधले जातात. निर्मिती आर्ट्सने तुमच्यासाठी खास पर्याय उपलब्ध केले आहेत. विशेष म्हणजे या वस्तू पर्यावरणपूरक आहेत. बांबू, टेराकोटा, नारळाच्या करवंटय़ा, झाडांच्या शेंगा यांपासून तयार केलेल्या वस्तू घराच्या सजावटीत भर घालतील.
 
डोक्रा क्राफ्ट Print E-mail

alt

शनिवार , ३ नोव्हेंबर २०१२
बंगाल, ओरिसा, मध्य प्रदेशमधील कलाकारांनी डोक्रा क्राफ्टमधील तयार केलेले दिवे बाया डिझाइनने आणले आहेत. हे दिवे घरसजावटीसाठी व दिवाळीत भेटवस्तूंसाठी खूप उपयुक्त आहेत. या दिव्यांची किंमत एक हजारापासून ते आठ हजारांपर्यंत आहे. हे दिवे बाया डिझाइन, रघुवंशी मिल्स कम्पाऊंड, सेनापती बापट मार्ग, फिनिक्स मिल्स, लोअर परेल, मुंबई येथे उपलब्ध आहेत.
 
दीप उजळत राहो दारी! Print E-mail

alt

प्रणोती प्रकाश , शनिवार , ३ नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
दिवाळी आणि दीप यांचं अतूट नातं.. त्यामुळे दिवाळीत दारात दीप तेवत ठेवण्यालाही खूप महत्त्व आहे. एक छोटासा तेवत राहणारा दिवा सारं वतावरण मंगलमय करून टाकतो. यंदा दिवाळीसाठी बाजारात विविध प्रकारचे दिवे आले आहेत, त्याविषयी..
दीपावली.. मांगल्याचा, आनंदाचा सण! अंध:काराला नष्ट करून सर्वत्र चतन्यदायी आशेचा प्रकाश पसरविणारा सण! दिवाळी म्हणजे उत्साह, आनंद, चविष्ट फराळ, नानाविध नवीन वस्तू, प्रेमाच्या भेटी, नवीन कपडे, फटाके आणि अर्थातच पणत्यांचा तेजोमयी प्रकाश! कारण छोटय़ाशा, नाजुकशा पणत्यांशिवाय हा सण पूर्ण होऊच शकत नाही.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 3 of 11