लेख
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

लेख


मेकओव्हर : मॉडय़ुलर किचन Print E-mail

alt

संज्योत दुदवडकर , शनिवार , ३ नोव्हेंबर २०१२
इंटीरिअर डिझायनर
नावीन्याच्या ध्यासातून घर आकर्षक, दर्जेदार करण्याकडे अधिक कल असतो. या ध्यासातूनच मग अनेक संकल्पना, कल्पनाविष्कार आकाराला येतात. मॉडय़ुलर किचन हासुद्धा असाच एक गृहसजावटीतला सुंदर, उत्कृष्ट आविष्कार आहे..
मनुष्याला सतत नावीन्याचा ध्यास असतो. नवनवीन, चांगलं, दर्जेदार करून, शोधून त्याचा आपल्या जीवनात समावेश करण्याची त्याला आस असते. हे सूत्र त्याने स्वत:च्या घराच्या बाबतीतही चपखल अवलंबलेलं आहे.
 
वास्तुप्रतिसाद Print E-mail

शनिवार , ३ नोव्हेंबर २०१२
वाचकांना भावलेलं घर
‘वास्तुरंग’ पुरवणीतील (६ ऑक्टोबर) वासुदेव कामत यांचा ‘आठवणीतलं घर’ सदराअंतर्गत ‘घर.. मनातलं आणि मनासारखं’ हा लेख वाचताना मी मनानेच त्यांच्या घरी पोहोचले होते. बंगल्याच्या नावापासूनच आपण त्यात गुंतत जातो. बागेपासून संपूर्ण घरात फेरफटका मारल्याचं नव्हे रेंगाळल्याचं समाधान मिळतं.

 
क्रॉफर्ड मार्केट : जीवनावश्यक वस्तूंची ऐतिहासिक मंडई Print E-mail

alt

अरुण मळेकर , शनिवार , ३ नोव्हेंबर २०१२
ब्रिटिश काळात जनतेच्या दैनंदिन गरजेसाठी बांधल्या गेलेल्या ज्या ठराविक टोलेजंग इमारती आहेत; त्यातील क्रॉफर्ड मार्केट (आता म. जोतिबा फुले मंडई)चे स्थान वरच्या श्रेणीतील आहे. प्रशासकीय कामाची उत्तम जाण असलेले ऑर्थर क्रॉफर्ड हे मुंबई महापालिका आयुक्त असताना इ. स. १८६५ ते ७१ या काळात ही इमारत बांधली गेली. गॉथिक शैलीच्या या इमारतीच्या बांधकामातून ब्रिटिश प्रशासकांच्या दूरदृष्टीसह कलात्मकता तसेच त्यांनी केलेल्या पर्यावरणाचा विचार याची कल्पना येते. पुरातत्त्व वारसा यादीत या इमारतीचा समावेश आहेच. आता या इमारतीचा पुनर्विकास जरी करण्यात आला असला तरी मूळ इमारतीच्या सौंदर्याला बाधा आलेली नाही.
 
‘हिरव्या’ खिडक्या Print E-mail

alt

सुचित्रा साठे , शनिवार , २७ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
ऋतुबदलाची जाणीव करून देत ‘ऋतुरंग’ दाखवणाऱ्या या ‘हिरव्या’ खिडक्यांशी आता माझी चांगलीच मैत्री झाली आहे. त्यासाठी माझ्या मैत्रिणीला मी मन:पूर्वक धन्यवाद देते. कारण तिच्यामुळेच हिरव्या आसमंताचा मला लळा लागला. प्रत्येक घराला अशा ‘हिरव्या’ खिडक्या लाभल्या तर..!
‘‘ए, तुझं सीताफळाचं झाड अगदी छान वाढलंय, नाही! आणि हा रॉयल पाम तर अगदी रॉयल दिसतो आहे.’’
बरेच दिवसांनी घरी आलेली माझी मैत्रीण मोकळेपणी घरभर फिरत प्रत्येक खोलीच्या खिडकीतून उत्सुकतेने बाहेर डोकावत होती. खिडकीबाहेरच्या हिरव्या पसाऱ्यात झालेला बदल तिच्या डोळ्यांना जाणवत होता.

 
रिअल इस्टेट मुंबईतील बदलते ट्रेंड्स Print E-mail

alt

शनिवार , २७ ऑक्टोबर २०१२
मुंबईचा परीघ दिवसोंदिवस वाढतोच आहे. उपनगरी रेल्वे जिथपर्यंत जाते तिथपर्यंत बांधकाम व्यावसायिकांची नजर गेलेली आहे. त्यामुळे एकेकाळी फक्त ‘उभी’ वाढणारी मुंबई आता ‘आडवी’सुद्धा वाढू लागली आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील ग्राहकांची क्रयशक्ती, मुंबईतील जमिनींच्या किमती, नव्याने विकसित होणारे विभाग, तरुणांची बदलती मानसिकता यामुळे मुंबईतील ‘रिअल इस्टेट’ बाजारपेठेत काही विशिष्ट ट्रेंड्स दिसून येत आहेत.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 4 of 11